राजकारणात कोणी कायमचा शत्रू नसतो, विलिनीकरणाबाबत झी 24 तासच्या मुलाखतीत अजितदादांचे संकेत!

Ajit Pawar News

राजकारणात कोणी कायमचा शत्रू नसतो, विलिनीकरणाबाबत झी 24 तासच्या मुलाखतीत अजितदादांचे संकेत!
Ajit Pawar On NCP MergerAjit Pawar InterviewZee 24 Taas
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 77 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 51%
  • Publisher: 63%

Ajit Pawat On NCP Together: दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत वेगवेगळे दावे प्रतिदावे केले जात असताना आता खुद्द अजित पवार विलिनीकरणावर सकारात्मक असल्याचं समोर आलंय.

Ajit Pawat On NCP Together: अजित पवार ांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. दरम्यान दोन्ही राष्ट्रवादी एकत्र व्हाव्यात, अशी अजित पवार ांची इच्छा होती या दाव्याला दुजोरा देणारे व्हिडीओ समोर आले.

यावर प्रतिदावेही झाले. विलिनीकरणाबाबत अजित पवार सकारात्मक होते, असे संकेत झी 24 तासच्या मुलाखतीत त्यांनी दिले होते. राजकारणात कोणी कायमचा शत्रू नसतो, असे अजित पवार म्हणाले होते. सध्याच्या विलिनकरणाच्या चर्चांमध्ये या विधानाला महत्व प्राप्त झालंय याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत वेगवेगळे दावे प्रतिदावे केले जात असताना आता खुद्द अजित पवार विलिनीकरणावर सकारात्मक असल्याचं समोर आलंय. झी 24 तासच्य़ा टू द पॉईंट विथ कंमलेश सुतार या विश मुलाखतीत अजित पवारांनी विलिनीकरणावर बोलताना राजकारणात कोणी कुणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो असं सांगून येत्या काळात विलिनीकरणाबाबत आपण सकारात्मक असल्याचं सांगितलं होतं. महापालिका निवडणुकीच्या काळात झी 24 तासचे संपादक कमलेश सुतार यांनी मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत त्यांनी अजितदादांनी स्पष्ट संकेत दिले होते. आता काही विधान झालं तरी दुर्देवाने त्याचे स्पष्टीकरण द्यायला अजित पवार नाहीत. पण आपण जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा निवडणुका होत्या. माझ्या मनात ज्यावेळी जे येतं तेव्हा मी ते बोलत असतो, असे त्यांचे विधान होते. कोणी कोणाचा कायमस्वरुपी शत्रू नसतो असेही अजित पवार म्हणाले होते. सुनेत्रा पवारांचा शपथविथी झालाय. आता राजकारण विशिष्ट टप्प्याच्या पुढे गेलंय. त्यामुळे अजित पवारांचं मत काय होतं? या विधानाला महत्व प्राप्त झालंय, असे झी 24 तासचे संपादक कमलेश सुतार म्हणाले. आता विलनीकरणाचा मुद्दा लोप पावत चाललाय. यात मुख्य अजित पवार होते. राष्ट्रवादीकडून अजित पवार एकमेव चर्चेसाठी होते. विलिनीकरणाची चर्चा अजित पवारांसोबत विलिन झाली, असे नेते सांगतायत. आता सूत्र सुनेत्रा पवारांकडे गेलेयत. नेतेही फारसे सकारात्मक दिसत नाहीत, असेही कमलेश सुतार यांनी स्पष्ट केले.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Ajit Pawar On NCP Merger Ajit Pawar Interview Zee 24 Taas झी 24 तास अजित पवार

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

सोने और चांदी में गिरावट का असर, ईटीएफ 24 प्रतिशत तक फिसलेसोने और चांदी में गिरावट का असर, ईटीएफ 24 प्रतिशत तक फिसलेसोने और चांदी में गिरावट का असर, ईटीएफ 24 प्रतिशत तक फिसले
Read more »

जमशेदपुर में अवैध निर्माण पर प्रशासन का बुलडोजर, 24 भवनों पर कार्रवाईजमशेदपुर में अवैध निर्माण पर प्रशासन का बुलडोजर, 24 भवनों पर कार्रवाईजमशेदपुर प्रशासन ने नक्शा विचलन और बिना अनुमति निर्माण के खिलाफ सख्त कार्रवाई शुरू कर दी है। झारखंड हाई कोर्ट के आदेश के बाद, 24 अवैध भवनों को ध्वस्त करने का अभियान शुरू किया जाएगा। भवन मालिकों को नोटिस जारी करने के बावजूद, अवैध निर्माण नहीं हटाने पर प्रशासन ने बुलडोजर चलाने का फैसला किया है। कार्रवाई में होने वाले खर्च की वसूली भवन मालिकों से की जाएगी। साकची, बिष्टुपुर, सोनारी और कदमा जैसे क्षेत्रों में कार्रवाई की जाएगी। यह अभियान शहर को व्यवस्थित और सुरक्षित बनाने के लिए महत्वपूर्ण है।
Read more »

फरीदाबाद में आग लगने के 24 घंटे बाद प्लाईवुड फैक्ट्री में दो श्रमिकों के कंकाल मिलेफरीदाबाद में आग लगने के 24 घंटे बाद प्लाईवुड फैक्ट्री में दो श्रमिकों के कंकाल मिलेफरीदाबाद के पाखल गांव स्थित एक प्लाईवुड फैक्ट्री में आग लगने के 24 घंटे बाद दो श्रमिकों के जले हुए कंकाल मिले हैं। लापता मोहम्मद आलिम और अरविंद के होने की आशंका है, जिनकी पहचान डीएनए टेस्ट से होगी। प्रारंभिक जांच में आग का कारण शॉर्ट सर्किट बताया जा रहा है। पुलिस मामले की गहनता से जांच कर रही...
Read more »

Budget 2026: নবমবার বাজেট পেশ! ভোটমুখী বাংলার জন্য থাকবে বড় ঘোষণা?Budget 2026: নবমবার বাজেট পেশ! ভোটমুখী বাংলার জন্য থাকবে বড় ঘোষণা?Ninth Budget Presentation! Will There Be Big Announcements for Poll-Bound Bengal? | Zee 24 Ghanta
Read more »

NRI भारत में जमकर कर सकेंगे Investment, बजट में 10 से बढ़कर 24% हुई लिमिट, वित्त मंत्री का एलानNRI भारत में जमकर कर सकेंगे Investment, बजट में 10 से बढ़कर 24% हुई लिमिट, वित्त मंत्री का एलानविदेश में रहने वाले भारतीय नागरिक अब खुलकर भारत में निवेश कर सकेंगे। बजट में सरकार ने इसकी लिमिट 10 फीसदी से बढ़ाकर 24 फीसदी कर दी है।
Read more »

विदेश में रहने वाले भारतीय भी कर सकेंगे इन्वेस्ट, एनआरआई की निवेश लिमिट 24 फीसदी हुईविदेश में रहने वाले भारतीय भी कर सकेंगे इन्वेस्ट, एनआरआई की निवेश लिमिट 24 फीसदी हुईविदेश में रहने वाले भारतीय भी कर सकेंगे इन्वेस्ट, एनआरआई की निवेश लिमिट 24 फीसदी हुई
Read more »



Render Time: 2026-04-02 06:25:20