Thackeray Brothers: मुंबई महापालिकेच्या निकालामुळं ठाकरे बंधूंमध्ये पहिली अविश्वासाची ठिणगी पडलीये. निवडणुकीत मनसे उमेदवारांना उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांनी मदत केली नसल्याचा आरोप मनसैनिकांनी केलाय. राज ठाकरेंसोबत झालेल्या बैठकीत पदाधिका-यांनी तक्रारीचा पाढाच वाचला.
Thackeray Brothers : मुंबई महापालिकेच्या निकालामुळं ठाकरे बंधू ंमध्ये पहिली अविश्वासाची ठिणगी पडलीये. निवडणुकीत मनसे उमेदवारांना उद्धव ठाकरे ंच्या शिवसैनिकांनी मदत केली नसल्याचा आरोप मनसैनिकांनी केलाय. राज ठाकरेंसोबत झालेल्या बैठकीत पदाधिका-यांनी तक्रारीचा पाढाच वाचला.
निवडणुकीत मनसेची मतं शिवेसेना UBTला मिळाली पण शिवसेना UBTची मतं मनसे उमेदवारांना मिळाली नसल्याचा आरोप मनसैनिकांनी केलाय. एवढंच नाहीतर मनसेविरोधात काही अपक्षांना रसद पुरवल्याचा आरोपही झालाय.काय नेमकं प्रकरण?ठाकरे बंधूंच्या युतीत मुंबई महापालिकेच्या मतदानावरुन वादाची ठिणगी पडलीये. मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अपेक्षित मदत न मिळाल्याचा आरोप मनसैनिकांनी केलाय. मनसेच्या पदाधिका-यांची वांद्रे एमआयजी क्लबमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत मनसेच्या निवडणुकीतल्या कामगिरीवर चर्चा करण्यात आली. या बैठकीत प्रामुख्यानं निवडणुकीत शिवसेना UBTची मतं मनसे उमेदवारांना मिळाली नाही याची तक्रार करण्यात आली.मनसेच्या बैठकीत कोणत्या विषयावर चर्चा झाली याबाबत काहीही सांगितलं नाही. पण शिवसेना UBTची मनसे उमेदवारांना मदत झाली नाही यावर नाराजी आहे याचा इन्कारही संदीप देशपांडेंनी केला नाही.युतीचा फायदा फक्त उद्धव ठाकरेंनाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं निवडणुकीत जवळपास दीडशेपेक्षा जास्त जागा लढवल्या होत्या. तर मनसेला 53 जागाच मिळाल्या होत्या.. शिवसेना UBTचे निवडणुकीत जवळपास 64 नगरसेवक जिंकून आले. तर मनसेला अवघ्या 6 जागाच जिंकता आल्या. निकाल पाहता ठाकरे बंधूंच्या युतीचा फायदा फक्त उद्धव ठाकरेंनाच झालेला दिसला. त्या तुलनेत मनसेचे कमी नगरसेवक जिंकून आलेत. ही गोष्ट मनसेच्या नजरेतून सुटलेली नाही.शिवसैनिकांना घ्यावी लागणार काळजीमुंबई महापालिकेच्या निकालानं मनसैनिकांच्या मनात शिवसेना UBTबाबत अविश्वासाची भावना निर्माण झालीये. हा अविश्वास पुढच्या काळात आणखी वाढणार नाही याची काळजी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसैनिकांना घ्यावी लागणार आहे.मुंबई महापालिका निवडणुकीपासून दोन्ही ठाकरे बंधूंनी धडा घ्यायला हवा.रणनिती आवश्यकमनसैनिक आणि शिवसैनिक खांद्याला खांदा लावून काम करतील अशी रणनिती आखली पाहिजे... रस्त्यावर दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकत्र दिसले तरी मतपेटीत मतंही तशीच ट्रान्सफर झाली पाहिजेत. अन्यथा ठाकरे बंधूंच्या युतीच्या शेवटाची सुरुवात याच अविश्वासातून होण्यास वेळ लागणार नाही.
Mns Shivsena Mumbai Politics ठाकरे बंधू मनसे शिवसेना ऱाज ठाकरे उद्धव ठाकरे मराठी बातम्या राजकारण
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
'या' आमदारांचा राजीनामा मागणार का? मुस्लिम दुबार मतदानाचा उल्लेख करत भाजपाने यादीच वाचलीBJP Ashish Shelar Slams Thackeray Brothers MVA Over Muslim Double Voting: दुबार मतदान झाल्याचा आरोप करणाऱ्या राज ठाकरेंना भारतीय जनता पार्टीने कठोर शब्दांमध्ये सुनावलं असून थेट नाव घेत हल्लाबोल केलाय.
Read more »
Thackeray Brothers Reunion Turns Official Ahead Of BMC Polls, Sanjay Raut Says Alliance...BMC Polls 2026: Sanjay Raut of Shiv Sena (UBT) also stated that the Thackeray brothers have reached an agreement, with a formal seat-sharing announcement expected imminently.
Read more »
Thackeray Brothers Coalition: ठाकरे बंधु के मिलाप पर कांग्रेस बोली- महाराष्ट्र में हम MVA के साथ, MNS नामंजूरमहाराष्ट्र की राजनीति में एक बार फिर बड़ा उलटफेर देखने को मिला। जहां शिवसेना-उद्धव बालासाहेब ठाकरे के मुखिया उद्धव ठाकरे और महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) के नेता राज ठाकरे ने बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) के चुनाव
Read more »
Thackeray Brothers: మహారాష్ట్రలో ఒక్కటైన థాక్రే బ్రదర్స్.. మహారాష్ట్ర రాజకీయాల్లో కీలక పరిణామం..!Thackeray Brothers Politics In Maharastra :మహారాష్ట్ర రాజకీయ ముఖచిత్రంలో విప్లవాత్మక మార్పు చోటుచేసుకుంది. రెండు దశాబ్ధాలుగా ఎడమొహం… పెడమొహంతో ఉన్న దాయాది అన్నదమ్ములు ఒకే వేదికపైకి రావడంతో రాజకీయాల్లో అరుదైన సన్నివేశం చోటుచేసుకుంది.
Read more »
Uddhav Thackeray Exclusive Interview: उद्धव ठाकरे ने BMC Election सहित कई मुद्दों पर रखी राय, देखिए VIDEOMaharashtra News | Maharashtra News in Hindi | Maharashtra | Uddhav Thackeray Exclusive Interview | Uddhav Thackeray Interview | Uddhav Thackeray | Shiv Sena UBT Leader Uddhav Thackeray | Uddhav Thackeray Exclusive Interview with News Nation |
Read more »
BMC Election Results 2026: The Case Of The Thackeray Brothers Collapse And 5 Questions That Are Left HangingBMC Election Results: For the first time in 25 years, the Thackeray fortress in the BMC has crumbled. Despite a high-profile reunion between Uddhav and Raj Thackeray, the BJP-led Mahayuti has secured a historic majority.
Read more »
