Chhatrpati Sambhajinagar Crime News: संभाजीनगर येथे एक धक्कादायक घटना घडली असून व्यापाऱ्याची 27 लाख रुपयांची बॅग हिसकावल्याचा प्रकार समोर आला होता.
Chhatrpati Sambhajinagar Crime News : छत्रपती संभाजीनगरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. व्यापाऱ्याची 27 लाख रुपयांची बॅग हिसकावल्याची घटना घडली होती. या जबरी चोरीच्या घटनेमुळं एकच खळबळ उडाली होती. मात्र आता या प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट आला आहे.
यात बाप-लेकानेच ही चोरी घडवून आणल्याचे समोर आले आहे.छत्रपती संभाजीनगरात डोळ्यात मिरची पूड फेकून कटरने वार करीत भरदिवसा 27 लाख रुपयांची बॅग हिसकावल्याची घटना उस्मानपुऱ्यात घडली होती. मात्र, हा सर्व बनाव असल्याचे पोलिसांनी अवघ्या 12 तासांत उघड केले आहे. ज्याच्या हातातून बॅग हिसकावली तो चालकच यातील मास्टरमाइंड निघाला. कर्जबाजारी झाल्यामुळे त्याने मुलाला हाताशी धरून मालकाचीच रक्कम लुटण्याचा डाव आखला. या प्रकरणी दोघा बाप-लेकांना अटक करण्यात आली असून 25 लाख 2 हजार 480 रुपये जप्त केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 18 वर्षे एका कंपनीत चालक म्हणून नोकरी केल्यावर आता नोकरी सोडायची असल्याने अखेरचा हात मारण्याचा त्याने प्रयत्न केला, अशी माहिती उघड झाली आहे. मात्र पोलिसांनी अवघ्या 12 तासांत त्याचे पितळ उघडे पाडले. गणेश ओंकारराव शिंदे आणि त्यांचा मुलगा अमोल गणेश शिंदे अशी करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.कट कसा रचला?गणेश शिंदे हा पैसे कारमध्ये नेऊन ठेवत असताना दोन अज्ञातांनी बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्याला विरोध केल्यानंतर त्याच्यावर कटरने वार करत डोळ्यात तिखट टाकून 27 लाख रुपयांची बॅग घेऊन पसार झाले. या घटनेनंतर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास करताना पोलिसांना काही बाबी खटकल्यानंतर त्यांना गणेश शिंदे यांचा जबाब घेतला. मात्र त्याच्या जबाबात विसंगती आढळून आल्यानंतर पोलिसांचा संशय आणखीन बळावला. पोलिसांनी गणेशची चौकशी केली असता मुलगा अमोल याने हा कट रचल्याची कबुली त्याने दिली आहे. गणेश शिंदे हा कर्जात होता. तसंच, आईदेखील आजारी होती. कर्जाची परतफेड करण्यासाठी त्याने क्राइम पेट्रोल पाहून हा कट रचल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून 25 लाख 2 हजार 480 रुपये जप्त केले आहेत.
Chhatrapati Sambhajinagar Crime Father Son Loot Money Crime Patrol Crime News Jalna Father Son Cons Company Owner छत्रपती संभाजीनगर बातम्या क्राइम पेट्रोल पाहून लुटीचा बनाव शिंदे पितापुत्र 27 लाख चोरीचा बनाव Chhatrpati Sambhajinagar Crime News
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
बिहार में फेज-1 के 33 कैंडिडेट्स पर हत्या का आरोप: RJD के 60, BJP के 56% उम्मीदवारों पर क्रिमिनल केस; 2 प्र...बिहार विधानसभा के पहले चरण का चुनाव लड़ रहे 1314 उम्मीदवारों में से 27% गंभीर आपराधिक मामलों के आरोपी हैं। 27% of the 1,314 candidates were accused in serious criminal cases.
Read more »
धरती का रक्षक है या विनाश; 31/ATLAS धूमकेतु पर बढ़ी NASA की टेंशन, बदल सकता है धरती का भविष्य!Alien Comet Near Earth: धरती के पास मौजूद एक रहस्यमय धूमकेतु को लेकर काफी उत्सुकता थी, तो अब नासा इस पर एक रिसर्च कर रहा है. न्यूयॉर्क पोस्ट की रिपोर्ट के मुताबिक नासा की अगुवाई में वैज्ञानिकों की एक बड़ी टीम इस धूमकेतु पर नजर रखेगी. 27 नवंबर 2025 से 27 जनवरी 2026 तक चलने वाले इस अंतरराष्ट्रीय मिशन को कॉमेट कैंपेन कहा जा रहा है.
Read more »
रुपाली चाकणकर अडचणीत? त्या विधानामुळे राजीनाम्याची मागणी; मयत महिला डॉक्टरबद्दल नक्की काय म्हणाल्या?Satara Phaltan Doctor Suicide Rupali Chakankar Controversy: 27 ऑक्टोबर रोजी फलटणच्या दौऱ्यावर असतानाच रुपाली चाकणकरांनी मयत महिला डॉक्टरबद्दल असं नेमकं काय म्हटलं की त्यांच्या राजीनाम्याची मागणी होतेय, जाणून घ्या...
Read more »
दिल्ली में इंटरनेशनल ड्रग कार्टेल का भंडाफोड़, 27 करोड़ की 'हाइड्रोपोनिक मारिजुआना' बरामददिल्ली पुलिस ने जनकपुरी में देर रात की गई कार्रवाई में 27 करोड़ की हाइड्रोपोनिक मारिजुआना के साथ एक पूर्व इंस्पेक्टर को गिरफ्तार किया है. भारत, थाईलैंड और यूएई तक फैले इस ड्रग नेटवर्क का खुलासा तब हुआ जब पुलिस को एक टिप मिली और ऑपरेशन 'जनक सिनेमा' से खुला यह हाई-प्रोफाइल कस्टम्स कनेक्शन.
Read more »
भास्कर अपडेट्स: दिल्ली में 27 दिन के नवजात का अपहरण, 5 गिरफ्तारbreaking news hindi, breaking news today, breaking news today bhopal, breaking news live, breaking news headlines, breaking news in india today, breaking news india in hindi, breaking news india sports
Read more »
Agri Tips: 27 हजार रुपए प्रति क्विंटल बिकती है ये फसल, 5 किलो बीज में 8 क्विंटल का फायदाKalonji Farming Tips: कलौंजी की वर्तमान में कीमत 25000 से 27000 प्रति क्विंटल चल रही है प्रति एकड़ 5 से 8 क्विंटल तक इसकी उपज होती है जबकी लागत 15000 आती है .
Read more »
