Today Breaking News LIVE Updates: ऑपरेशन सिंदूरनंतर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची सुरक्षा वाढवली

Latest Marathi Batmya News

Today Breaking News LIVE Updates: ऑपरेशन सिंदूरनंतर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची सुरक्षा वाढवली
Latest News In MarathiMaharashtra Mumbai Breaking News TodayBreaking News
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 167 sec. here
  • 52 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 238%
  • Publisher: 63%

Maharashtra Breaking News LIVE Updates: राज्यासह महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेऊया एका क्लिककर

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या सुरक्षा ताफ्यात बुलेटप्रूफ कारचा समावेश करण्यात आला आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील अधिकृत निवासस्थानी सुरक्षा वाढवली. जयशंकर यांना आधीच झेड श्रेणी सुरक्षा उपलब्ध होती, ज्यात ३३ कमांडो होते.

आता त्यांच्या सुरक्षेत बुलेटप्रूफ वाहनाचा समावेश करण्यात आला आहे. CRPF कमांडो परराष्ट्र मंत्र्यांच्या सुरक्षा जबाबदारी सांभाळत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.Maharashtra Breaking News LIVE Updates: 'देवस्थान जमिनींची खरेदी विक्री नोंदणी थांबवा' राज्यात देवस्थान इनाम जमिनी मोठ्या प्रमाणावर असून, या जमीनींचे होत असलेले खरेदी विक्री व्यवहाराबाबत सरकार धोरण ठरवित असल्याने या जमिनींची नोंदणी थांबविण्याचे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेत.. कोल्हापूर शहर आणि उपनगरे नक्शा योजनेमध्ये बसवून सर्व्हे करण्यात यावा, असा निर्णयही यावेळी घेण्यात आला. सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी पश्चिम महाराष्ट्र देवस्थानच्या जमीनीबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर हा निर्णय घेण्यात आला.Maharashtra Breaking News LIVE Updates: राज्यात पुढील 4 ते 5 दिवस अवकाळी पावसाचा अंदाज राज्यात पुढील 4 ते 5 दिवस अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय... विदर्भातील पाच जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय.. मराठवाड्यातील काही भागातही वादळी पावसाची शक्यता आहे... तर मुंबई, ठाणे आणि पालघरमध्येही दोन दिवस मध्यम सरींचा अंदाज हवामान विभागाने वर्वतलाय.. ढगाळ हवामानामुळे तापमानातही घट होईल, अशी शक्यता हवामान विभागातर्फे व्यक्त करण्यात आली आहे. राज्यात सुरू असलेल्या वादळी पावसाचा फटका भाजीपाला, आंबा, कांदा आणि डाळींब बागांना बसला आहे. या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहेचक्रीवादळाची चाहूल; ताशी 50-60 किमी वेगानं वारे अन् कोसळधार, राज्याच्या 'या' भागांमध्ये पाऊस थैमान घालण्याची भीतीबापरे! मान्सूनच्या आगमानाआधीच देशावर चक्रीवादळाची वक्रदृष्टी... जाणून घ्या हे वादळ नेमकं कुठे परिणाम करणार... पाहा सविस्तर हवामान वृत्त…नाशिकच्या येवल्यातील सावखेडामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय.... त्यामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला... मात्र पावसामुळे भाजी विक्रेत्यांचे हाल होताय..सांगलीमध्ये तरुणाचा पाठलाग करून केलेल्या खुनाचा संजयनगर पोलिसांनी छडा लावलाय. जुन्या वादातून हा खून झाल्याचं उघड झालंय. याप्रकरणी 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय..तर तिघांना अटक झालीय.Maharashtra Breaking News LIVE Updates: दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत चर्चा? राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकारिणीची आज बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. विलिनीकरणाच्या चर्चेमुळे पवार गटातले पुरोगामी कार्यकर्ते प्रचंड अस्वस्थ आहेत.. त्यामुळे या कार्यकारिणीत वरिष्ठांसमोरच हे कार्यकर्ते आपल्या भावनांना वाट मोकळी करून देण्याची शक्यता आहे.. या बैठकीत जयंत पाटील काय भूमिका घेणार याकडं सा-यांचं लक्ष लागलंय..2 जूनपर्यंत मोसमी वारे तळकोकणात दाखल होण्याचा अंदाज. अरबी समुद्रात मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती असल्याची माहिती.केंद्रीय मंत्रिमंडळाची आज दिल्लीत महत्त्वाची बैठक...ऑपरेशन सिंदूर, शस्त्रसंधीबाबत बैठकीत चर्चा होण्याची शक्यता...तर कॅबिनेटआधी सीसीएसची बैठक होणार..CBSE Board 10th Result Out : कुठे पाहाल CBSE चा 10 चा निकाल; 5 डायरेक्ट लिंक येथे पाहाChanakya Niti : अपमान झाला तर सडेतोड उत्तर कसं द्याल? समोरच्या व्यक्तीची अशी करा बोलती बंद Maharashtra Board 10th SSC Result 2025 OUT: राज्यभरात तब्बल 285 विद्यार्थ्यांना 35%, तर यंदाही लातूर पॅटर्न हिट; 'इतक्या' विद्यार्थ्यांना 100% CBSE 12th Result 2025: सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर, 88.39% विद्यार्थी उत्तीर्ण! 'असा' तपासा रिझल्टभारताकडून दहशतवाद्यांची नाकाबंदी, ऑपरेशन केल्लरमध्ये तीन दहशतवादी ठार विनाश, महाविनाश आणि तबाही... फक्त 3 शब्दात PM मोदींनी सांगितला भारताचा पाकिस्तानविरोधातील महाभयानक प्लान

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Latest News In Marathi Maharashtra Mumbai Breaking News Today Breaking News Today's Breaking News Latest News Current Breaking News Latest News Today Live News Current News Today News Breaking News Today Live News Marathi Mumbai Pune Latest News National International Latest News Entertainment Latest News Maharashtra Latest News Today लेटेस्ट मराठी न्यूज महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज टुडे मराठी ताज्या बातम्या मराठी ब्रेकिंग न्यूज अपडेट मुंबई पुणे ताज्या बातम्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ताज्या बातम्या मनोरंजन ताज्या बातम्या महाराष्ट्राच्या लेटेस्ट न्यूज मराठी न्यूज लाइव्ह लाइव्ह न्यूज आजच्या ठळक घडामोडी मराठी बातम्या झी 24 तास मराठी ब्रेकिंग न्यूज ताज्या मराठी बातम्या महाराष्ट्रातील आजच्या बातम्या राजकीय सामाजिक क्रीडा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस राज ठाकरे उद्धव ठाकरे शरद पवार महाराष्ट्र बातम्या महाराष्ट्रातील लाईव्ह बातम्या महाराष्ट्रातील ताज्या बातम्या Pune Maharashtra Chatrapati Sambhaji Maharaj Jayanti Chatrapati Sambhaji Maharaj छत्रपती संभा

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

Todays Breaking News Live Updates: भारतात आणखी दहशतवादी घुसवण्याचा पाकिस्तानचा कटTodays Breaking News Live Updates: भारतात आणखी दहशतवादी घुसवण्याचा पाकिस्तानचा कटTodays Breaking News Live Updates : महाराष्ट्रासह देशभरात घडणाऱ्या विविध घडामोडींचे ताजे अपडेट्स जाणून घ्या.
Read more »

भास्कर अपडेट्स: मणिपुर के तामेंगलोंग में जमीन विवाद पर 2 नगा गांवों में भिड़ंत, 25 घायल; इनमें 12 पुलिसकर्मीभास्कर अपडेट्स: मणिपुर के तामेंगलोंग में जमीन विवाद पर 2 नगा गांवों में भिड़ंत, 25 घायल; इनमें 12 पुलिसकर्मीBreaking News LIVE Updates; Delhi Mumbai News
Read more »

Maharashtra Breaking News LIVE Updates: NIA कडून पहलगाम खोऱ्यातील 100 घोडेवाल्यांची करणार चौकशीMaharashtra Breaking News LIVE Updates: NIA कडून पहलगाम खोऱ्यातील 100 घोडेवाल्यांची करणार चौकशीMaharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे क्षणोक्षणाचे अपडेट्स एकाच क्लिकवर...
Read more »

'आतंकवाद के खिलाफ जीरो टॉलरेंस दिखाए दुनिया', ऑपरेशन सिंदूर पर बोले विदेश मंत्री जयशंकर'आतंकवाद के खिलाफ जीरो टॉलरेंस दिखाए दुनिया', ऑपरेशन सिंदूर पर बोले विदेश मंत्री जयशंकर'आतंकवाद के खिलाफ जीरो टॉलरेंस दिखाए दुनिया', ऑपरेशन सिंदूर पर बोले विदेश मंत्री जयशंकर
Read more »

ऑपरेशन सिंदूर के बाद एक अलग ही मिशन में जुटी डोभाल और जयशंकर की जोड़ी, जानिए पूरी इनसाइट स्टोरीऑपरेशन सिंदूर के बाद एक अलग ही मिशन में जुटी डोभाल और जयशंकर की जोड़ी, जानिए पूरी इनसाइट स्टोरीऑपरेशन सिंदूर के रात 1.30 बजे पूरा होने के तुरंत बाद राष्ट्रीय सुरक्षा सलाहकार अजीत डोभाल और विदेश मंत्री एस जयशंकर की जोड़ी एक अलग ही मिशन में जुटी रही.
Read more »

India Pakistan war : घाबरट पाक सैन्य! भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी परदेशात पळून जाण्याच्या प्रयत्नातIndia Pakistan war : घाबरट पाक सैन्य! भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी परदेशात पळून जाण्याच्या प्रयत्नातऑपरेशन सिंदूरनंतर, गुरुवारी रात्री उशिरा पाकिस्तानने भारतातील अनेक भागात हल्ला करण्याचा प्रयत्न केला
Read more »



Render Time: 2026-04-02 08:06:34