राज्यात जोरदार पावसाचा इशारा, मुंबईत मुसळधार पाऊस; घराबाहेर पडण्यापूर्वी जाणून घ्या हवामानाचा अंदाज

Maharashtra Weather News News

राज्यात जोरदार पावसाचा इशारा, मुंबईत मुसळधार पाऊस; घराबाहेर पडण्यापूर्वी जाणून घ्या हवामानाचा अंदाज
Maharashtra Rain UpdatesMumbai RainKonkan Rain
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 125 sec. here
  • 47 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 203%
  • Publisher: 63%

Maharashtra Weather News : मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा जोर कायम आहे. राज्यात आज जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

Maharashtra Weather News : बंगालच्या उपसगरासमवेत अरबी समुद्रातही कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यानं राज्यात पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार यंदा नवरात्र, दसरा दिवाळी पाऊसात जाईल असं वर्तविण्यात आला आहे.

14 सप्टेंबर रात्रीपासून पुन्हा एकदा पावसाने जोर धरल्यानंतर आज तिसऱ्या दिवशी 16 सप्टेंबरलाही मुसळधार पाऊस होतोय. आजही वरुणराजामुळे सूर्यदेवाचे दर्शन झालं नाही. तर हवामान विभागानुसार आज 16 सप्टेंबरला कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसणार आहे. तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची होईल. हवामान विभागानुसार कोकण भागात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात हलका ते मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर काही ठिकाणी विजांचा गडागडाट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्यात हवामान विभागाने मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज दिला आहे. तर काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी बरसणार आहे. तर विदर्भातील नागपूर, अमरावती, भंडारा आणि चंद्रपुरात पाऊस असणार आहे. या काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मराठवाड्यातील लातूर, छत्रपती संभाजीनगर, ओतूर या जिल्ह्यांमध्ये हलका ते ढगाळ वातावरण असेल असं हवामान विभागाने म्हटलंय. Thunderstorm accompanied with lightning, heavy to very heavy rain and extremely very heavy at isolated places with gusty winds 30-40 kmph very likely to occur at isolated places in the districts of North Konkan ,North Madhya Maharashtra and Marathwada.— Regional Meteorological Center,Mumbai September 15, 2025भारतात हवामानाचा अंदाजसप्टेंबर महिन्यातही मान्सून देशाबाहेर जाणार नाहीय. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, अनेक राज्यांमध्ये अजूनही मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढील 2 दिवसांत पंजाब, राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार, झारखंड, महाराष्ट्र आणि बंगालमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे मान्सून पुन्हा एकदा परतण्याची शक्यता आहे. आजही हवामान खात्याने अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. FAQ1. 16 सप्टेंबर 2025 रोजी महाराष्ट्रात हवामान कसे राहील?हवामान विभागाने कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा विभागात हलका ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असून, विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना होऊ शकते. कमाल तापमान 32 डिग्री सेल्सिअसपर्यंत राहील.2. कोकण विभागात 16 सप्टेंबरला काय हवामान अपेक्षित आहे?कोकण विभागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना होऊ शकते. हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.3. मध्य महाराष्ट्र विभागात हवामान कसे असेल?मध्य महाराष्ट्रात मध्यम पावसाचा अंदाज आहे. काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता असून, कमाल तापमान 27 ते 30 डिग्री सेल्सिअस आणि किमान तापमान 22 ते 25 डिग्री सेल्सिअस राहील. हवामान विभागाने सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Maharashtra Rain Updates Mumbai Rain Konkan Rain Ganeshotsav 2025 Konkan Weather News Weather In My Area Rain Predictions In My City Monsoon Cyclone Rain Strong Wind Haistorm Mumbai Winter Temprature Unseasonal Rain Hailstorm Cold Wave Winter Vibes Maharashtra Vidarbha Marathwada Maharashtra Weather Updates Maharashtra Weather Latest News IMD Weather Predictions Maharashtra Weather Today Unseasonal Rain Weather Updates India Weather Updates Maharashtra Weather Updates Weather News Todays Weather Report Mumbai Rains Weather At My Location Maharashtra Weather Forecast Mumbai Weather News Mumbai News News महाराष्ट्र हवामान महाराष्ट्रातील आजचे हवामान महाराष्ट्र हवामान विभाग आयएमडी

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

दवबिंदू गोठले, हिमकण झाले... राज्यात थंडीच्या लाटेची तीव्रता आणखी वाढली; IMD च्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष नकोदवबिंदू गोठले, हिमकण झाले... राज्यात थंडीच्या लाटेची तीव्रता आणखी वाढली; IMD च्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष नकोMaharashtra Weather News : मागील काही दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढण्यास सुरुवात झाली असून, हवामान विभागानं महत्त्वाचा इशारा देत नागरिकांना सतर्क केलं आहे.
Read more »

Maharashtra Weather News : उन्हामुळं सर्वत्र रखरखाट, समुद्रावरून वाहू लागले उष्ण वारे; आठवडाअखेरीस हवामानानं वाढवली चिंताMaharashtra Weather News : उन्हामुळं सर्वत्र रखरखाट, समुद्रावरून वाहू लागले उष्ण वारे; आठवडाअखेरीस हवामानानं वाढवली चिंताMaharashtra Weather News : राज्यात सूर्याचं कोपणं सुरु असतानाच आता किनारपट्टी भागात ढगाळ वातावरण, मध्येच उष्ण वाऱ्यांनी वाढवली अडचण. पाहा हवामान वृत्त...
Read more »

Maharashtra Weather News: मुंबई तापली! दिवसभर असह्य उकाडा, राज्यातही काही ठिकाणी उन्हाच्या झळाMaharashtra Weather News: मुंबई तापली! दिवसभर असह्य उकाडा, राज्यातही काही ठिकाणी उन्हाच्या झळाMaharashtra Weather News : मुंबईत गेल्या दोन-तीन दिवसांपासून उष्णता वाढली असून राज्यातीलही काही शहरात सूर्याचं कोपणं सुरुच आहे. पाहा हवामान वृत्त...
Read more »

Alert! पर्वतीय क्षेत्रांसह महाराष्ट्रात अस्मानी संकट; एकिकडे हिमवृष्टी, दुसरीकडे आग ओकणारा सूर्यAlert! पर्वतीय क्षेत्रांसह महाराष्ट्रात अस्मानी संकट; एकिकडे हिमवृष्टी, दुसरीकडे आग ओकणारा सूर्यMaharashtra Weather News : फेब्रुवारी महिन्यात तापमानात इतकी वाढ का? जाणून घ्या यामागची नेमकी कारणं आणि पुढील 24 तासांसाठीचा हवामानाचा अंदाज
Read more »

मुंबईसह महाराष्ट्रात उन्हामुळं हाहाकार; भीषण परिस्थिती पाहता हवामान विभागानं स्पष्ट म्हटलं...मुंबईसह महाराष्ट्रात उन्हामुळं हाहाकार; भीषण परिस्थिती पाहता हवामान विभागानं स्पष्ट म्हटलं...Maharashtra weather news : देशाच्या मध्य भागातील राज्यांमध्ये उष्णता वाढलेली असतानाच उत्तरेकडील राज्यांमध्ये पाऊस आणि हिमवृष्टी सुरु झाल्यामुळं हवामानाची अनपेक्षित रुपं चिंतेत भर टाकताना दिसत आहेत.
Read more »

महाराष्ट्र, गुजरात, राजस्थानमध्ये उष्णतेची लाट; धुळीच्या वादळाचाही इशारा... हवामान आणखी किती धडकी भरवणार?महाराष्ट्र, गुजरात, राजस्थानमध्ये उष्णतेची लाट; धुळीच्या वादळाचाही इशारा... हवामान आणखी किती धडकी भरवणार?Maharashtra Weather News : फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर, राज्याच्या बहुतांश भागांमध्ये उष्णतेचा तडाखा वाढल्याचं पाहायला मिळत आहे.
Read more »



Render Time: 2026-04-02 07:24:05