WPL 2025, Harmanpreet Kaur And Sophie Ecclestone: महिला प्रीमियर लीग 2025 मध्ये मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि यूपी वॉरियर्सची सोफी एक्लेस्टोन यांच्यात बाचाबाची झाली.
WPL 2025 : महिला प्रीमियर लीगमध्ये लफडा. हरमनप्रीत कौर आणि सोफी एक्लेस्टोनमध्ये झाली बाचाबाची, Video Viral WPL 2025 , Harmanpreet Kaur And Sophie Ecclestone : महिला प्रीमियर लीग 2025 मध्ये मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि यूपी वॉरियर्सची सोफी एक्लेस्टोन यांच्यात बाचाबाची झाली.
WPL 2025: महिला प्रीमियर लीगमध्ये लफडा... हरमनप्रीत कौर आणि सोफी एक्लेस्टोनमध्ये झाली बाचाबाची, Video Viral WPL 2025, Harmanpreet Kaur And Sophie Ecclestone: महिला प्रीमियर लीग 2025 मध्ये मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि यूपी वॉरियर्सची सोफी एक्लेस्टोन यांच्यात बाचाबाची झाली.महिला प्रीमियर लीग 2025 सुरु आहे. या मालिकेत मुंबई इंडियन्स विरुद्ध यूपी वॉरियर्स यांच्यात लढत झाली. यावेळी मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि यूपी वॉरियर्सची सोफी एक्लेस्टोन या दोघीत बाचाबाची झाली. याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सने यूपी वॉरियर्सवर सहा गडी राखून पराभव करत गुणतालिकेत दुसरे स्थान मिळविले आहे. चला जाणून घेऊयात हरमनप्रीत आणि सोफी एक्लेस्टोन यांच्यात नक्की कोणत्या गोष्टीमुळे बाचाबाची झाली.यूपी वॉरियर्सची फलंदाजी सुरु असताना 19व्या षटकानंतर, अंपायरने हरमनप्रीतला सांगितले की स्लो ओव्हर-रेटमुळे, शेवटच्या षटकात फक्त तीन क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर राहू शकतील. मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौरला हे पटले नाही. तिने लगेच अंपायरशी बोलण्यास सुरुवात केली. एमिलिया केरला शेवटचे षटक टाकणार होती, अंपायरने सांगितल्यामुळे तीही चिंतेत दिसत होती. याच दरम्यान, नॉन स्ट्रायकरच्या टोकाला उभी असलेली सोफी एक्लेस्टोनने अंपायरजवळ हरमनप्रीत कौरकडे बोट दाखवत काहीतरी बोलण्यास सुरुवात केली. हरमनप्रीतला हे अजिबात आवडले नाही. यानंतर दोन्ही खेळाडूंमध्ये वाद सुरू झाला. या दोघींना थांबवण्यासाठी दोन्ही पंचांना येऊन हस्तक्षेप करावा लागला. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील Champions Trophy 2025 फायनल रद्द झाल्यास चॅम्पियन कोण होणार? जाणून घ्या ICCचा विशेष नियमअमेलिया केर आणि हेली मॅथ्यूज या दोघींच्या उत्तम कामगिरीच्या बळावर मुंबई इंडियन्सने हा सामना जिंकला. मुंबईने महिला प्रीमियर लीगच्या 16व्या सामन्यात यूपी वॉरियर्सचा सहा गडी राखून पराभव करत शानदार विजय संपादन केला. केरच्या शानदार पाच विकेट्स आणि मॅथ्यूजच्या अष्टपैलू कामगिरीमुळे मुंबईने एकना क्रिकेट स्टेडियमवर 151 धावांच्या लक्ष्याचा सहज पाठलाग केला. प्रथम फलंदाजी करताना यूपी वॉरियर्सने या सीजन मधील सर्वोत्तम सुरुवात केली. यामध्ये जॉर्जिया वॉलने आघाडी घेतली.मुंबई इंडियन्सचा 6 सामन्यांमधला हा चौथा विजय आहे. 8 गुणांसह मुंबईचा हा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. दुसरीकडे, यूपी वॉरियर्सची अवस्था फारच वाईट दिसत आहे. या संघाने आतापर्यंत 7 सामन्यांत केवळ दोनच विजय मिळवले आहेत. 4 गुणांसह तो गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहे. तर दिल्ली कॅपिटल्सने आधीच प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे.स्पोर्ट्स
Harmanpreet Kaur Sophie Ecclestone Fight Video Viral Mumbai Indians UP Warrior
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
RCB vs GG WPL 2025: महिला प्रीमियर लीग का आगाजमहिला प्रीमियर लीग (WPL) 2025 का आगाज 14 फरवरी से 15 मार्च के बीच चार अलग-अलग जगहों पर होगा. RCB और GG के बीच होगा ओपनिंग मैच.
Read more »
WPL 2025: मुंबई इंडियंस जीत की राह पर लौटी, गुजरात जायंट्स पर दबदबा कायमMumbai Indians Women first wins at WPL 2025: हेली मैथ्यूज और नताली सिवर ब्रंट के दमदार प्रदर्शन की बदौलत मुंबई इंडियंस ने महिला प्रीमियर लीग 2025 में पहली जीत दर्ज की.
Read more »
मीन मालमास 2025: काळ, कार्यक्रम आणि शुभ क्रियामीन मालमास 2025, ज्यानचा काळ आणि त्यात कोणते कार्यक्रम आणि क्रियाय कराव्यात याबद्दल माहिती.
Read more »
मॅचआधी अचानक मैदानावर विमानं आली अन्...; खेळाडू, चाहतेही घाबरले! पाकिस्तानातील Video पाहाचChampion Trophy 2025 Karachi Video: कराचीमधील सामन्याने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या स्पर्धेला सुरुवात झाली. मात्र या सामन्यातील एका व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.
Read more »
'तुम्ही कडक भूमिका घेऊन पावलं उचला,' PM मोदींचे देवेंद्र फडणवीसांना आदेश, दिला फ्री हॅण्डदिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये बैठक झाली. या बैठकीत पंतप्रधान मोदींनी फडणवीसांना भ्रष्टाचाराविरोधात कारवाईसाठी फ्री हँड दिल्याची माहिती आहे.
Read more »
WPL 2025: महिला प्रीमियर लीग में लफड़ा... हरमनप्रीत कौर और सोफी एक्लेस्टोन भिड़ीं, अंपायर को करना पड़ा बीच बचावWPL 2025: महिला प्रीमियर लीग 2025 में मुंबई इंडियंस की कप्तान हरमनप्रीत कौर और यूपी वॉरियर्स की सोफी एक्लेस्टोन के बीच लड़ाई हो गई। यूपी की पारी के दौरान दोनों के बीच जोरदार बहस हो गई। इस मैच में मुंबई इंडियंस ने यूपी वॉरियर्स को छह विकेट से हराया और पॉइंट्स टेबल में दूसरा स्थान हासिल...
Read more »
