बलात्काराचा आरोप असणाऱ्या खेळाडूला RCB ने संघात दिलं स्थान; IPL 2026 साठी अशी असेल RCB ची टीम

RCB News

बलात्काराचा आरोप असणाऱ्या खेळाडूला RCB ने संघात दिलं स्थान; IPL 2026 साठी अशी असेल RCB ची टीम
Marathi NewsIPL 2026Cricket News
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 94 sec. here
  • 6 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 51%
  • Publisher: 63%

RCB IPL 2026 : गत विजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने IPL 2026 पूर्वी त्यांच्या रिटेन आणि रिलीज खेळाडूंची लिस्ट जाहीर केलेली आहे.

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हा संघ आयपीएलमधील सर्वाधिक फॅन फॉलोईंग असणाऱ्या संघांपैकी एक आहे. आयपीएलच्या इतिहासात तब्बल 18 वर्षांनी आरसीबी संघाने गेल्यावर्षी आयपीएलचं विजेतेपद पटकावलं. रजत पाटीदारच्या नेतृत्वात आरसीबी संघाने ही कामगिरी केली होती.

आयपीएल 2026 च्या ऑक्शनपूर्वी सर्व संघांना 15 नोव्हेंबर 2025 पर्यंत त्यांच्या फ्रेंचायझीने रिटेन, रिलीज आणि ट्रेड केलेल्या सर्व खेळाडूंची लिस्ट जाहीर करायची होती. त्याप्रमाणे आरसीबीने सुद्धा त्यांच्या रिटेन, रिलीज आणि ट्रेड केलेल्या सर्व खेळाडूंची लिस्ट जाहीर केली असून यातील एका खेळाडूचं नाव ऐकून अनेकांना आश्चर्य वाटलं. आरसीबीने रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी : रजत पाटीदार , विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, फिल सॉल्ट, जितेश शर्मा, क्रुणाल पंड्या, स्वप्नील सिंग, टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, जेकब बेथेल, जोश हेझलवूड, यश दयाल, भुवनेश्वर कुमार, नुवान तुषारा, रसिक सलाम, अभिनंद शर्मा आणि अभिनंद शर्मा.आरसीबीने रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी : स्वस्तिक चिकारा, मयंक अग्रवाल, टिम सेफर्ट, लियाम लिव्हिंगस्टोन, मनोज भंडागे, लुंगी एनगिडी, आशीर्वाद मुझाराबानी, मोहित राठीयश दयालवर दोन महिलांनी केले लैंगिक छळाचे आरोप : गोलंदाज यश दयालवर याचवर्षी गाझियाबाद येथे राहणाऱ्या एका महिलेने पाच वर्षे मानसिक आणि शारीरिक शोषण केल्याचा आरोप करत एफआयआर दाखल केली होती. इतकंच नव्हे तर ही तक्रार थेट मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत पोहोचली होती. एवढंच नाही तर त्यानंतर काहीच दिवसांनी जयपूरमधील अल्पवयीन मुलीला व्यावसायिक क्रिकेटमध्ये सुवर्ण भविष्याचे स्वप्न दाखवून तिच्यावर दोन वर्ष लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप सुद्धा यश दयालवर करण्यात आले आहे. ही दोन्ही प्रकरण न्यायप्रविष्ठ आहेत. यश दयालवर गाजियाबाद आणि जयपुर मधील दोन तरुणींनी लैंगिक छळाचे आरोप लावले आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशन ने यश दयालला यूपी टी20 लीगमध्ये खेळण्यापासून प्रतिबंधित केल्याची मागणी केली होती. आयपीएल 2026 पूर्वी आरसीबी सुद्धा त्याला रिलीज करेल अशी शक्यता वर्तवली होती. मात्र यश दयालला आरसीबीने रिटेन केलं आहे. यश दयालला RCB ने पहिल्यांदा IPL 2024 च्या मिनी लिलावात 5 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. त्यावेळी तो गुजरात टायटन्सकडून रिलीज झालेला होता. RCB ने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि 2024 सीझनमध्ये त्याने खूप चांगली कामगिरी केली. RCB कडून यशने 29 सामने खेळले असून यात 28 विकेट्स घेतल्या आहेत.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Marathi News IPL 2026 Cricket News

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

Tim Southee Joins KKR: ১৯২১ উইকেট+ ৮১৯২ রান! কলকাতায় ঘর ওয়াপসি মহারথীর, শাহরুখদের দুরন্ত মাস্টারস্ট্রোক...Tim Southee Joins KKR: ১৯২১ উইকেট+ ৮১৯২ রান! কলকাতায় ঘর ওয়াপসি মহারথীর, শাহরুখদের দুরন্ত মাস্টারস্ট্রোক...Tim Southee Joins KKR As Bowling Coach For IPL 2026
Read more »

IPL 2026 Retention Day Live: राजस्थान रॉयल्स किन-किन प्लेयर्स को रिलीज कर सकती है?IPL 2026 Retention Day Live: राजस्थान रॉयल्स किन-किन प्लेयर्स को रिलीज कर सकती है?IPL 2026 Retention Live: आज यानी 15 नवंबर को आईपीएल 2026 के मिनी ऑक्शन से पहले सभी टीमें अपने-अपने रिटेन और रिलीज्ड खिलाड़ियों की लिस्ट जारी कर देंगी।
Read more »

IPL 2026: RCB, MI ತಂಡದ ಆಟಗಾರರ ವಿರುದ್ಧ ಅತ್ಯಾ*ಚಾರ ಆರೋಪ..! ಐಪಿಎಲ್‌ನಿಂದ ಹೊರ ಉಳಿಯುತ್ತಾರಾ ಈ ಆಟಗಾರರು?IPL 2026: RCB, MI ತಂಡದ ಆಟಗಾರರ ವಿರುದ್ಧ ಅತ್ಯಾ*ಚಾರ ಆರೋಪ..! ಐಪಿಎಲ್‌ನಿಂದ ಹೊರ ಉಳಿಯುತ್ತಾರಾ ಈ ಆಟಗಾರರು?IPL Stars Face Serious Allegations: ಐಪಿಎಲ್ 2026ರ ಆಟಗಾರರ ಪಟ್ಟಿಯ ಮುನ್ನ, ಖ್ಯಾತ ಕ್ರಿಕೆಟಿಗರ ವಿರುದ್ಧ ಗಂಭೀರ ಆರೋಪಗಳು ಹೆಚ್ಚು ಚರ್ಚೆಯಾಗುತ್ತಿವೆ. ಫ್ರಾಂಚೈಸಿಗಳ ನಿರ್ಧಾರ ಏನಾಗಲಿದೆ ಎಂಬ ಕುತೂಹಲ ಹೆಚ್ಚಾಗಿದೆ.
Read more »

IPL Retention 2026 Live Updates: धोनी की सीएसके 43.4 करोड़ लेकर बैठेगी ऑक्शन टेबल परIPL Retention 2026 Live Updates: धोनी की सीएसके 43.4 करोड़ लेकर बैठेगी ऑक्शन टेबल परIPL 2026 players retention live updates sqauds list all retained released player: अगले महीने होने वाले मिनी ऑक्शन से पहले आईपीएल 2026 के लिए आज रिटेंशन की आखिरी तारीख है.
Read more »

RCB Retention List IPL 2026: रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु ने 8 खिलाड़ियों को किया रिलीज, यहां देखिए पूरी लिस्टRCB Retention List IPL 2026: रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु ने 8 खिलाड़ियों को किया रिलीज, यहां देखिए पूरी लिस्टRCB Retention List IPL 2026: आईपीएल 2026 के लिए रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु ने अपनी रिटेंशन लिस्ट जारी कर दी है. आइए जानते हैं किन्हे रिलीज किया और किन्हें रिटेन किया. खेल समाचार
Read more »

IPL 2026 में MS Dhoni नहीं ये खिलाड़ी संभालेगा टीम की कमान, संजू को ट्रेड करने के बाद CSK ने किया बड़ा ऐलानIPL 2026 में MS Dhoni नहीं ये खिलाड़ी संभालेगा टीम की कमान, संजू को ट्रेड करने के बाद CSK ने किया बड़ा ऐलानCSK Captain IPL 2026: चेन्नई सुपर किंग्स ने रिटेन खिलाड़ियों की लिस्ट जारी करने के साथ-साथ ये भी ऐलान कर दिया कि आईपीएल 2026 में टीम का कप्तान कौन होगा.
Read more »



Render Time: 2026-04-02 00:54:33