Bihar Election Result Exit Poll: बिहार विधानसभेच्या एक्झिट पोलमध्ये सर्वांनीच एनडीए जिंकेल अशी शक्यता वर्तवली होती. मात्र एका मराठी माणसाने केलेला एक्झिट पोल निकालाच्या अत्यंत जवळ जाणारा आहे. हे आकडे अचूक आणि तंतोतंत ठरले आहेत.
Bihar Election Result Exit Poll: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी सकाळपासून मतमोजणी सुरु झाली आहे. बिहारमध्ये एनडीए सत्तेत येण्याच्या मार्गावर असून, ऐतिहासिक विजयाची नोंद करण्याच्या तयारीत आहेत. एनडीए 200 पेक्षा जास्त जागा जिंकत असून, भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरत आहे.
आतापर्यंतच्या निकालानुसार जेडीयूने 84, लोक जनशक्ती पक्षाने 19, आरजेडीने 24 आणि काँग्रेसने 2 जागा जिंकल्या आहेत. म्हणजेच एनडीए 208, महागठबंधन 29 जागांवर जिंकत आहे. बिहार विधानसभेच्या एक्झिट पोलमध्ये सर्वांनीच एनडीए जिंकेल अशी शक्यता वर्तवली होती. मात्र एका मराठी माणसानेच इतक्या मोठ्या विजयाचा दावा केला होता. चाणक्य आणि अॅक्सिस माय इंडिया सारख्या एनज्सींनीही एनडीएची त्सुनामी येईल असा दावा केला नव्हता.मराठी माणसाचा एक्झिट पोल ठरला खरापोल डायरीने आपल्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला 184 ते 209 जागा जिंकण्याचा अंदाज वर्तवला होता. तर महागठबंधनला 32-49 जागा दिल्या होत्या. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार हा अंदाज तंतोतंत आणि अचूक ठरत आहे. NCP Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत अजित पवारांच्या NCP चा सुपडा साफअभिजीत ब्रम्हनाथकरांचा हा पोल डायरीचा सर्वे तंतोतंत आला आहे. त्यांनी आपल्या टीमसोबत बिहारमधील वेगवेगळ्या भागात सर्व्हे केले. त्यांनी प्रत्येक मतदारसंघात जाऊन आढावा घेतला आणि कल सांगितला. त्यानंतर त्यांनी मांडलेले आकडे प्रत्यक्षात उतरले आहेत.We have Decoded Bihar Voter’s Mindset...!!!Here is @Poll_Diary Exit Poll of Bihar Assembly Election - 2025@_abhi121 @Jduonline @BiharAE_Data @BJP4Bihar @aimim_national @bspindia @jansuraajonline @iChiragPaswan @INCBihar @ECISVEEP @asadowaisi @politicalbaaba#BiharExitPolls… pic.twitter.com/ces9DiIjwC— Poll Diary November 11, 2025चाणक्य, अॅक्सिससह सर्व पोल ठरले फेलअॅक्सिस माय इंडियाने बिहार निवडणुकीत मतदानानंतर एक्झिट पोलमध्ये एनडीए जिंकणार असा विश्वास व्यक्त केला होता. त्यांनी 121 ते 141 जागांचा अंदाज वर्तवला होता. पण आता एनडीए 200 च्या पुढे जात आहे. अॅक्सिसने महागठबंधनला 98-118 जागा दिल्या होत्या. पण ते 30 चा आकडाही पार करणार नाहीत असं दिसत आहे. याचप्रकारे प्रसिद्ध सर्वे एजन्सी टुडेज चाणक्यचा एक्झिट पोलही निकालाच्या जवळ जाऊ शकला नाही. चाणक्यने एनडीएला 148 ते 172 आणि महागठबंधनला 65-89 जागांचा अंदाज वर्तवला होती. पण एनडीए या सर्व्हेंचा अंदाज खोटा ठरवत ऐतिहासिक विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे. एनडीए डबल सेंच्युरी करत असून महागठबंधन मात्र 30 च्या आतच थांबत आहे. एनडीएमध्ये भाजपा 92, जेडीयू 84 जागांवर आघाडीवर आहे. चिराग पासवानचा पक्ष 19 जागांवर आघाडी मिळवत आहे. दुसरीकडे महागठबंधनबद्दल बोलायचं गेल्यास आरजेडी फक्त 27 जागांवर, काँग्रेस 4, सीपीआयएमएल 4, सीपीआयएम आणि सीपीआय एका एका जागेवर आघाडीवर आहेत.
पोल डायरी एक्झिट पोल Bihar Election Bihar Election 2025 Bihar Vidhan Sabha Election Results Nitin Kumar Tejashwi Yadav BJP RJD Jdu Election Results बिहार निवडणूक बिहार निवडणूक 2025 बिहार विधानसभा निवडणूक निकाल नितीन कुमार तेजस्वी यादव भाजपा आरजेडी जेडीयू निवडणूक निकाल निवडणूक बातम्या
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
Exit poll: प्रशांत किशोर के दावों और भविष्यवाणियों को किसकी लगी नजर?प्रशांत किशोर की जनसभाओं में युवाओं की जबरदस्त भागीदारी से ऐसा लग रहा था कि जनसुराज इस बार कम से कम तीसरी शक्ति बनकर तो उभरेगी ही. पर किसी भी एग्जिट पोल में दूर-दूर तक ऐसा होता नहीं दिख रहा है.
Read more »
Axis My India Exit Poll: बिहार में फिर नीतीश की वापसी तय! NDA को बहुमत, RJD बनी सबसे बड़ी पार्टीAxis My India Exit Poll: एक्सिस माय इंडिया सर्वे के अनुसार बिहार में एक बार फिर एनडीए की सरकार बनती दिख रही है, जबकि आरजेडी (RJD) सबसे बड़ी पार्टी के रूप में उभर रही है. सर्वे के अनुसार NDA गठबंधन को 121 से 141 सीटें मिल सकती हैं.
Read more »
Chanakya Exit Poll Live: चाणक्य के एग्जिट पोल में एनडीए या महागठबंधन किसकी बन रही सरकार?Chanakya Exit Poll live Updates: सबसे भरोसेमंद चाणक्य का एग्जिट पोल सामने आ गया है. इसमें एक बार फिर बिहार में एनडीए की सरकार बनती दिख रही है. सबसे पहला आंंकड़ा जातियों का है, कि किस जाति के वोटरों का झुकाव किसकी ओर ज्यादा था.आंकड़े हैरान करने वाले हैं.
Read more »
Axis My India Exit Poll: NDA और INDIA...किस जाति का मिला कितना वोट? बिहार में महिलाओंं और पुरुषों ने किस पर जताया भरोसा?Axis My India Exit Poll NDA or INDIA who will form Govt in Bihar Axis My India Exit Poll: NDA और INDIA...किस जाति का कितना मिला वोट? महिलाओंं और पुरुषों ने किस पर जताया भरोसा? राज्य | बिहार
Read more »
बिहार में RJD सबसे बड़ी पार्टी, BJP पर JDU भारी… देखें- Exit Poll में किसे कितनी सीटों का अनुमानबिहार विधानसभा चुनाव 2025 के दोनों चरणों का मतदान पूरा हो चुका है. अब 14 नवंबर को मतगणना होगी. इससे पहले बुधवार को एक्सिस माई इंडिया एग्जिट पोल में NDA को 43 फीसदी जबकि महागठबंधन को 41 फीसदी वोट शेयर मिलता नजर आ रहा है.
Read more »
Axis My India Exit Poll: मगध, मिथिलांचल और शाहबाद में NDA आगे, सीमांचल में MGB का जलवा, कोसी में कांटे की ल...Axis My India Exit Poll: एक्सिस माय इंडिया के सर्वे में दिलचस्प क्षेत्रीय समीकरण देखने को मिल रहे हैं. सर्वे के मुताबिक बिहार में एनडीए (NDA) को बढ़त तो मिलती दिख रही है, लेकिन कुछ इलाकों में महागठबंधन (INDIA Bloc) ने कड़ी टक्कर दी है.
Read more »
