महाराष्ट्रातील 'या' तालुक्याला मिळाला नवीन RTO क्रमांक; 'या' जिल्ह्यात आहे हा तालुका

MH 59 New RTO Number News

 महाराष्ट्रातील 'या' तालुक्याला मिळाला नवीन RTO क्रमांक; 'या' जिल्ह्यात आहे हा तालुका
Maharashtra New Transport Officer OfficeJat Talula Of Sangli Districtजत तालुका
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 79 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 52%
  • Publisher: 63%

1 मार्च 2025 रोजी राज्यातील 58 वे उपप्रदेशिक परिवहन कार्यालय मीरा-भाईंदर येथे मंजूर करण्यात आले. यानंतर आता महाराष्ट्रातील एका तालुक्याला MH 59 असा नवा RTO क्रमांक मिळाला आहे.

1 मार्च 2025 रोजी राज्यातील 58 वे उपप्रदेशिक परिवहन कार्यालय मीरा-भाईंदर येथे मंजूर करण्यात आले. यानंतर आता महाराष्ट्रातील एका तालुक्याला MH 59 असा नवा RTO क्रमांक मिळाला आहे.महाराष्ट्रातील शहरांचा झपाट्याने विकास होत आहे.

शहरांसह तालुक्यांचा देखील विकास होत आहे. यामुळे राज्यातील विविध जिल्ह्यांतील तालुक्यांमध्ये वाहनांची सख्या देखील वाढत आहे. यामुळे महाराष्ट्रात नविन परिवहन अधिकारी कार्यालय मंजूर केले जात आहेत. या अंतर्गत आता महाराष्ट्रातील एका तालुक्याला नवा RTO क्रमांक मिळाला आहे. MH 59 असा हा RTO क्रमांक आहे. जाणून घेऊया कोणत्या तालुक्याला हा नवा RTO क्रमांक मिळाला आहे. 1 मार्च 2025 रोजी राज्यातील 58 वे उपप्रदेशिक परिवहन कार्यालय मीरा-भाईंदर येथे मंजूर करण्यात आले. महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याला नवा RTO क्रमांक मिळाला आहे. सांगली जिल्ह्याचा RTO क्रमांक हा MH 10 असा आहे. तर, आता सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याला MH 59 असा नवा RTO क्रमांक मिळाला आहे. एमएच ५९ अशी आता जत तालुक्याची नवी ओळख असणार आहे. जतसाठी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय मंजूर झाले आहे. त्यानुसार MH 59 म्हणून जत तालुक्याला नवी ओळख मिळाली आहे. त्यामुळे जत तालुक्यातील नागरिकांना वाहन नोंदणी, अनुज्ञप्ती , करभरणा यासाठी आता इतर ठिकाणी जाण्याची गरज राहणार नाही. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी नविन RTO ची मागणी केली होती. जत तालुक्यातील नागरिकांना वाहनाच्या संदर्भात नोंदणी तसेच ड्रायव्हिंग लायसन्स यासह इतर कामाकरिता सांगली येथे जावे लागत होते. यामुळे वाहनधारकांची मोठी गैरसोय होत होती.जत तालुक्याच्या नवीन RTO साठी आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला होता. मुख्यमंत्र्यांनी जतला उपप्रादेशिक परिवहन कार्यालय स्थापन करण्याचे मान्य केले होते. त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीत नव्याने उपप्रादेशिक कार्यालय मंजूर करण्याबाबत आश्वासन दिले होते. या आश्वासनाची पूर्तता झाली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करत पडळकरांनी आभार मानले.स्पोर्ट्स

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Maharashtra New Transport Officer Office Jat Talula Of Sangli District जत तालुका सांगली नवीन प्रादेशिक परिवहन कार्यालय

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

लेक अधिकारी झाली हो ss, लाडक्या मुलीच्या यशाचे पेढे वाटतानाच वडिलांचा मृत्यू, संपूर्ण घरावर दुःखाचे सावटलेक अधिकारी झाली हो ss, लाडक्या मुलीच्या यशाचे पेढे वाटतानाच वडिलांचा मृत्यू, संपूर्ण घरावर दुःखाचे सावटYavatmal News: युपीएससीत मुलीच्या यशाचा आनंद साजरा करताना वडिलांचा मृत्यू झाल्याची घटना यवतमाळ येथे घडली आहे. या घटनेने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Read more »

झिपलाइन ऑपरेटर 'अल्ला हू अकबर' म्हणाला अन्..., तपास यंत्रणांनांना भलतीच शंका; पहलगाममधला Videoझिपलाइन ऑपरेटर 'अल्ला हू अकबर' म्हणाला अन्..., तपास यंत्रणांनांना भलतीच शंका; पहलगाममधला VideoZipline Operator Viral Video: पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यादरम्यानचा हा व्हिडीओ आता वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे.
Read more »

मोदी 'निवृत्तीच्या उंबरठ्यावर' म्हणत UBT नं दिला बिनशर्त पाठिंबा! म्हणाले, '...मूर्खपणा विरोधकांनी करु नये'मोदी 'निवृत्तीच्या उंबरठ्यावर' म्हणत UBT नं दिला बिनशर्त पाठिंबा! म्हणाले, '...मूर्खपणा विरोधकांनी करु नये'Uddhav Thackeray Shivsena Supports PM Modi: पहलगामचा दहशतवादी हल्ला विसरता येणार नाही. पाकिस्तान हा कमजोर, कमकुवत देश आहे, असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.
Read more »

महाराष्ट्रावर अवकाळी संकट! 'या' जिल्ह्यांत वादळी पावसाची शक्यता, तर उन्हाची काहिली...महाराष्ट्रावर अवकाळी संकट! 'या' जिल्ह्यांत वादळी पावसाची शक्यता, तर उन्हाची काहिली...Maharashtra Weather Today: महाराष्ट्रात काही जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काय आहे हवामान विभागाचा अंदाज
Read more »

10-12 वीच्या निकालाबाबत मोठी अपडेट, SSC-HSc चा रिझल्ट 15 मे रोजी लागणार10-12 वीच्या निकालाबाबत मोठी अपडेट, SSC-HSc चा रिझल्ट 15 मे रोजी लागणारMaharashtra SSC and HSC Result: दहावी, बारावीचा निकाल लवकरच जाहीर होणार आहे. साधारणपणे बारावीचा निकाल हा पाच ते दहा जून या कालावधीत जाहीर होईल
Read more »

'काँग्रेस फोडा आणि रिकामी करा', चंद्रशेखर बावनकुळेंच्या कानमंत्राने खळबळ; शिवसेना, राष्ट्रवादीनंतर काँग्रेसमध्ये फूट पडणार?'काँग्रेस फोडा आणि रिकामी करा', चंद्रशेखर बावनकुळेंच्या कानमंत्राने खळबळ; शिवसेना, राष्ट्रवादीनंतर काँग्रेसमध्ये फूट पडणार?काँग्रेस फोडा आणि रिकामी करा या बावनकुळेंच्या विधानाने राजकीय वर्तुळात सध्या खळबळ उडाली आहे.
Read more »



Render Time: 2026-04-02 22:17:46