छोटा पुढारी, डोंबिवलीची बोल्ड गर्ल, किर्तनकार अन्... Bigg Boss Marathiचे 16 स्पर्धक पाहिलेत का?

BIGG BOSS Marathi News

छोटा पुढारी, डोंबिवलीची बोल्ड गर्ल, किर्तनकार अन्... Bigg Boss Marathiचे 16 स्पर्धक पाहिलेत का?
Jio CinemaBBMBigg Boss House
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 84 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 58%
  • Publisher: 63%

Bigg Boss Marathi Contestants List: बिग बॉस मराठीच्या यंदाच्या पर्वामध्ये कोणकोण असणार आहे याचा खुलासा काल रात्री झाला. या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमातील यंदाचे स्पर्धकही फार आगळेवगेळे आहेत.

Bigg Boss Marathi Contestants List : बिग बॉस मराठीच्या यंदाच्या पर्वामध्ये कोणकोण असणार आहे याचा खुलासा काल रात्री झाला. या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमातील यंदाचे स्पर्धकही फार आगळेवगेळे आहेत. कोणी किर्तनकार ते कोणी रिल स्टार, कोणी उद्योजक ते कोणी अभिनेत्री अशा वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे 16 स्पर्धक नेमके कोण आहेत ते पाहूयात.

..'बिग बॉस मराठी सिझन 5'चा ग्रॅण्ड प्रिमिअर रविवारी पार पडला. अभिनेता रितेश देशमुख होस्ट करत असलेल्या या कार्यक्रमात यंदा कोण सहभागी होणार आहे पाहूयात...बिग बॉस मराठीच्या घरातील पहिल्या स्पर्धेक वर्षा उसगांवकर आहेत. मराठी सिनेमातील ड्रीमगर्ल म्हणत त्यांची ओळख करुन देण्यात आली आहे.राघव म्हणून सर्वांच्या मनावर राज्य करणारा निखिल दामले बिग बॉस मराठीच्या घरात आपली नवी ओळख निर्माण करण्यासाठी दाखल झाला आहे.'मराठी मनोरंजनाचा राजा, पॅडी कांबळे येतोय बिग बॉस मराठीच्या घरात टाकायला हास्याचा फुलटॉस,' असं म्हणथ पंढरीनाथ कांबळे चौथा स्पर्धक असल्याचं जाहीर केलं आहे.नायकांचे राज्य संपणार, खलनायिका बनून जान्हवी किल्लेकर जायंट किलर बनणार का? असं म्हणथ अभिनेत्री जान्हवी किल्लेकर मराठी बिग बॉसच्या घरात असेल असं सांगण्यात आलं आहे.आपल्या गाण्यांनी संपूर्ण तरुणाईला वेड लावणारा पहिला इंडियन आयडॉल अभिजीत सावंतही बिग बॉस मराठीमध्ये आहे.डान्स परफॉर्मर इरिना रूडाकोवा हा अगदीच हटके स्पर्धक यंदा बिग बॉस मराठीमध्ये पाहायला मिळणार आहे. डोंबिवलीची बोल्ड आणि ब्युटीफूल धाकड मराठी मुलगी, निक्की तांबोळी यंदा बिग बॉस मराठीच्या घरात असेल असं जाहीर करण्यात आलं आहे. 'स्प्लीट्स व्हिला' गाजवलेला अरबाज पटेलही यंदा मराठी बिग बॉसमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होतोय.यंदा मराठी बिग बॉसमध्ये स्पर्धक म्हणून महाराष्ट्राची यंग रॅप स्टार, आर्या जाधवही सहभागी होत आहे. उद्योजक ते फेमस रील स्टार असा प्रवास करणारा धनंजय पोवार हा कोल्हापुरी गडी बिग बॉस मराठीच्या घरात असणार आहे.टिकटॉकचे रेकॉर्ड मोडणारा, अस्सल मराठी मातीतला स्टार सूरज चव्हाणही यंदा बिग बॉसच्या घरात असेल असं जाहीर करण्यात आलं आहे. 308 गर्लफ्रेंड्स, टॉप अभिनेत्रींसह अफेयर; एकाच वेळी तीन मुलींशी प्रेमसंबंध, आज आहे 300 कोटींचा मालक9Travel: भारतातील एकमेव ठिकाण जिथे फुकटमध्ये फिरा; एक रुपयाही खर्च करावा लागत नाही, अट फक्त एकच...

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Jio Cinema BBM Bigg Boss House Bigg Boss Marathi Contestants List Bigg Boss Marathi Season 5 Contestants List Bigg Boss Marathi Season 5

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

काजू-बादाम का बाप है ये छोटा सूखा मेवा, खाते ही मिलेगी घोड़े जैसी फुर्तीकाजू-बादाम का बाप है ये छोटा सूखा मेवा, खाते ही मिलेगी घोड़े जैसी फुर्तीकाजू-बादाम का बाप है ये छोटा सूखा मेवा, खाते ही मिलेगी घोड़े जैसी फुर्ती
Read more »

विशाल पांडे के बेहुदा कमेंट के बाद कृतिका मलिक ने बदले अपने रंग-ढंग, लिया ये बड़ा फैसलाविशाल पांडे के बेहुदा कमेंट के बाद कृतिका मलिक ने बदले अपने रंग-ढंग, लिया ये बड़ा फैसलाBigg Boss OTT 3 के हाल के एपिसोड कृतिका मलिक ने चंद्रिका दीक्षित से एक ऐसी बात डिस्कस की जो कि हमारे समाज का एक बहुत ही गंभीर मसला है.
Read more »

Bigg Boss 13: Bigg Boss News, बिगबॉस 13, Bigg Boss Photos and Videos on Salman Khan showBigg Boss 13: Bigg Boss News, बिगबॉस 13, Bigg Boss Photos and Videos on Salman Khan showGet Bigg Boss News, Bigg Boss latest updates, Bigg Boss 11 Photos and Videos on Salman Khan s reality show from News Nation
Read more »

अनंत अंबानी की शादी में कौन हैं ये मिस्ट्री गर्ल, चलाती हैं ₹2000 करोड़ का कारोबारअनंत अंबानी की शादी में कौन हैं ये मिस्ट्री गर्ल, चलाती हैं ₹2000 करोड़ का कारोबारअनंत अंबानी की शादी में कौन हैं ये मिस्ट्री गर्ल, चलाती हैं ₹2000 करोड़ का कारोबार
Read more »

Bigg Boss Ott 3: फिनाले डेट का हुआ ऐलान, शो विनर को मिलेगी इतनी धनराशिBigg Boss Ott 3: फिनाले डेट का हुआ ऐलान, शो विनर को मिलेगी इतनी धनराशिBigg Boss Ott 3: बिग बॉस ओटीटी 3 डेट सामने आई हैं. मीडिया रिपोर्ट्स के अनुसार अनिल कपूर के शो को 1 हफ्ते का एक्सटेंशन मिला. शो का फिनाले अब अगस्त में होगा.
Read more »

शॉकिंग! Bigg Boss OTT 3 में ट्रिपल इविक्शन, दीपक चौरसिया के बाद बाहर हुए दो और घरवाले! एक का नाम तो कर देगा हैरानशॉकिंग! Bigg Boss OTT 3 में ट्रिपल इविक्शन, दीपक चौरसिया के बाद बाहर हुए दो और घरवाले! एक का नाम तो कर देगा हैरानSana Sultan & Adnan Sheikh Evicted From Bigg Boss OTT 3 Eviction: बिग बॉस ओटीटी 3 का ग्रैंड फिनाले नजदीक है, जिसका ऐलान खुद अनिल कपूर ने वीकेंड का वार पर किया था.
Read more »



Render Time: 2026-04-02 18:24:03