पुण्यातील जगप्रसिद्ध हिंजवडी IT पार्कमध्ये मेट्रो धावणार आहे.
पुण्यातील जगप्रसिद्ध हिंजवडी IT पार्कमध्ये मेट्रो धावणार; भयानक ट्राफीकमधील 2 तासांचा प्रवास फक्त 25 मिनिटांत पुण्यातील जगप्रसिद्ध हिंजवडी IT पार्कमध्ये मेट्रो धावणार; भयानक ट्राफीकमधील 2 तासांचा प्रवास फक्त 25 मिनिटांतपुण्यातील जगप्रसिद्ध हिंजवडी IT पार्कमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.
हिंजवडी शिवाजीनगर या मेट्रोची दुसरी चाचणी ही यशस्वी झाली आहे. मार्च 2026 पर्यंत मान हिंजवडी शिवाजीनगर ही मेट्रो प्रत्यक्षात धावणार आहे. ही मेट्रो सुरू झाल्यानंतर हिंजवडी मध्ये होणाऱ्या वाहतूक कोंडीतून आयटी कर्मचाऱ्यांची सुटका होण्यास मदत होणार आहे.पुण्यातील जगप्रसिद्ध हिंजवडी IT पार्क हे महाराष्ट्रातील पहिल्या क्रमाकांचे तर, भारतातील दुसऱ्या क्रमाकांचे सर्वात मोठे IT पार्क आहे. मात्र, वाहतूककोंडी ही येथील सर्वात मोठी समस्या आहे. IT पार्कमध्ये काम करणाऱ्या हजारो लोकांची याच समस्येतून सुटका होणार आहे. पुढील महिनभरात हिंजवडी IT पार्कमध्ये मेट्रो धावणार आहे. हिंजवडी आणि शिवाजीनगर या आयटी हब दरम्यान तासनतास वाहतूक कोंडीत अडकलेले लोक आता मेट्रोने प्रवास करू शकतात. 23 स्थानकांचा समावेश असलेल्या या संपूर्ण मार्गावर मेट्रोच्या तांत्रिक चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. मार्च किंवा एप्रिल 2026 पर्यंत ही मेट्रो सुरु होणार आहे. सध्या गर्दीच्या वेळी हिंजवडी ते शिवाजीनगर प्रवास करण्यासाठी 45 ते 60 मिनिटे लागतात. पण एकदा हा 23.३3 किलोमीटर लांबीचा एलिव्हेटेड कॉरिडॉर कार्यान्वित झाला की, फक्त 20 ते 25 मिनिटे लागतील. हिंजवडी फेज 1, 2 आणि 3 मध्ये काम करणाऱ्या लाखो आयटी कर्मचाऱ्यांना वाहतूक आणि प्रदूषणापासून सुटका मिळेल. येथे दररोज 200,000 हून अधिक लोक या मार्गाचा वापर करतील असा अंदाज आहे. या 23.3 किलोमीटर लांबीच्या मार्गावर एकूण 23 स्थानके असतील, जी सर्व पूर्णपणे उंचावर आहेत. सिव्हिल कोर्ट स्थानकावर पुण्यातील इतर दोन मेट्रो मार्गांवर पीसीएमसी-स्वारगेट आणि वनाझ-रामवाडी येथे इंटरचेंज आहे.या मेट्रो मार्गावर पहिल्या 1ते 2 स्थानकांसाठी, किमान भाडे 10 रुपये आहे. मध्यम अंतरासाठी 20 ते 30 रुपये. तर, हिंजवडी ते शिवाजीनगर 35 ते 40 रुपये असे भाड असेल. या मार्गावर मेट्रोची 80 मैल प्रतितास वेग आणि आपत्कालीन ब्रेकची चाचणी घेण्यात आली. ट्रेनचा प्रवेग , ब्रेकिंग सिस्टम, सिग्नलिंग आणि वीज पुरवठा तपासण्यात आला. स्टेशनवरील ऑटोमॅटिक ट्रेन कंट्रोल आणि प्लॅटफॉर्म स्क्रीन डोअर्स यांचे समन्वय तपासण्यात आले. चाचणी पूर्णपणे यशस्वी झाली, कोणत्याही तांत्रिक बिघाडाची नोंद झाली नाही. भारतातील एकमेव ट्रेन ज्यात Birthday पार्टी सह Pre Wedding Shoot सुद्धा करू शकता, किती खर्च येईल? पाहा संपूर्ण डिटेल्स भारतातील एकमेव ट्रेन ज्यात Birthday पार्टी सह Pre Wedding Shoot सुद्धा करू शकता, किती खर्च येईल? पाहा संपूर्ण डिटेल्स
Metro Will Run In The World-Famous Hinjewadi IT P Terrible Traffic पुणे हिंजेवाडी मेट्रो पुणे मेट्रो हिंजेवडी आयटी पार्क
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
झारखंड में गर्मी से पहले पाइप लाइनों की मरम्मत, पेयजल स्वच्छता विभाग खर्च करेगा 25 करोड़झारखंड में गर्मी के मौसम से पहले पेयजल स्वच्छता विभाग राज्य में पेयजलापूर्ति करने वाली पाइप लाइनों की मरम्मत के लिए 25 करोड़ रुपये खर्च करेगा। विभाग ने प्रमंडलों से विवरण मांगा है और मार्च से पहले मरम्मत कार्य पूरा करने की योजना है। पुरानी पाइप लाइनों को बदलने और डीप बोरिंग स्थलों पर विद्युत कनेक्शनों की मरम्मत की भी योजना है।
Read more »
बिहार स्वास्थ्य विभाग: 2022-25 बैच के 490 पीजी डॉक्टरों के पदस्थापन की तैयारी, सरकारी अस्पतालों में होंगे तैनातबिहार स्वास्थ्य विभाग 2022-25 बैच के 490 पोस्ट ग्रेजुएट डॉक्टरों को सरकारी अस्पतालों में तैनात करने की तैयारी में है। इन डॉक्टरों को अनिवार्य सेवा बांड के तहत दो साल के लिए विभिन्न विशेषज्ञ विभागों में पदस्थापित किया जाएगा। वे जिला अस्पतालों सहित अन्य सरकारी स्वास्थ्य सुविधाओं में विशेषज्ञ चिकित्सक के रूप में अपनी सेवाएं देंगे, जिससे राज्य की...
Read more »
ओडिशा की अर्थव्यवस्था ने लगाई छलांग: एनएसडीपी बढ़कर 7.90 लाख करोड़, विकास दर 13.04 प्रतिशतओडिशा की अर्थव्यवस्था ने मजबूत वृद्धि दर्ज की है। राज्य का एनएसडीपी 2024-25 में 7.90 लाख करोड़ रुपये तक पहुंच गया है, जिसमें 13.
Read more »
Minister V Sivankutty: പത്താം ക്ലാസിലെ പഠനഭാരം കുറയും; അടുത്ത വർഷം മുതൽ സിലബസ് 25 ശതമാനം വെട്ടിക്കുറയ്ക്കുമെന്ന് വി ശിവൻകുട്ടിഅടുത്ത അധ്യയന വർഷം മുതൽ സിലബസ് 25 ശതമാനം വെട്ടിക്കുറയ്ക്കാനാണ് തീരുമാനം.
Read more »
पाकिस्तान के कप्तान का टी20 वर्ल्ड कप से पहले धमाका, ऑस्ट्रेलिया के गेंदबाजों को कूट डाला, ठोकी तूफानी फिफ्...Pakistan captain Agha Salman 25 ball fifty: आईसीसी टी20 वर्ल्ड कप की चर्चा के बीच पाकिस्तान के कप्तान सलमान आगा ने ऑस्ट्रेलिया के खिलाफ 25 बॉल पर फिफ्टी ठोकी. दूसरे टी20 मुकाबले में उन्होंने पहला विकेट जल्दी गिरने के बाद पारी को संभाला और 5 चौके और 3 छक्के की मदद से पचास रन बना डाले.
Read more »
बजट 2024-25: किसानों की आय बढ़ाने और ग्रामीण विकास पर सरकार का फोकसबजट 2024-25 में किसानों की आय बढ़ाने, कृषि के आधुनिकीकरण और ग्रामीण विकास पर विशेष ध्यान दिया गया है। सरकार ने कृषि शिक्षा, अनुसंधान, उन्नत तकनीकों और उच्च-मूल्य वाली फसलों को बढ़ावा देने की योजना बनाई है। ग्रामीण विकास के लिए मनरेगा के स्थान पर नई योजनाएं और महिला सशक्तिकरण पर जोर दिया गया है।
Read more »
