IND VS SA 2nd Test : गुवाहाटी टेस्ट सामन्याच्या तिसऱ्या दिवशी गोलंदाज मोहम्मद सिराजने कॅमेऱ्या सोबत छेडछाड केली. याचा व्हिडीओ एका प्रेक्षकाच्या कॅमेऱ्यात कैद झाला.
IND VS SA 2nd Test : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात गुवाहाटी येथे दुसरा आणि शेवटचा टेस्ट सामना खेळवला जातोय. या सामन्याचा सोमवारी तिसरा दिवस होता. तिसऱ्या दिवशी टीम इंडियाला 201 धावांवर ऑल आउट करण्यात दक्षिण आफ्रिकेला यश आले.
तर दक्षिण आफ्रिकेने फलंदाजीच्या दुसऱ्या इनिंगमध्ये दिवसाअंती 314 धावांची आघाडी घेतली. मात्र या सामन्यादरम्यान मोहम्मद सिराजने स्पाइडरकॅम सोबत छेडछाड केली. सध्या या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होतोय. गुवाहाटी टेस्ट सामन्याच्या तिसऱ्या दिवशी गोलंदाज मोहम्मद सिराजने कॅमेऱ्या सोबत मस्ती केली. सामन्यात दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेटर्स भारतीय गोलंदाजांच्या बॉलिंगवर फटके मारत घाम फोडत होते, तेव्हा स्पाइडरकॅम मोहम्मद सिराजच्या काहीसा जवळ आला. तेव्हा सिराजने कॅमेऱ्यावर आपली टोपी टांगली. कॅमेरा ऑपरेटर सुद्धा मागे हटले नाहीत. त्यांनी सुद्धा सिराजची पाठ सोडली नाही आणि त्यांचा पाठलाग करत राहिले. सिराज आणि स्पाइडरकॅमची ही जुगलबंदी पाहून प्रेक्षक हैराण झाले आणि त्यांचे खूप मनोरंजन झालं. सिराजने कॅमेऱ्यावर टोपी अडकवल्यावर कॅमेरा ऑपरेटरने कॅमेरा खाली घेतला. जणू काही कॅमेरा सिराजला त्याची टोपी बाजूला करण्याची विनंती करतोय. सिराजने आधी तर या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केलं. पण त्यानंतर त्याने टोपी काढून टाकली. कॅमेरा आणि सिराज यांची जुगलबंदी पाहून सर्व हैराण झाले. पाहा व्हिडीओ : Mohammad Siraj put his cap on the broadcast camera and having fun with the camera. indvsSA pic.twitter.com/KRlRFZfxWV November 24, 2025हेही वाचा : स्मृती मंधानाचे वडील श्रीनिवास कोण आहेत? मुलीला चॅम्पियन बनवण्यात मोठा वाटाटीम इंडियाची प्लेईंग 11 : केएल राहुल, यशस्वी जयस्वाल, साई सुदर्शन, ध्रुव जुरेल, ऋषभ पंत , रवींद्र जडेजा, नितीशकुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराजदक्षिण आफ्रिकेची प्लेईंग 11 : एडन मार्कराम,रायन रिकेल्टन, विल्यम मुल्डर, टेंबा बावुमा , टोनी डी झोर्झी, ट्रिस्टन स्टब्स, काइल व्हेरेने , मार्को जॅन्सन, सेनुरान मुथुसामी, सायमन हार्मर, केशव महाराजFAQ : गुवाहाटी टेस्ट सामन्याचा तिसरा दिवस कसा गेला? टीम इंडियाला 201 धावांवर ऑल आउट करण्यात दक्षिण आफ्रिकेला यश आलेभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिल्या सामन्यात काय घडलं?भारतने हा सामना ३० धावांनी गमावला त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने १-० ने आघाडी घेतली.
Marathi News Cricket News Ind Vs SA
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
अरे हिलना नहीं....शादी की रस्मों के दौरान दुल्हन के सिर पर अचानक आकर बैठा कबूतर, रिश्तेदारों में मच गया शोरViral Video: सोशल मीडिया पर वायरल हुआ हैरान कर देने वाला वीडियो, जिसमें शादी की रस्मों को दौरान Watch video on ZeeNews Hindi
Read more »
ना मंडप, ना भटजी....; तरुणी रुग्णालयात स्ट्रेचरवर असताना तरुणाने गळ्यात बांधले मंगळसूत्र, Video ViralKerala Couple Marriage in Hospital: शाहीद कपूरच्या विवाह सिनेमाप्रमाणे एका जोडप्याने थेट रुग्णालयातच विवाह केला आहे.
Read more »
स्मृती आणि पलाशचा रोमँटिक डान्स, संगीत सेरेमनीमधील Video Viral, वर्ल्ड चॅम्पियन्स सुद्धा थिरकल्याSmriti Mandhana Wedding : स्टार फलंदाज स्मृती मंधाना आणि म्युझिक कंपोझर पलाश मुच्छल या दोघांच्या लग्नाबाबत मागील अनेक दिवसांपासून चर्चा होती. या दोघांच्या संगीत सेरेमनीचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
Read more »
यार मजा बना रखा है... कुलदीप यादव पर क्यों भड़क उड़े कप्तान पंत, बीच मैदान पर लगाई क्ला, Video Viralind vs sa Guwahati Test: भारत और साउथ अफ्रीका के बीच खेले जा रहे दूसरे टेस्ट मैच के दौरान एक ऐसा वाकया देखने को मिला, जिसने सबका ध्यान खींचा है. आमतौर पर मैदान पर हंसते और मजाक करते नजर आने वाले ऋषभ पंत इस बार गुस्से में दिखे.
Read more »
Video Viral: ऐसा रहस्यमयी मंदिर, जहां भक्तों को जमीन पर परोसा जाता है खाना, वीडियो में देखें नजारावायरल वीडियो Viral Video: साउथ के इस मंदिर में श्रद्धालु खुद फर्श पर प्रसाद परोसने की मांग करते हैं. कहा जाता है कि जिन भक्तों की मनकोमना पूरी होती हैं वे मंदिर के फर्श पर प्रसाद रखते हैं. चलिए जानते हैं कौन सा है वो रहस्यमयी मंदिर.
Read more »
Uttar Pradesh: যোগীর সভায় দেরি হলে কেলেংকারি, উসেইন বোল্টের মতো দৌড় মহিলা আধিকারিকের! ভিডিয়ো ভাইরাল...Yogi delay in meeting leads to scandal female officer runs like Usain Bolt! Video goes viral
Read more »
