बॉलिवूडवर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्रीचं ह्रदय बंद पडल्याने निधन

Sulakshana Pandit News

बॉलिवूडवर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्रीचं ह्रदय बंद पडल्याने निधन
Death Of Sulakshana PanditSulakshana Pandit Passed AwaySulakshana Pandit Passes Away
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 98 sec. here
  • 6 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 53%
  • Publisher: 63%

बॉलिवूड अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचं निधन झालं आहे. त्या 71 वर्षांच्या होत्या.

Sulakshana Pandit passed away: बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचं निधन झालं आहे. वयाच्या 71 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील नानावटी रुग्णालयात त्यांचं निधन झालं.

सुलक्षणा ही अभिनेत्री विजेता पंडित आणि संगीत दिग्दर्शक जतिन-ललित यांच्या बहीण होत्या. अभिनेत्रीचा भाऊ ललित पंडित यांनी निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ह्रदय बंद पडल्याने 6 नोव्हेंबरला रात्री 8 वाजता सुलक्षणा पंडित यांचं निधन झाल्याचं ललित यांनी सांगितलं आहे. 7 नोव्हेंबरला दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे. हे वृत्त समोर आल्यानंतर बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. लक्षणा पंडित यांच्या निधनाबद्दलत्यांचा भाऊ ललित पंडित यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी संध्याकाळी त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. हृदयविकाराच्या झटक्यानं तिचं संध्याकाळी ७ वाजता निधन झालं. तिला श्वास घेण्यास त्रास होत होता आणि ती थोडी अस्वस्थ वाटत होती. आम्ही तिला नानावटी रुग्णालयात घेऊन जात होतो, परंतु आम्ही रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तिचं निधन झालं, असं ललित पंडित यांनी सांगितलं आहे. सुलक्षणा यांच्या चित्रपटांबद्दलसुलक्षणा यांनी 1975 मध्ये संजीव कुमार यांच्यासोबत उलझन चित्रपटातून पदार्पण केलं. त्यानंतर त्यांनी राजेश खन्ना, शशी कपूर आणि विनोद खन्ना यांच्यासह त्या काळातील जवळजवळ सर्वच आघाडीच्या कलाकारांसोबत काम केलं. त्यांच्या इतर प्रमुख चित्रपटांमध्ये संकोच, हेरा फेरी, खानदान, धरम खंता, दो वक्त की रोटी आणि गोरा यांचा समावेश आहे. त्यांनी बंगाली चित्रपट बंदी मध्ये काम केलं होतं, जिथे त्यांनी उत्तम कुमार यांच्यासोबत काम केलं. सुलक्षणा यांची गायक म्हणून कारकीर्दपार्श्वगायिका म्हणूनही तिची समांतर आणि तितकीच प्रभावी कारकीर्द होती. सुलक्षणा यांनी हिंदी, बंगाली, मराठी, उडिया आणि गुजरातीसह अनेक भाषांमध्ये गाणी गायली. तू ही सागर तू ही किनारा, परदेसिया तेरे देश में, बेकरार दिल टूट गया, बंदी रे काहे प्रीत, सात समुंदर पर, सोमवार को हम मिले, सोना रे तुझे कैसे मिलून, ये प्यारा लगे तेरा चेहरा, जब आती होगी आणि येह यांसारखी हिट गाणी त्यांनी गायली.सुलक्षणांच्या कुटुंबाबद्दलहरियाणातील हिसार येथील कुटुंबात त्यांचा जन्म झाला. पंडित जसराज त्यांचे मामा होते. सुलक्षणा यांनी वयाच्या नवव्या वर्षी गाणे सुरू केले आणि तिचा भाऊ मंधीर यांच्यासोबत संगीत क्षेत्रातील कारकिर्दीची सुरुवात केली. जतीन पंडित, ललित पंडित आणि अभिनेत्री विजयता पंडित ही त्यांची भावंडं आहेत.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Death Of Sulakshana Pandit Sulakshana Pandit Passed Away Sulakshana Pandit Passes Away

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

Israel-Hamas War: इस्राइल का गाजा सिटी में बड़ा ऑपरेशन, एक रात में इस्राइली हमले में मारे गए 71 फलस्तीनीIsrael-Hamas War: इस्राइल का गाजा सिटी में बड़ा ऑपरेशन, एक रात में इस्राइली हमले में मारे गए 71 फलस्तीनीIsrael-Hamas War: इस्राइल का गाजा सिटी में बड़ा ऑपरेशन, एक रात में इस्राइली हमले में मारे गए 71 फलस्तीनी 71 people killed in gaza and Nearby amid Israel-Hamas War विदेश
Read more »

वांचे गुजरात : सीएम भूपेंद्र पटेल का सरकारी पुस्तकालयों की संख्या वृद्धि पर जोर, 71 को मंजूरीवांचे गुजरात : सीएम भूपेंद्र पटेल का सरकारी पुस्तकालयों की संख्या वृद्धि पर जोर, 71 को मंजूरीवांचे गुजरात : सीएम भूपेंद्र पटेल का सरकारी पुस्तकालयों की संख्या वृद्धि पर जोर, 71 को मंजूरी
Read more »

Veteran Singer Death: সংগীত জগতে শোকের ছায়া! প্রয়াত বাংলার প্রবীণ গায়িকা...Veteran Singer Death: সংগীত জগতে শোকের ছায়া! প্রয়াত বাংলার প্রবীণ গায়িকা...Renowned veteran singer Farida Parveen passes away at the age of 71
Read more »

Firozabad News: मुख्यमंत्री युवा स्वरोजगार योजना में 71 लाख रुपये का घोटाला, 6 आरोपितों के लिए जाएंगे बयानFirozabad News: मुख्यमंत्री युवा स्वरोजगार योजना में 71 लाख रुपये का घोटाला, 6 आरोपितों के लिए जाएंगे बयानफिरोजाबाद में मुख्यमंत्री युवा स्वरोजगार योजना में 71.
Read more »

Bihar Elections 2025: भाजपा ने जारी की प्रत्याशियों की पहली लिस्ट, सूची में 71 लोगों का नामBihar Elections 2025: भाजपा ने जारी की प्रत्याशियों की पहली लिस्ट, सूची में 71 लोगों का नामराज्य Bihar Elections 2025: भाजपा ने जारी की प्रत्याशियों की पहली लिस्ट, सूची में 71 लोगों का नाम BJP First list of 71 Candidates for Bihar Elections 2025
Read more »

Diwali 2025 Lucky Zodiac Signs: যুগান্তকারী নক্ষত্রযোগ! ঐতিহাসিক দীপাবলি! ৭১ বছর পরে ৫ বিরল যোগে কালীপুজোয় সৌভাগ্যের জোয়ার...Diwali 2025 Lucky Zodiac Signs: যুগান্তকারী নক্ষত্রযোগ! ঐতিহাসিক দীপাবলি! ৭১ বছর পরে ৫ বিরল যোগে কালীপুজোয় সৌভাগ্যের জোয়ার...Diwali Lucky Zodiacs Hans Budhaditya Aditya Mangal yogas align after 71 years these signs will shine
Read more »



Render Time: 2026-04-02 08:59:58