महाष्ट्रातील सर्वात दुर्गम मतदान केंद्र; निवडणूक कर्मचाऱ्यांनी तासभर पायी चालत सर केलं रायरेश्वर

Most Remote Polling Station In Maharashtra News

महाष्ट्रातील सर्वात दुर्गम मतदान केंद्र; निवडणूक कर्मचाऱ्यांनी तासभर पायी चालत सर केलं रायरेश्वर
Raireshwar In BhorPune Lok Sabha Electionsलोकसभा निवडणुक
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 63 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 42%
  • Publisher: 63%

रायरेश्वर मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी लोखंडी शिडीचा वापर करून मतदान पथकाने एक तास पायी प्रवास केला.

रायरेश्वर मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी लोखंडी शिडीचा वापर करून मतदान पथकाने एक तास पायी प्रवास केला.लोकशाहीचा पाया मजबूत करणारी कामगिरी निवडणूक कर्मचाऱ्यांनी केली आहे. मतदान केंद्रापर्यंत पोहचण्यासाठी तासाभराची पायपीट करुन निवडणूक कर्मचाऱ्यांनी पुण्यातील रायरेश्वर सर करावा लागला.

महाष्ट्रातील सर्वात दुर्गम मतदान केंद्र महाष्ट्रात आहे. निवडणूक कर्मचाऱ्यांना ट्रेकिंगकरुन या मतदान केंद्रापर्यंत पोहचावे लागले. जिल्ह्यासह राज्याच्या इतरही भागात मतदान कर्मचारी अशा विविध आव्हानांचा सामना करीत नागरिकांना या उत्सवात सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. प्रत्येक पात्र मतदाराला लोकशाहीच्या या महाउत्सवात सहभागी होता यावं यासाठी कर्मचारी घेत असलेली ही मेहेनत खरंच कौतुकास्पद आहे. भोरपासून 30 किलोमीटर अंतरावरच्या या मतदान केंद्रावर जाण्यासाठी, रायरेश्वरच्या पायथ्यापर्यंत वाहनानं जाता येतं. त्यानंतर एक तास पायी वाटचाल करून लोखंडी शिडीच्या मदतीनं या मतदान केंद्रापर्यंत पोहोचता येतं. रायरेश्वर पठारावर हे मतदान केंद्र आहे. विशेष म्हणजे रायरेश्वर हे पुण्यातील सर्वांत उंचावरचं मतदान केंद्र असून, 160 मतदारांसाठी या मतदान केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. या भागातल्या मतदारांना आपला मतदानाचा अधिकार बजावता यावा यासाठी, निवडणूक कर्मचारी रायरेश्वरची लोखंडी शिडी चढून तब्बल एक तास पायी प्रवास करुन मतदान केंद्रावर पोहोचले.पुण्यात बारामती लोकसभा मतदारसंघात भोर विधानसभा मतदारसंघ येतो. या भोर विधानसभा मतदारसंघात रायरेश्वर या दुर्गम मतदान केंद्राचा समावेश होतो. महाराष्ट्रात 'हाय व्होल्टेज' तिसरा टप्पा, पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणालादशक होत आला तरी एक हिट नाही, तरीही कंगना म्हणते- 'अमिताभ बच्चननंतर मीच!'

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Raireshwar In Bhor Pune Lok Sabha Elections लोकसभा निवडणुक रायरेश्वर

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

Lok Sabha Nivadnuk 2024 LIVE: आजपासून देशात लोकशाहीचा उत्सव महाराष्ट्रातील या मतदारसंघांत पहिल्या टप्प्यातील मतदानLok Sabha Nivadnuk 2024 LIVE: आजपासून देशात लोकशाहीचा उत्सव महाराष्ट्रातील या मतदारसंघांत पहिल्या टप्प्यातील मतदानLok Sabha Elections Voting Live Updates: देशातील लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव आजपासून. 21 राज्यातील 102 जागांसाठी मतदान.
Read more »

Loksabha : पहिल्या टप्प्याचं मतदान संपलं, बंगालमध्ये सर्वात जास्त, महाराष्ट्रात किती टक्के मतदान?Loksabha : पहिल्या टप्प्याचं मतदान संपलं, बंगालमध्ये सर्वात जास्त, महाराष्ट्रात किती टक्के मतदान?Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान आज पार पडलं. देशातील 21 राज्यातील 102 जागांसाठी मतदारांनी भरघोस मतदान केलं. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदान झालं तर बिहारमध्ये सर्वात कमी मतदानाची नोंद झाली.
Read more »

EVM संदर्भात सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, म्हणाले 'आम्ही निवडणुकांवर...'EVM संदर्भात सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, म्हणाले 'आम्ही निवडणुकांवर...'LokSabha Election: सुप्रीम कोर्टाने ईव्हीएमच्या कार्यप्रणालीबाबत पाच प्रश्नांवर भारतीय निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण मागवलं होतं.
Read more »

LPG Price Cut : सिलेंडर 'इतक्या' रुपयांनी स्वस्त; महिन्याच्या पहिल्याच दिवशी सरकारचा दिलासादायक निर्णयLPG Price Cut : सिलेंडर 'इतक्या' रुपयांनी स्वस्त; महिन्याच्या पहिल्याच दिवशी सरकारचा दिलासादायक निर्णयLPG Price Cut : देशात लोकसभा निवडणूक सुरु असताना आता केंद्र शासनाच्या वतीनं मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. काय आहेत सिलेंडरचे नवे दर?
Read more »

मतदान करायचंय पण आधार, पॅनकार्ड सापडत नाही? तब्बल 12 ओळखपत्रांना आहे मान्यतामतदान करायचंय पण आधार, पॅनकार्ड सापडत नाही? तब्बल 12 ओळखपत्रांना आहे मान्यताआता मतदान करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने मतदार छायचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर 12 पुरावे ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे.
Read more »



Render Time: 2026-04-02 15:25:11