Raj Thackeray on Dashavatar : दिलीप प्रभावळकर मुख्य भूमिकेत असलेला दशावतार हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. राज ठाकरे यांनी सिनेमाबद्दल आपलं मत व्यक्त केलंय.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं मराठी सिनेमा ंबद्दल असलेलं प्रेम आपल्या सगळ्यांना माहितच आहे. सध्या मराठीत दशावतार हा सिनेमा गाजतोय. या सिनेमा बाबत राज ठाकरे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. राज ठाकरे यांनी दिलीप प्रभावळकर यांची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा आवर्जून पाहिला आहे.
कोकणातील कथेवर भाष्य करणारा हा सिनेमा सुबोध खानोलकर यांनी दिग्दर्शित केलेला आहे.काय म्हणाले राज ठाकरेदशावतार सिनेमातून महाराष्ट्रातील, कोंकणातील जमीनींचा प्रश्न अधोरेखित केला गेला आहे. या सिनेमाने गंभीर प्रश्नाला हात घातल्याचंही राज यांनी म्हटलं.दशावतार सिनेमातून गंभीर प्रश्नाला हात घालण्यात आला आहे, मी गेली अनेक वर्ष माझ्या भाषणांमधून ही गोष्ट महाराष्ट्राला सांगत आहे की आपल्याकडच्या जमिनी वाचवा. जमीन हे आपले अस्तित्व आहे, अनेक ठिकाणांच्या जमिनींचा हा विषय आहे. महाराष्ट्रातील अनेक जमिनींचा हा विषय आहे, फक्त कोंकणातील जमिनींचा नाही, असे म्हणत दशावतार सिनेमातून मांडलेल्या भूमिकेचं राज ठाकरेंनी स्वागत केलं आहे.काय म्हणाले राज ठाकरे? View this post on Instagram A post shared by ZEE 24 TAAS Box Office Collection झी स्टुडियोज प्रस्तुत दशावतार’ प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसून येत आहे. सिनेमाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असून थिएटरमध्ये ‘दशावतार’ची जादू अनुभवण्यासाठी गर्दी उसळली आहे. चित्रपट समीक्षक, मराठी सिनेसृष्टी, प्रेक्षकांकडून या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या तीन दिवसांतच या चित्रपटाने तब्बल 5 कोटी 22 लाख रुपयांचा गल्ला जमवला असून तो प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी झाला आहे.
Raj Thackeray Mns Cinema Dilip Prabhavalkar Mumbai राज ठाकरे दशावतार सिनेमा मराठी सिनेमा कोकण जमीन Raj Thackeray Raj Thackeray Praises Dashavatar Marathi Cinema Success Dashavatar Movie Review Raj Thackeray Praise Dashavatar Movie Marathi Films Box Office Marathi Movie Dashavatar Land Preservation Film Maharashtra Best Marathi Movies Dashavatar Movie Cast Maharashtra Cinema News Marathi Movie Technical Excellence Dashavatar Box Office Collection Day 3 Marathi Film Dashavatar Dilip Prabhavalkar Movie Dashavatar Collection Day 3 Dashavatar Total Collection दिलीप प्रभावळकर महेश मांजरेकर भरत जाधव सिद्धार्थ मेनन अभिनय बेर्डे प्रियदर्शिनी इंदलकर Mahesh Manjrekar Bharat Jadhav Siddharth Menon Abhinay Berde Priyadarshini Indalkar राज ठाकरे यांनी केलं दशावतारचं कौतुक
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
राज ठाकरेंविरोधात FIR दाखल करा, 'त्या' निर्णयाचा दाखला देत सर्वोच्च न्यायालयात याचिकाRaj Thackeray: राज ठाकरें विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली असून राज ठाकरें विरोधात एफआयआर दाखल करा, अशी मागणी करण्यात आली आहे.
Read more »
6 साल बाद उद्धव के घर मातोश्री पहुंचे राज ठाकरे: गले मिले, बुके देकर जन्मदिन की बधाई दी; 22 दिन पहले 20 साल...Raj Thackeray Uddhav Thackeray House Matoshree Visit Update; Follow Maharashtra Politics Maharashtra Navnirman Sena (MNS), Shiv Sena Latest News, Reports and Updates On Dainik Bhaskar (दैनिक भास्कर) .
Read more »
Raj Thackeray Audio Clip: 'तुम्ही मला सांगा आता ज्या विधानसभेच्या...'; बैठकीतला 'तो' खळबळजनक ऑडिओ ऐकाचRaj Thackeray Audio Clip Viral: मनसे अध्यक्षांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत दिलेल्या भाषणाची ऑडिओ क्लिप समोर आली आहे. राज काय म्हणालेत जाणून घ्या...
Read more »
उद्धव ठाकरे तब्बल 22 वर्षांनी राज ठाकरेंच्या निवासस्थानी, सहकुटुंब घेतलं गणरायचे दर्शनUddhav Thacekray Visit Raj Thackeray Home at Ganesh Darshan : गणेशोत्सवानिमित्त उद्धव ठाकरे यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या शिवाजी पार्क इथल्या निवासस्थानी जाऊन कुटुंबासह गणपतीचं दर्शन घेतलं.
Read more »
'स्वतःचं पोरगंही निवडणुकीत पाडलं, फडणवीस तुम्हाला...'; जरांगेंचा राज ठाकरेंना सणसणीत टोला; 'तुम्ही भाजपाकडे...'Manoj Jarange Slams Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी नोंदवलेल्या प्रतिक्रियेवर प्रत्युत्तर देताना जरांगेंनी थेट अमित ठाकरेंच्या पराभवाचा उल्लेख करत टोला लगावला आहे.
Read more »
ठाकरेंची जागावाटपावर चर्चा? अचानक राज यांच्या घरी पोहोचले उद्धव; सोबत आदित्य नाही तर...Uddhav Thackeray Visit Raj Thackeray Home: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा अवघ्या काही दिवसांवर आलेला असतानाच ही भेट होत असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्यात.
Read more »
