10th-12th Exams Results: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळतर्फे घेण्यात आलेल्या दहावी - बारावीच्या 21 लाख विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होणार आहेत.
10th-12th Exams Results: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळतर्फे घेण्यात आलेल्या दहावी - बारावीच्या 21 लाख विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होणार आहेत.दहावी, बारावीच्या निकालासंदर्भात महत्वाची अपडेट समोर आली आहे.
बारावीच्या विद्यार्थ्यांची 11 फेब्रुवारीपासून तर दहावीच्या विद्यार्थ्यांची 21 फेब्रुवारीपासून परीक्षा सुरू झाली होती.राज्यात सध्या दहावी- बारावीच्या परीक्षा संपून आता वेळ झाला आहे. दरम्यान दहावी, बारावी परीक्षानंतर विद्यार्थी, पालक सुट्ट्यांचे नियोजन करु लागलेयत. दरम्यान परीक्षांनंतर आता मुलांचे निकाल कधी लागणार? याचे पालकांना वेध लागले आहेत. दरम्यान दहावी, बारावीच्या निकालासंदर्भात महत्वाची अपडेट समोर आली आहे.बारावीच्या विद्यार्थ्यांची 11 फेब्रुवारीपासून तर दहावीच्या विद्यार्थ्यांची 21 फेब्रुवारीपासून परीक्षा सुरू झाली होती. दरम्यान दहावी, बारावी निकालासाठी विद्यार्थी, पालकांना जास्त दिवस वाट पाहावी लागणार नाही. कारण दहावी, बारावी परीक्षांचे निकाल मे मध्येच जाहीर केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या विभागीय मंडळांकडून तपासलेल्या उत्तरपत्रिकांचा आढावा अधिकारी दररोज घेत आहेत.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळतर्फे घेण्यात आलेल्या दहावी बारावीच्या 21 लाख विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होणार आहेत. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बारावीचा, तर दुसर्या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. याबाबत लवकरच तारीख जाहीर केल्या जातील असेही बोर्डाकडून सांगण्यात आले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने ही माहिती दिली.हेल्थ
Maharashtra Education Board HSC And SSC Board SSC Result HSC Result SSC Result Latest Update Maharashtra Board Result 10Th Result
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
धोनी, विराट, अंबानींचे फोटो दाखवून पुणेकराला घातला 39 लाखांचा गंडा! विमान उडवण्याच्या...Aviator Game Scam In Pune: फसवणूक झालेला तरुण हा 30 वर्षांचा असून त्याने त्याच्यासोबत नेमकं काय घडलं याची माहिती दिली आहे.
Read more »
Maharashtra HSC SSC Result 2025: महाराष्ट्र बोर्ड रिजल्ट कब आएगा? 10वीं 12वीं परिणाम पर चेयरमैन ने दिया अपडेटMaharashtra Board HSC SSC Result 2025 Date: महाराष्ट्र बोर्ड (MSBSHSE) की 10वीं और 12वीं परीक्षा देने वाले स्टूडेंट्स बेसब्री से HSC और SSC परीक्षा रिजल्ट जारी होने का इंतजार कर रहा है। अब हाल ही में महाराष्ट्र बोर्ड के चेयरमैन ने mahahsscboard.
Read more »
उन्हाच्या झळांनी त्रस्त झालेल्या नागरिकांचा प्रवास आरामदायी होणार, हार्बर मार्गावर लवकरच...Mumbai Local Train Update: मुंबईकरांना प्रवास आता गारेगार होणार आहे. हार्बर मार्गावर लवकरच एसी लोकल धावण्याची शक्यता आहे.
Read more »
UPSC चा निकाल जाहीर, शक्ती दुबे देशात पहिली; पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा; वाचा टॉपर्सची संपूर्ण यादीUPSC CSE Final Result 2024 Topper List in Marathi: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा परीक्षा 2024 चा अंतिम निकाल (UPSC Civil Services Result 2024) जाहीर केला आहे. उमेदवार युपीएससीची अधिकृत बेवसाईट upsc.gov.in वर जाऊन आपला निकाल पाहू शकतात.
Read more »
Recruitment in School: বড় আপডেট! ৫২৯৮ শূন্যপদে শিক্ষক নিয়োগ! চাকরিহারা শিক্ষকদের ক্ষোভের মধ্যেই শিক্ষকনিয়োগ করতে রাজি রাজ্য...recruitment in school amidst SSC row SSC Update SSC News SSC Latest Update Supreme Court Verdict on SSC case jobless teachers
Read more »
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! 1मेपासून लोकल, बेस्ट आणि मेट्रोचा प्रवास एकाच तिकीटावर होणारMumbai News Today: मुंबईकरांचा दैनंदिन प्रवास आणखी सुखाचा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
Read more »
