महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात ‘सीट्रिपल आयटी’ सेंटर; राज्यात तिसरे मोठ्या IT पार्क उभारण्याआधी 1,15,00,00,000 रुपयांचे ट्रेनिंग सेंटर

'Ctriple IT' Center At Satara News

महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात ‘सीट्रिपल आयटी’ सेंटर; राज्यात तिसरे मोठ्या IT पार्क उभारण्याआधी 1,15,00,00,000 रुपयांचे ट्रेनिंग सेंटर
Satara It Park1१५
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 130 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 79%
  • Publisher: 63%

महाराष्ट्रात ‘सीट्रिपल आयटी’ सेंटर उभारले जाणार आहे. येथे तरुणांना नवीन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. 1,15,00,00,000 रुपयांचा हा प्रकल्प आहे.

IT Park now the Ctriple IT center : पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क मधील ताण कमी करण्यासाठी महाराष्ट्रात दोन नवीन आयटी पार्क उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे. एक आयटी पार्क पुरंदर येथे तर दुसरे आयटी पार्क सातारा जिल्ह्यात उभारण्यात येणार आहे.

साताऱ्यात राज्यात तिसरे मोठ्या IT पार्क उभारण्याआधी 1,15,00,00,000 रुपयांचे ट्रेनिंग सेंटर उभारले जाणार आहे. साताऱ्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सेंटर फॉर इन्व्हेन्शन, इनोव्हेशन, इन्क्युबेशन ॲन्ड ट्रेनिंग सेंटर उखखखढ स्थापन केले जामार आहे. या संदर्भातील प्रस्ताव टाटा टेक्नॉलॉजीजने राज्य सरकारकडे सादर केला आहे. हा प्रकल्प 115 कोटी रुपयांचा आहे. यासंदर्भात कंपनीने मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून प्रकल्पाची माहिती दिली आहे. सातारा शहर लवकरच आयटी हब म्हणून उदयास येणार आहे. सातारा आयटी पार्क प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. लिंब खिंड नागेवाडी परिसरात हे नवे आयटी पार्क उभारले जाणार आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांन या IT पार्कच्या उभारणीसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला आहे. साताऱ्यात IT पार्क उभारण्याच्या अनुषंगाने हालचाली सुरु असतानाच आयटी सेंटर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. टाटा टेक्नॉलॉजीजच्या सीआयआयआयटी प्रस्तावामुळे येथील आयटी पार्कला आणखी बळकटी येणार आहे. ‌‘टाटा टेक्नॉलॉजी‌’ कंपनीने केंद्र मंजुरीचे पत्र राज्य शासनाला पाठवले असून टाटा आणि राज्य शासनाच्या सहकार्यातून सातारा येथे लवकरत हे नवीन केंद्र उभारले जाणार आहे. या नव्या ‘सीट्रिपल आयटी’ सेंटरमुळे सातारा जिल्ह्यातील तरुणांना उद्योगांच्या गरजेनुसार अत्याधुनिक ‌‘एआय‌’ तंत्रज्ञानासह रोजगाराभिमुख कौशल्य विकासाचे प्रशिक्षण मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र मंजुरीसाठी केलेल्या सहकार्याबद्दल शिवेंद्रराजे यांनी दोघांचेही आभार मानले आहेत.उद्योगक्षेत्रात तंत्रज्ञानाच्या जलद बदलामुळे कौशल्याधारित प्रशिक्षणाची गरज वाढली आहे. सध्याची व्यावसायिक प्रशिक्षण प्रणाली स्पर्धात्मक उद्योगमानकांशी जुळत नसल्याचे टाटा टेक्नॉलॉजीजने नमूद केले आहे. तंत्रज्ञानातील प्रगती, नवीन मॉडेल्स आणि उद्योग 4.0 कौशल्यांमुळे रोजगार संधी बदलत आहेत, परंतु विद्यमान शैक्षणिक पद्धती मागे पडत असल्याने कुशल मनुष्यबळाचा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर होत असलेल्या सीआयआयआयटी सेंटरमुळे नवा बदलाव येणार आहे.टाटा टेक्नॉलॉजीजने कर्नाटक, तामिळनाडू, बिहार आणि आसाम या राज्यांत असे कौशल्यविकास केंद्र यशस्वीरीत्या उभारले आहेत. चंद्रपूर आणि गडचिरोली येथेही राज्य सरकारच्या सहकार्याने असेच प्रकल्प राबवले आहेत. आता साताऱ्यात उद्योग 4.0 कौशल्यांसाठीच्या प्रशिक्षणाची उणीव भरून काढण्यासाठी सीआयआयआयटी उभारण्याचा प्रस्ताव करण्यात आला आहे. या केंद्रामध्ये अत्याधुनिक उपकरणे, प्रयोगशाळा, सुविधा उन्नतीकरण, अभ्यासक्रम पुनर्रचना व नवीन तंत्रज्ञान प्रशिक्षणाचा समावेश होणार आहे. हे केंद्र सुरू झाल्यावर दरवर्षी सुमारे 3000 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रस्तावित प्रकल्पाची एकूण रक्कम 115 कोटी असून, त्यातील 15 टक्के हिस्सा साताऱ्यातून उभारला जाईल. उर्वरित खर्च टाटा टेक्नॉलॉजीज व उद्योग भागीदार उचलणार असल्याचे या संदर्भातील पत्रात नमूद आहे.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Satara It Park 1 १५ 00 000 Project To Set Up 'Ctriple IT' Center At Sata सातारा आयटी सेंटर सातारा आयटी पार्क

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

Cryptocurrency ने भर दिया सरकारी खजाना, FY25 में ऐसे आए ₹512,00,00,000; आपने कितना कमाया?Cryptocurrency ने भर दिया सरकारी खजाना, FY25 में ऐसे आए ₹512,00,00,000; आपने कितना कमाया?भारत में अब 10 करोड़ से ज्यादा क्रिप्टोकरेंसी इन्वेस्टर Cryptocurrency Investors हैं, जो स्टॉक मार्केट निवेशकों के करीब है। सरकार ने क्रिप्टोकरेंसी और वर्चुअल डिजिटल एसेट्स से जुड़े ट्रांजैक्शन पर टीडीएस के रूप में ₹512 करोड़ कलेक्ट किए। सबसे ज्यादा क्रिप्टोकरेंसी एक्टिविटी वाले राज्य महाराष्ट्र और कर्नाटक हैं, जिनमें 80 से ज्यादा क्रिप्टो...
Read more »

Bandhwari Landfill: बंधवाड़ी में 15.21 लाख टन कूड़े का होगा निपटान, एजेंसियों को इसी महीने सौंपा जाएगा कामBandhwari Landfill: बंधवाड़ी में 15.21 लाख टन कूड़े का होगा निपटान, एजेंसियों को इसी महीने सौंपा जाएगा कामगुरुग्राम नगर निगम बंधवाड़ी लैंडफिल में पड़े 15.
Read more »

₹1,67,00,00,000 का मालिक है ये एक्टर, ₹100 करोड़ का घर लेकिन 50 की उम्र में भी नहीं की शादी, अकेले काट रहा जीवन₹1,67,00,00,000 का मालिक है ये एक्टर, ₹100 करोड़ का घर लेकिन 50 की उम्र में भी नहीं की शादी, अकेले काट रहा जीवनबॉलीवुड के इस एक्टर ने आदित्य धर की फिल्म 'धुरंधर' में कमाल का काम किया है, जिससे उनकी खूब तारीफ हो रही है। ये 50 की उम्र में कुंवारे हैं लेकिन 167 करोड़ रुपये के मालिक हैं। जानिए-
Read more »

बांग्लादेश: एक सभा के दौरान आपस में भिड़े बीएनपी-जमात कार्यकर्ता, 15 घायलबांग्लादेश: एक सभा के दौरान आपस में भिड़े बीएनपी-जमात कार्यकर्ता, 15 घायलबांग्लादेश: एक सभा के दौरान आपस में भिड़े बीएनपी-जमात कार्यकर्ता, 15 घायल
Read more »

10,00,00,00,000 रुपयांचा दंड; IndiGo एअरलाईन्सवर सरकारची सर्वात मोठी कारवाई; 8 दिवसांत 4500 विमाने रद्द10,00,00,00,000 रुपयांचा दंड; IndiGo एअरलाईन्सवर सरकारची सर्वात मोठी कारवाई; 8 दिवसांत 4500 विमाने रद्दमंत्रालयाने इंडिगोच्या उड्डाणांच्या संख्येत 10 टक्के कपात करण्याचे आदेश दिले आहेत. IndiGo एअरलाईन्सवर सरकार मोठी कारवाई करण्याच्या तयारीत आहे.
Read more »

जगातील सर्वात मोठ्या IT कंपनीची भारतात 3,15,00,00,000 रुपयांची महागुंतणूक! 10,00,0000 लोकांना जॉब मिळणारजगातील सर्वात मोठ्या IT कंपनीची भारतात 3,15,00,00,000 रुपयांची महागुंतणूक! 10,00,0000 लोकांना जॉब मिळणारAmazon कंपनीने मोठ्या पुनर्रचनेचा भाग म्हणून सुमारे 14,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची घोषणा केली. अशातच आता Amazon कंपनीने भारतात मोठी गुंतवणूक करत 10 लाख नोकऱ्या देण्याचा दावा केला आहे.
Read more »



Render Time: 2026-04-02 18:15:39