Sindhudurga : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा कोसळला आहे. हा पुतळा नेमका कशामुळे कोसळला हे मात्र स्पष्ट झालेलं नाही.
Sindhudurga : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज ांचा पुर्णाकृती पुतळा कोसळला आहे. हा पुतळा नेमका कशामुळे कोसळला हे मात्र स्पष्ट झालेलं नाही.सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज ांचा पुर्णाकृती पुतळा कोसळला आहे.
हा पुतळा नेमका कशामुळे कोसळला हे मात्र स्पष्ट झालेलं नाही. नौदल दिननिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4 डिसेंबर 2023ला मालवणमध्ये येऊन या पुतळ्याचं लोकार्पण केलं होतं.छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बांधकामात, आणि तो पुतळा बसवण्यात जो काही हलगर्जी पणा झाला असेल, या सगळ्या कामात भ्रष्टाचार झाला आहे का याची चौकशी करण्यासााठी राज्य सरकारने समिती नेमली पाहीजे, अशी मागणी शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार वैभव नाईक यांनी केली आहे. अनथ्या आम्ही तीव्र आंदोलन करु असा इशाराही वैभव नाईक यांनी दिला आहे.ही अत्यंत दुर्देवी घटना आहे, तिथले पालकमंत्री सर्व प्रकरणाची चौकशी करतील, पण त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे पुतळा लवकर उभा करणं हे आमचं पहिलं कर्तव्य असेल कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं लोकार्पण झालं होतं, असं शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे.महाराष्ट्र
Chatrapati Shivaji Maharaj Sindhudurg-Rajkot Fort Chatrapati Shivaji Maharaj Statue PM Narendra Modi छत्रपती शिवाजी महाराज राजकोट पुतळा
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
Rohan Bopanna : 22 वर्षांनंतर रोहन बोपण्णाचा टेनिसला अलविदा, 'आयर्न मॅन' म्हणाला 'मी भारतासाठी...'Rohan Bopanna Retirement : भारतीय टेनिस दिग्गज रोहन बोपण्णाने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये पहिल्या फेरीचा सामना गमावल्यानंतर निवृत्तीची घोषणा केली.
Read more »
तिच्या Resume मध्ये लिहिलं होतं डान्स आवडतो, मग काय ऑफिस टीम मिटींगमध्ये तिने...'हा' Video पाहिला का?Viral Video : सोशल मीडियावर ऑफिस मीटिंगमधील तरुणीचा एक व्हिडीओ धुमाकूळ घालत आहे. जर तुम्हाला वाटत असेल मीटिंगमध्ये वाद विवाद, कंपनीच्या प्रगतीसाठी रणनिती आखली जात असणार, पण नाही...तर या व्हिडीओमध्ये एक तरुणी...
Read more »
SC-ST अंतर्गत उप-श्रेणी तयार करु शकता; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णयसर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) 2005 चा निकाल रद्द केला ज्यामध्ये राज्य सरकारांना (State Government) आरक्षणाच्या (Reservation) उद्देशाने अनुसूचित जातींच्या उप-श्रेणी (Sub Category) तयार करण्याचा अधिकार नाही असं सांगण्यात आलं होतं.
Read more »
यशश्री शिंदे प्रकरण: 'आरोपीला फाशी द्या आणि केंद्र सरकारकडे...'; राज ठाकरे- CM भेटीदरम्यान मागणीRaj Thackeray Lead MNS Leaders Meet CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंची भेट झाली तेव्हा राज यांच्यासोबत मनसेच्या नेत्यांचं एक शिष्टमंडळही होतं.
Read more »
सेबी प्रमुखांचं अदांनीशी नेमक काय कनेक्शन? हिंडनबर्ग पुन्हा चर्चेत येण्याच कारण काय?Hindenberg Research Report:साधारण दिड वर्षापुर्वी जानेवारी 2023 मध्ये हिंडनबर्ग रिसर्चने अब्जोपती गौतम अदानी यांच्या विरोधात रिपोर्ट दाखल करुन खळबळ उडवून दिली.
Read more »
जसप्रीत बुमराह म्हणतो, ‘या कर्णधाराने मला सर्वाधिक सुरक्षित भावना दिली’, विशेष म्हणजे तो रोहित शर्मा नव्हे2016 मध्ये भारतीय क्रिकेट संघात पदार्पण केल्यानंतर, जसप्रीत बुमराह आता संघाचा महत्त्वपूर्ण सदस्य बनला आहे.
Read more »
