अजित पवारांच्या विमान दुर्घटनेची चौकशी करा, मोठ्या नेत्याने व्यक्त केली शंका; काही दिवसांपूर्वी...

Mamata Banerjee News

अजित पवारांच्या विमान दुर्घटनेची चौकशी करा, मोठ्या नेत्याने व्यक्त केली शंका; काही दिवसांपूर्वी...
Ajit Pawar Plane Crash CCTVAjit Pawar Plane Accident CCTVAjit Pawar Death State Mourning
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 95 sec. here
  • 24 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 114%
  • Publisher: 63%

Mamata Banerjee demands inquiry of Ajit Pawar Plane Crash: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान दुर्घटनेत मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण राज्यात शोककळा पसरली असून, राजकीय नेते शोक व्यक्त करत आहेत. यादरम्यान आता काहीजण दुर्घटनेवर प्रश्नही उपस्थित करु लागले आहेत.

Mamata Banerjee demands inquiry of Ajit Pawar Plane Crash: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान दुर्घटनेत मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण राज्यात शोककळा पसरली असून, राजकीय नेते शोक व्यक्त करत आहेत.

यादरम्यान आता काहीजण दुर्घटनेवर प्रश्नही उपस्थित करु लागले आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी याप्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली चौकशी केली जावी अशी मागणी केली आहे. ममता बॅनर्जी यांच्यासह जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही अशीच मागणी केली आहे. ही दुर्घटना फक्त एक अपघात असल्याचं अमान्य करत त्यांनी उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. ममता बॅनर्जी यांनी अजित पवारांच्या विमान दुर्घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटलं आहे की, अजित पवारांचा विमान दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. ही बातमी समजल्यावर मला खूप धक्का बसला आहे. देशातील लोकांच्या आणि नेत्यांच्या सुरक्षेचा काही भरवसा नाही. अजित पवारांच्या निधनाची योग्य चौकशी झाली पाहिजे. सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली ही चौकशी झाली पाहिजे. BIG! Mamata Banerjee alleges she read on SM that Ajit Pawar was set to leave BJP links it to today’s incident— People are unsafe I demand a Supreme Court probe.Politicising deaths for gain. How are VULTURES different if we do the same? pic.twitter.com/AUb7MBmflO— The Analyzer January 28, 2026अजित पवार सत्ताधारी महायुतीपासून दूर जात होते असा दावाही ममता बॅनर्जी यांनी केला आहे. ते सत्ताधाऱ्यांसोबत होते. पण काही दिवसांपूर्वी मी एक विधान वाचलं होतं, सोशल मीडियाच्या माध्यमातून समोरील पक्षातील कोणीतरी विधान केलं होतं की, अजित पवार यांना भाजपाला सोडायचं आहे. त्यात आता जे झालं आहे त्याची योग्य चौकशी होण्याची गरज आहे. सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखालीच ही चौकशी झाली पाहिजे. इतर कोणतीही यंत्रणा नको. सर्व यंत्रणा विकत घेण्यात आल्या आहेत.देशासाठी हे खूप मोठं नुकसान आहे. ते दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र करणार होते. त्यांच्या कुटुंबाप्रती माझं दु:ख आणि संवेदना आहेत असंही त्यांनी म्हटलं. जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, अशा एका प्रमुख नेत्याचे निधन हे देशाचं नुकसान आहे. विमान अपघाताची तांत्रिक किंवा इतर कारणे स्पष्टपणे स्थापित करण्यासाठी पारदर्शक चौकशीची मागणीही त्यांनी केली.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Ajit Pawar Plane Crash CCTV Ajit Pawar Plane Accident CCTV Ajit Pawar Death State Mourning National Mourning India Rules Is Today A Holiday In Maharashtra Ajit Pawar Plane Crash Updates Maharashtra Government Holiday Jan 28 2026 State Funeral Ajit Pawar Baramati News Today Impact Of National Mourning On Citizens अजित पवार अजित पवार विमान अपघात बारामती विमान दुर्घटना अजित पवार निधन बातमी अजित पवार मृत्यू महाराष्ट्र उपमुख्यमंत्री निधन बारामती एअरपोर्ट अपघात अजित पवार लाईव्ह अपडेट्स अजित पवार श्रद्धांजली अजित पवार विमान अपघात फोटो बारामती जिल्हा परिषद निवडणूक.

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

Ajit Pawar Plane Crash: কে এই অজিতের অভিশপ্ত বিমানের পাইলট শাম্ভবী? চিনে নিন পুড়ে ছাই লিয়ারজেটের দক্ষ কিন্তু হতভাগ্য ক্যাপ্টেনকে...Ajit Pawar Plane Crash: কে এই অজিতের অভিশপ্ত বিমানের পাইলট শাম্ভবী? চিনে নিন পুড়ে ছাই লিয়ারজেটের দক্ষ কিন্তু হতভাগ্য ক্যাপ্টেনকে...Who was Captain Shambhavi Pathak who tragically dead alongside Deputy CM Ajit Pawar in plane crash
Read more »

Ajit Pawar Plane Crash| Mamata Banerjee: শুনেছিলাম অজিত পাওয়ার BJP জোট ছেড়ে NCP-তে যোগ দিতে চলেছেন, আর আজই মৃত্যু! অভিশপ্ত দুর্ঘটনায় চক্রান্তের গন্ধে সুপ্রিম তদন্তের দাবি মমতার...Ajit Pawar Plane Crash| Mamata Banerjee: শুনেছিলাম অজিত পাওয়ার BJP জোট ছেড়ে NCP-তে যোগ দিতে চলেছেন, আর আজই মৃত্যু! অভিশপ্ত দুর্ঘটনায় চক্রান্তের গন্ধে সুপ্রিম তদন্তের দাবি মমতার...CM Mamata Banerjee expressed deepest condolences on Ajit Pawar plane crash seeks CBI probe NCP party BJP safety issue of Indians Politics of India
Read more »

Ajit Pawar Plane Crash CCTV: अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचा CCTV समोर; बरोबर 8 वाजून 46 मिनिटांनी...; एकच आगडोंबAjit Pawar Plane Crash CCTV: अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचा CCTV समोर; बरोबर 8 वाजून 46 मिनिटांनी...; एकच आगडोंबAjit Pawar, Baramati, Ajit Pawar Plane Crash, अजित पवार, विमान अपघात, Maharashtra, महाराष्ट्र, महाराष्ट्र बातम्या
Read more »

Ajit Pawar plane crash: అజిత్ పవార్ విమాన ప్రమాదం వెనుక కుట్ర..?.. మమతా బెనర్జీ, గౌరవ్ గోగోయ్ సంచలన వ్యాఖ్యలు..Ajit Pawar plane crash: అజిత్ పవార్ విమాన ప్రమాదం వెనుక కుట్ర..?.. మమతా బెనర్జీ, గౌరవ్ గోగోయ్ సంచలన వ్యాఖ్యలు..Mamata banerjee on Ajit pawan plane crash: డిప్యూటీ సీఎం అజిత్ పవార్ విమాన ప్రమాదంలో చనిపోవడం తనను ఎంతగానో కలిచి వేసిందని వెస్ట్ బెంగాల్ సీఎం మమతా బెనర్జీ సంచలన వ్యాఖ్యలు చేశారు.
Read more »

Ajit Pawar Plane Crash: দ্বিতীয়বার অবতরণের চেষ্টা করতেই... ৪৫ মিনিটের মধ্যে কেন ভেঙে পড়ল অজিত পাওয়ারের বিমান?Ajit Pawar Plane Crash: দ্বিতীয়বার অবতরণের চেষ্টা করতেই... ৪৫ মিনিটের মধ্যে কেন ভেঙে পড়ল অজিত পাওয়ারের বিমান?Maharashtra Deputy CM Ajit Pawar Death: Why Ajit Pawar plane crashed within 45 minutes of flight while second time attempting for landing
Read more »

મહિલા કેપ્ટનના છેલ્લા શબ્દો હતા- ઓહ શિટ... ઓહ શિટ; પાઇલટે મેડે કોલ નહોતો કર્યો....મહિલા કેપ્ટનના છેલ્લા શબ્દો હતા- ઓહ શિટ... ઓહ શિટ; પાઇલટે મેડે કોલ નહોતો કર્યો....Ajit Pawar Plane Accident: મહારાષ્ટ્રના ડેપ્યૂટી સીએમ અજિત પવારનું આજે સવારે વિમાન દુર્ઘટનામાં મોત થયું છે.
Read more »



Render Time: 2026-04-02 05:05:11