दागिने खरेदीची सुवर्णसंधी! सोन्याचे दर आज स्थिर, लगेचच सराफा बाजार गाठा!

Gold Price Today News

दागिने खरेदीची सुवर्णसंधी! सोन्याचे दर आज स्थिर, लगेचच सराफा बाजार गाठा!
Gold Price Today On 31St MayGold RatesGold Price On MCX
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 66 sec. here
  • 13 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 65%
  • Publisher: 63%

Gold Price Today: सोन्या-चांदीच्या दरात आज स्थिरता असल्याचे लक्षाच आले आहे. शुक्रवारी 31 मे रोजी सोन्याच्या दरात कोणतेही बदल झाले नाहीयेत.

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात आज स्थिरता असल्याचे लक्षाच आले आहे. शुक्रवारी 31 मे रोजी सोन्याच्या दरात कोणतेही बदल झाले नाहीयेत.सोन्या-चांदीच्या दरात शुक्रवारी पुन्हा एकदा घसरण झाल्याचे चित्र आहे.

आज शुक्रवारी 31 मे रोजी सोन्याच्या दरात कोणतेही बदल झालेले नाहीत. सोन्याचे दर स्थिर आहेत. यापूर्वी गुरुवारी सोनं तीन दिवसांच्या दरवाढीनंतर स्वस्त झालं होतं. सराफा बाजाराबरोबरच आता वायदे बाजारातही सोन्याचे दर स्थिर आहेत. MCXवर जून कॉन्ट्रेक्टचा दर 71897 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका आहे. तर, चांदीच्या दरात घट झाली आहे. MCX वर चांदीमध्ये 1133 रुपयांनी घसरली असून आज चांदी 92,990 रुपयांवर ट्रेड करत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही व्यवहार सुस्त असल्याचे दिसत आहे. परंतु, गेल्या काही आठवड्यात सोन्याच्या सततच्या चढ-उतारावरुनही स्पष्ट झाले आहे. सोने गेल्या चार महिन्यातील सर्वोच्च पातळीवर आहे. अमेरिकीतील चलनवाढीची आकडेवारी येण्यापूर्वी बाजारात मंदीचे वातावरण आहे. या महिन्यात सोन्याचा भाव 2.5 टक्क्यांनी वाढला आहे. यूएस सोन्याचा भाव 0.2 टक्क्यांनी घसरुन 2,341 प्रति औंस होता. सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. जागतिक बाजारातील घसरणीमुळं, गुरुवारी दिल्लीत सराफा बाजारात सोने 350 रुपयांनी घसरुन 72,850 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. तर, चांदी विक्रमी उच्चांकी पातळीवर स्थिरावले आहे. चांदीचा भाव 1,100 रुपयांनी घसरून 96,000 रुपये प्रति किलो आहे. आज सोन्याचा दर 24 कॅरेटसाठी 72760 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका आहे.गुडरिटर्न्सनुसार, शुक्रवारी 31 मे रोजी सोन्याचा दर स्थिर आहे. आज बुधवारी 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 72,760 इतका आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅमसाठी 66,700 रुपये इतका आहे.Full Scorecard →

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Gold Price Today On 31St May Gold Rates Gold Price On MCX Gold Mcx Price Gold Price Sarrafa Rate Gold Rates Today Gold Price In Mumbai सोन्याचा आजचा दर सोन्याचा आजचा भाव सोन्याचा आजचा दर जाणून घ्या

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

ऐन लग्नसराईच्या दिवसांत सोने महागले, आज पुन्हा दरात वाढ; 10 ग्रॅमचा भाव जाणून घ्याऐन लग्नसराईच्या दिवसांत सोने महागले, आज पुन्हा दरात वाढ; 10 ग्रॅमचा भाव जाणून घ्याGold-Silver Price on 6 May 2024: सोन्याच्या दरात पुन्हा एकदा उसळी घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. आजचे सोन्याचे दर कसे आहेत, जाणून घ्या.
Read more »

अक्षय्य तृतीयेच्या आधीच सोन्याचे दर कोसळले; 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव जाणून घ्याअक्षय्य तृतीयेच्या आधीच सोन्याचे दर कोसळले; 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव जाणून घ्याGold and silver prices today on 09-05-2024: 10 मे रोजी अक्षय्यतृतीया साजरी करण्यात येत आहे. अक्षय्यतृतीयेच्या आदल्या दिवशीत सोन्याच्या दरात घट झाल्याचे पाहायला मिळतंय
Read more »

Stock Market Today: शेयर बाजार में आई जबरदस्त तेजी, सेंसेक्स 500 अंक उछला, निफ्टी 22,100 के पारStock Market Today: शेयर बाजार में आई जबरदस्त तेजी, सेंसेक्स 500 अंक उछला, निफ्टी 22,100 के पारStock Market Updates: बीते कई दिनों के बाद आज शेयर बाजार में रौनक आई है.
Read more »

ग्राहकांना किंचित दिलासा; उच्चांक दरवाढीनंतर आज सोने झाले स्वस्त, जाणून घ्या भाव!ग्राहकांना किंचित दिलासा; उच्चांक दरवाढीनंतर आज सोने झाले स्वस्त, जाणून घ्या भाव!Gold Price Today On 22nd May: सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा घसरण झाली आहे. 10 ग्रॅम सोन्याचे दर जाणून घ्या.
Read more »

दागिने खरेदी करण्याची सुवर्णसंधी, आज सोन्याच्या दरात मोठी घट; जाणून घ्या 24 कॅरेटचा भावदागिने खरेदी करण्याची सुवर्णसंधी, आज सोन्याच्या दरात मोठी घट; जाणून घ्या 24 कॅरेटचा भावGold Price Today On 24st May 2024: सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी . आज सोन्याच्या दरात मोठी घट झाली आहे.
Read more »

सोन्या-चांदीचे दर पुन्हा वाढले; 22, 24 आणि 18 कॅरेटचे भाव जाणून घ्यासोन्या-चांदीचे दर पुन्हा वाढले; 22, 24 आणि 18 कॅरेटचे भाव जाणून घ्याGold Price Today in Maharashtra: सोनं-चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज सोन्याचे दर किती आहेत जाणून घेऊया.
Read more »



Render Time: 2026-04-02 12:12:26