महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ, निवडणुकीआधीच काँग्रेसने घेतला मोठा निर्णय

Mumbai News

महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ, निवडणुकीआधीच काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
CongressBmc ElectionMumbai Politics
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 116 sec. here
  • 14 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 88%
  • Publisher: 63%

Mumbai Congress: राज्यातल्या राजकारणातली मोठी बातमी समोर येतेय. मुंबईत काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिलाय. मुंबई महानगर पालिकेची निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याची घोषणा काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केलीये. मुंबईत महाविकास आघाडीची शक्लं झाल्याचं ते यावेळी म्हणाले.

Mumbai Congress : राज्यातल्या राजकारण ातली मोठी बातमी समोर येतेय. मुंबईत काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिलाय. मुंबई महानगर पालिकेची निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याची घोषणा काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केलीये.

मुंबईत महाविकास आघाडीची शक्लं झाल्याचं ते यावेळी म्हणाले. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. यावेळी रमेश चेन्नीथला यांनी बिहार निवडणुकीवरही भाष्य केले. हा निवडणूक आयोगाचा विजय आहे. भाजपाचा नाही. निवडणूक भाजपा जिंकल्याची टीका त्यांनी केली. काँग्रेसमध्ये प्रत्येक जातीचे लोक आहेत. त्यांच्या पार्टीत फक्त एका जातीचे लोक आहेत, ही आमची परंपरा आहे. मोदी आणि शाह यांनी निवडणूक आयोगाचा दुरुपयोग केला आहे. लोकांमध्ये जाऊन त्याबद्दल जागृती करणार असल्याचे ते म्हणाले.पंतप्रधान मोदी हे काँग्रेस आणि राहुल गांधींवर टीका करत असतात, असेही ते म्हणाले. कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला, मुंबई कॉंग्रेसचे प्रभारी यू.बी. वेंकटेश यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई काँग्रेसतर्फे एक दिवसीय शिबिर मालाड येथे पार पडले. यावेळी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ,मुंबई अध्यक्ष उपस्थित होते. बीएमसी निवडणूक निर्णय प्रदेश काँग्रेस कमिटीवर सोडल्याचे यावेळी काँग्रेस प्रभारींनी सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष पदाधिका-यांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करतातय. अनेक ठिकाणी पक्षप्रवेश सोहळे पार पडत आहेत. अशात काँग्रेसमध्ये कुठेही बंडोखोरी होणार नाही, असा विश्वास काँग्रेस नेते नाना पटोलेंनी व्यक्त केलाय. तसंच त्याऐवजी भाजपमध्येच बंडखोरी पाहायला मिळत असल्याचा दावा पटोलेंनी केलाय. बदलापूरमध्ये कॉंग्रेसला धक्का बदलापूर काँग्रेसचे शहराअध्यक्ष संजय जाधवांनी पदाचा आणि काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. ठाणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष दयानंद चोरघेंनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर ठाणे जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिलीये. त्यातूनच संजय जाधवांनी पदाचा राजीनामा दिल्याचं बोललं जातंय. ऐन निवडणुकीच्या तोंडावर सुरु झालेल्या या राजीनामा सत्रामुळे काँग्रेसला निवडणूक जड जाण्याची शक्यता आहे. FAQ१. मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेस कशी लढणार?काँग्रेस मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची घोषणा प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केली. महाविकास आघाडीची शक्यता संपल्याचेही ते म्हणाले.२. बिहार निवडणुकीवर काँग्रेसची भूमिका काय?बिहारमध्ये भाजपचा विजय नव्हे, तर निवडणूक आयोगाचा विजय असल्याची टीका रमेश चेन्नीथला यांनी केली. मोदी-शाह यांनी आयोगाचा दुरुपयोग केल्याचा आरोप करत लोकांमध्ये जागृती करणार असल्याचे सांगितले.३. काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र का सुरू झाले?बदलापूर शहराध्यक्ष संजय जाधव आणि ठाणे ग्रामीण अध्यक्ष दयानंद चोरघे यांनी पद आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. अनेक कार्यकर्त्यांनी पक्ष सोडल्याने निवडणुकीपूर्वी काँग्रेसला धक्का बसला आहे.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Congress Bmc Election Mumbai Politics Maharashtra Politics Marathi News महाराष्ट्र राजकारण खळबळ महाराष्ट्र निवडणूक कांग्रेस Zee 24 Taas

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

मोदी नवी मुंबई इंटरनेशनल एयरपोर्ट का उद्घाटन करेंगे: टर्मिनल कमल के डिजाइन में बना; मुंबई की पहली अंडरग्राउ...मोदी नवी मुंबई इंटरनेशनल एयरपोर्ट का उद्घाटन करेंगे: टर्मिनल कमल के डिजाइन में बना; मुंबई की पहली अंडरग्राउ...Prime Minister Narendra Modi Navi Mumbai International Airport Inauguration Update.
Read more »

मुंबई में कांग्रेस ने बदले सभी जिला अध्यक्ष, वर्षा गायकवाड ने बनाई जंबो टीम फिर क्यों नाराज हैं पार्टी नेता?मुंबई में कांग्रेस ने बदले सभी जिला अध्यक्ष, वर्षा गायकवाड ने बनाई जंबो टीम फिर क्यों नाराज हैं पार्टी नेता?​Mumbai Congress News:​ बीएसमी चुनावों को देखते हुए आखिरकार कांग्रेस ने जंबो कार्यकारिणी बनाई है लेकिन फिर भी कांग्रेस अंदर नाराजगी है। वर्षा वर्षा गायकवाड ने अपनी बहन और भाई भी कार्यकारिणी में शामिल किया है। पार्टी ने सभी जिला अध्यक्षों को बदलने के साथ नई कार्यकारिणी में वरिष्ठ उपाध्यक्ष 4, उपाध्यक्ष 34, महासचिव 57 बनाए...
Read more »

Asrani Passes Away: দীপাবলিতে দুঃসংবাদ! আচমকাই প্রয়াত বর্ষীয়ান অভিনেতা আসরানি...Asrani Passes Away: দীপাবলিতে দুঃসংবাদ! আচমকাই প্রয়াত বর্ষীয়ান অভিনেতা আসরানি...Veteran Actor Asrani Passes Away At 84 In Mumbai on Diwali
Read more »

Mumbai Monorail: मुंबई में ट्रायल के दौरान बंद पड़ी मोनो रेल, ड्राइवर और कर्मचारी फंसेMumbai Monorail: मुंबई में ट्रायल के दौरान बंद पड़ी मोनो रेल, ड्राइवर और कर्मचारी फंसेMumbai Monorail: मुंबई में ट्रायल के दौरान बंद पड़ी मोनो रेल, ड्राइवर और कर्मचारी फंसे
Read more »

कांग्रेस के विधायक खुद करते हैं वोट चोरी? BJP नेता ने जिंदा सबूत देकर लगाया आरोपकांग्रेस के विधायक खुद करते हैं वोट चोरी? BJP नेता ने जिंदा सबूत देकर लगाया आरोपMumbai Congress MLA AslamShaikh: मुंबई बीजेपी अध्यक्ष अमीत साटम (Ameet Satam) ने महाराष्ट्र की वोटर लिस्ट की दो तस्वीरें पोस्ट करते हुए, कांग्रेस पार्टी के विधायक असलम शेख की वोटर लिस्ट में दो जगह मौजूदगी की फोटो पोस्ट करते हुए कैप्शन में लिखा- आपके मलाड से MLAअसलम शेख का नाम दो-दो बार मतदाता सूची...
Read more »

Deadly Serial Blasts: হাড়হিম সিরিয়াল ব্লাস্ট! দুপুর ১টা ৩০ থেকে ৩টে ৪০-এর মধ্যে পর পর মারণ বিস্ফোরণে সংখ্যাহীন মৃত্যু! রক্ত, আগুন...Deadly Serial Blasts: হাড়হিম সিরিয়াল ব্লাস্ট! দুপুর ১টা ৩০ থেকে ৩টে ৪০-এর মধ্যে পর পর মারণ বিস্ফোরণে সংখ্যাহীন মৃত্যু! রক্ত, আগুন...Mumbai serial blasts 1993 series of 12 13 bomb blasts across mumbai one of Indias deadliest single day terror attacks left 257 dead 1400 injured
Read more »



Render Time: 2026-04-02 13:19:10