T20 World Cup 2026 च्या नॉकआऊट सामन्यांसाठी 3 ठिकाण निश्चित, 'या' शहरांना मिळाला मान

T20 World Cup 2026 News

T20 World Cup 2026 च्या नॉकआऊट सामन्यांसाठी 3 ठिकाण निश्चित, 'या' शहरांना मिळाला मान
Cricket NewsMarathi NewsAhamdabad
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 124 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 63%
  • Publisher: 63%

T20 World Cup 2026 : आयसीसी पुरुष टी 20 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेबाबत मोठ्या अपडेट्स मीडिया रिपोर्ट्समधून समोर आल्या आहेत.

T20 World Cup 2026 : आयसीसी महिला वर्ल्ड कप 2025 संपताच आता आयसीसी पुरुष टी 20 वर्ल्ड कप 2026 च्या तयारीला सुरुवात झाली आहे. भारत आणि श्रीलंका या देशांमध्ये वर्ल्ड कपचे सामने खेळवले जाणार असून फेब्रुवारी - मार्च दरम्यान स्पर्धेचे आयोजन होणार आहे.

भारतातील 5 शहरांमध्ये वर्ल्ड कपचे सामने खेळवले जाणार असून श्रीलंकेतील 3 स्टेडियममध्ये हे सामने पार पडतील. मीडिया रिपोर्ट्समधून समोर आलेल्या माहितीनुसार वर्ल्ड कपमधील सेमी फायनल सामन्यांकरता काही ठिकाण सुद्धा शॉर्टलिस्ट करण्यात आलेली आहेत. ज्यात भारताच्या दोन आणि श्रीलंकेच्या एका ठिकाणाचा समावेश आहे. मात्र मुंबई आणि दिल्लीला नॉकआऊट सामन्यांच्या आयोजनासाठी निवडण्यात आलेलं नाही. क्रिकेबझच्या एका रिपोर्टमध्ये खुलासा करण्यात आलेला आहे की, आयसीसी पुरुष टी 20 वर्ल्ड कप 2026 च्या सेमी फायनलसाठी कोलकाताचं ईडन गार्डन्स स्टेडियम आणि अहमदाबादचं नरेंद्र मोदी स्टेडियम शॉर्टलिस्ट करण्यात आलेलं आहे. तर कोलंबो येथील एक स्टेडियम सुद्धा यासाठी निवडण्यात आलं आहे. याचं कारण म्हणजे पाकिस्तान हे या स्पर्धेसाठी भारतात येणार नाही आणि त्यामुळे त्यांचे सामने हे श्रीलंकेच्या कोलंबोमध्ये खेळवले जातील. जर श्रीलंका आणि पाकिस्तान किंवा त्यांच्यापैकी कोणीही उपांत्य फेरीत पोहोचले तर ते त्यांचे सामने कोलंबोमध्ये खेळतील यावर आयसीसी आणि बीसीसीआयने सहमती दर्शवली आहे.मुंबई आणि दिल्लीत नॉकआऊट सामने होणार नाहीत : आयसीसी पुरुष टी 20 वर्ल्ड कप 2026 च्या सेमी फायनलसाठी ठिकाण निश्चित झाले असतील तर मुंबईतील वानखेडे स्टेडियम आणि दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियम या दोन्ही ठिकाणी वर्ल्ड कप 2026 चे नॉकआऊट सामने होणार नाहीत. ही दोन्ही शहर क्रिकेटप्रेमींसाठी ओळखली जातात. त्यामुळे नॉकआऊट सामने या शहरांमध्ये न झाल्याने येथील क्रिकेट प्रेमी नाराज होतील. टी 20 वर्ल्ड कप 2026 चा फायनल सामना कुठे खेळवला जाईल याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही मात्र फायनल सामना हा अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाण्याची शक्यता आहे. हेही वाचा : धोनीच्या लग्नाचं आमंत्रण मिळालेले 5 क्रिकेटर्स कोण होते? नाव ऐकून आश्चर्य वाटेल वर्ल्ड कपचे सामने कुठे खेळवले जातील?आयसीसी पुरुष टी 20 वर्ल्ड कप 2026 च्या ठिकाणांबाबत बोलायचं झाल्यास दिल्ली, कोलकाता, मुंबई, चेन्नई आणि अहमदाबाद मध्ये टी20 वर्ल्ड कपचे सामने खेळवले जातील. तर श्रीलंकेतील दोन स्टेडियम वर्ल्ड कप सामन्यांसाठी निवडले जातील. पुढील वर्षी होणाऱ्या या स्पर्धेत एकूण २० संघांचा समावेश असेल आणि त्यांना प्रत्येकी 5-5 च्या ग्रुपमध्ये विभागलं जाईल. त्यानंतर चारही गटांमधील टॉप-2 संघ सुपर-8 फेरीत पोहोचतील आणि तेथून 4 संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.FAQ : 1. आयसीसी पुरुष टी 20 वर्ल्ड कप 2026 कधी होणार आहे?आयसीसी पुरुष टी 20 वर्ल्ड कप 2026 फेब्रुवारी - मार्च दरम्यान होणार आहे.2. आयसीसी पुरुष टी 20 वर्ल्ड कप 2026 कुठे होणार आहे?आयसीसी पुरुष टी 20 वर्ल्ड कप 2026 भारत आणि श्रीलंका या देशांमध्ये होणार आहे.3. आयसीसी पुरुष टी 20 वर्ल्ड कप 2026चे सेमी फायनल कुठे होणार आहे?आयसीसी पुरुष टी 20 वर्ल्ड कप 2026चे सेमी फायनल कोलकाता, अहमदाबाद आणि कोलंबो येथे होणार आहे.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Cricket News Marathi News Ahamdabad

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

किरेन रिजिजू जेद्दा पहुंचे, हज 2026 के लिए सऊदी अरब से द्विपक्षीय समझौते पर हस्ताक्षर करेंगेकिरेन रिजिजू जेद्दा पहुंचे, हज 2026 के लिए सऊदी अरब से द्विपक्षीय समझौते पर हस्ताक्षर करेंगेकिरेन रिजिजू जेद्दा पहुंचे, हज 2026 के लिए सऊदी अरब से द्विपक्षीय समझौते पर हस्ताक्षर करेंगे
Read more »

T20 World Cup 2026: हर्षा भोगले ने चुनी भारत की संभावित टीम, स्टार ओपनर को नहीं दी जगह, बाहर हुए कुछ बड़े नामT20 World Cup 2026: हर्षा भोगले ने चुनी भारत की संभावित टीम, स्टार ओपनर को नहीं दी जगह, बाहर हुए कुछ बड़े नामभारतीय क्रिकेट फैंस के लिए 2026 टी20 वर्ल्ड कप को लेकर उत्सुकता लगातार बढ़ रही है। इस बीच, मशहूर कमेंटेटर हर्षा भोगले ने टूर्नामेंट के लिए भारत की संभावित 15 सदस्यीय टीम का चयन
Read more »

ஐபிஎல் மினி ஏலம் இந்த தேதியில் நடைபெறும்...! திங்கட்கிழமையில் நடப்பது ஏன்?ஐபிஎல் மினி ஏலம் இந்த தேதியில் நடைபெறும்...! திங்கட்கிழமையில் நடப்பது ஏன்?IPL 2026 Mini Auction Date: ஐபிஎல் 2026 சீசனின் மினி ஏலம் எந்த தேதியில் நடைபெறும் என்பது குறித்த தகவல் தக்போது வெளியாகி உள்ளது.
Read more »

T20 World Cup 2026: अहमदाबाद और कोलकाता में खेले जाएंगे टी20 वर्ल्ड कप सेमीफाइनल मुकाबले, पाकिस्तान का क्या...T20 World Cup 2026: अहमदाबाद और कोलकाता में खेले जाएंगे टी20 वर्ल्ड कप सेमीफाइनल मुकाबले, पाकिस्तान का क्या...T20 World Cup 2026 Semi final venue: आईसीसी टी20 विश्व कप 2025 सेमीफाइनल मुकाबले के लिए स्टेडियम के नाम शॉर्टलिस्ट हो गए हैं. अहमदाबाद का नरेंद्र मोदी स्टेडियम और कोलकाता का ईडन गार्डन्स स्टेडियम में विश्व कप के सेमीफाइनल मुकाबले खेले जाएंगे.
Read more »

મુંબઈમાં SF... અમદાવાદમાં ફાઇનલ અને આ તારીખથી મુકાબલો! T20 વર્લ્ડ કપના શેડ્યુલ પર મોટી અપડેટ, ક્યા રમાશે ભારત અને પાકિસ્તાનની મેચ ?મુંબઈમાં SF... અમદાવાદમાં ફાઇનલ અને આ તારીખથી મુકાબલો! T20 વર્લ્ડ કપના શેડ્યુલ પર મોટી અપડેટ, ક્યા રમાશે ભારત અને પાકિસ્તાનની મેચ ?T20 World Cup 2026: T20 વર્લ્ડ કપ 2026 ભારત અને શ્રીલંકામાં રમાનારો છે. ઇતિહાસમાં આ પહેલીવાર બનશે જ્યારે આવતા વર્ષે આ ટુર્નામેન્ટમાં 20 ટીમો ભાગ લેશે. તેના સમયપત્રક અંગે એક મોટી અપડેટ જાહેર કરવામાં આવી છે.
Read more »

T20I World Cup 2026 Schedule: इस तारीख से शुरू हो सकता है टी20 वर्ल्ड कप, फाइनल के वेन्यू पर आया बड़ा अपडेटT20I World Cup 2026 Schedule: इस तारीख से शुरू हो सकता है टी20 वर्ल्ड कप, फाइनल के वेन्यू पर आया बड़ा अपडेटT20I World Cup 2026 Schedule: मीडिया रिपोर्ट्स के मुताबिक टी20 वर्ल्ड कप 2026 की ओपनिंग और फाइनल मैच अहमदाबाद के नरेंद्र मोदी स्टेडियम में खेला जाएगा. खेल समाचार | क्रिकेट
Read more »



Render Time: 2026-04-02 13:08:27