Sunrisers Hyderabad IPL 2026 Complete Player List: काव्या मारनच्या सनराइजर्स हैदराबादचा संपूर्ण संघ लिलावानंतर कसा आहे हे जाणून घेऊयात.
IPL 2026 Auction Sunrisers Hyderabad Full Squad Complete Player List: 16 डिसेंबर रोजी अनेक खेळाडूंचं नशीब चमकलं. आयपीएल 2026 पूर्वी झालेल्या मिनी ऑक्शनमध्ये अनेक खेळाडूंवर कोट्यवधी रुपयांची बोली लागली.
१० संघानी आपल्याला हव्या असलेल्या खेळाडूसाठी लिलावात चांगलाच जोर लावला. यामध्ये इंग्लंडचा स्टार फलंदाजाचे नाव विशेष लक्षवेधी ठरले. मागील हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून अपेक्षाभंग करणाऱ्या या खेळाडूवर सनरायझर्स हैदराबादने मोठा विश्वास दाखवत तब्बल 13 कोटी रुपयांची बोली लावली आहे.कोण आहे हा खेळाडू?रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने 13 कोटी रुपयांना विकत घेतलेला हा खेळाडू आहे लियम लिव्हिंगस्टोन आयपीएल 2025 मध्ये RCB संघाचा भाग होता. बंगळुरूने त्याला 8.75 कोटी रुपयांत संघात घेतले होते. मात्र, संपूर्ण हंगामात तो अपेक्षांवर खरा उतरू शकला नाही. सातत्याने अपयशी ठरूनही संघ व्यवस्थापनाने त्याला संधी देत राहिले, इतकेच नव्हे तर अंतिम सामन्यातही त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले होते.हे ही वाचा: खासदाराचा मुलगा IPL 2026च्या मैदानात! कोणत्या संघाने घेतलं विकत? या किंमतीची लागली बोली 2025 च्या हंगामात लिव्हिंगस्टोनने 10 सामने खेळत केवळ 112 धावा केल्या. त्याची सरासरी फक्त 16 इतकी राहिली, जी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फलंदाजासाठी नक्कीच निराशाजनक मानली जाते.आयपीएल कारकिर्दीचा आढावाएकूण आयपीएल कारकिर्दीकडे पाहिले तर लिव्हिंगस्टोनने आतापर्यंत 49 सामने खेळले आहेत. या सामन्यांत त्याने 26 च्या आसपासच्या सरासरीने 1051 धावा केल्या असून त्याचा स्ट्राइक रेट सुमारे 159 चा आहे. जगभरातील टी20 लीगमध्ये धडाकेबाज फलंदाजी करणारा लिव्हिंगस्टोन आयपीएलमध्ये मात्र अद्याप सातत्य दाखवू शकलेला नाही.हे ही वाचा: 30 लाख मूळ किंमत, वय 20...IPL 2026 Auction मध्ये 14.20 रुपयांना विकला गेलेला प्रशांत वीर आहे तरी कोण?काव्या मारनचा मोठा डाव RCB कडून रिलीज झाल्यानंतर लिव्हिंगस्टोनची किंमत कमी होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, सनरायझर्स हैदराबादची सह-मालकीण काव्या मारन यांनी त्याच्यावर मोठा विश्वास दाखवला. SRH ने 13 कोटी रुपयांची बोली लावत त्याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. आता हा निर्णय SRH साठी फायदेशीर ठरेल की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.हे ही वाचा: IPL 2026 कधीपासून सुरू होणार? Mini Auctionच्या काही तास आधी झाला एक मोठा खुलासाऑक्शनमध्ये कॅमेरून ग्रीन आणि पथिराणाचा जलवा16 डिसेंबर रोजी अबू धाबी येथे झालेल्या मिनी ऑक्शनमध्ये 350 हून अधिक खेळाडूंचे भवितव्य ठरले. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीन याच्यावर कोलकाता नाइट रायडर्सने सर्वाधिक बोली लावत 25.20 कोटी रुपयांत त्याला विकत घेतले. त्यामुळे तो आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा परदेशी खेळाडू ठरला. याच ऑक्शनमध्ये KKR ने श्रीलंकेचा डेथ ओव्हर स्पेशालिस्ट मथीसा पथिरानालाही 18 कोटी रुपयांत संघात घेतले.हे ही वाचा: क्रिकेटपटूच्या पत्नीची अवस्था बघवेना, दुबई एअरलाइन्सची मालकीण असल्याचा दावा! सत्य काय? pic.twitter.com/a0ZId8gmrP— SunRisers Hyderabad December 16, 2025या खेळाडूंना मिळाली SRH संघात जागा पॅट कमिन्स , ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, अनिकेत वर्मा, आर. स्मरण, इशान किशन, हेनरिक क्लासेन, नितीश कुमार रेड्डी, हर्ष दुबे, कामिंदू मेंडिस, हर्षल पटेल, ब्रायडन कारसे, जयदेव उनाडकट, इशान मलिंगा, जीशान कुमार, शिवांग कुमार , सलील अरोरा , ओंकार तरमळे , साकिब हुसेन , क्रेनस फुलेत्रा , प्रफुल्ल हिंगे , अमित कुमार , लियाम लिव्हिंगस्टोन , अमित कुमार .
IPL 2026 Indian Premier League IPL 2026 Auction Cricket RCB
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
IPL 2026 Auction: আইপিএল নিলামের আগে দেখে নিন ১০ দলের ক্রিকেটারদের পুরো তালিকা...Full List of Squads of All 10 Teams before IPL 2026 Auction
Read more »
ஐபிஎல் 2026 மார்ச் 26 முதல் தொடக்கம் - ஏலத்திற்கு முன் ரசிகர்களுக்கு மெகா குட் நியூஸ்!IPL 2026 : ஐபிஎல் 2026 மினி ஏலம் இன்று நடக்கும் நிலையில், போட்டி தொடங்கும் தேதி குறித்த அறிவிப்பும் வெளியாகியுள்ளது.
Read more »
LSG IPL 2026 Auction LIVE: मुस्कुराइए वानिंदु हसरंगा, आप लखनऊ में हैं... LSG ने श्रीलंकाई ऑलराउंडर को बेस प्राइस में खरीदाLSG Full Squad IPL 2026: लखनऊ सुपर जायंट्स LSG आईपीएल 2026 के लिए अपनी टीम को मजबूत कर रही है। पिछले निराशाजनक सीजन के बाद, वे मिनी ऑक्शन में 22.
Read more »
KKR, IPL Auction 2026 Live: मथीश पथिराना के लिए हुई जबरदस्त जंग, केकेआर ने काफी जद्दोजहद के बाद 18 करोड़ रुपये में खरीदाKKR IPL 2026 Squad: तीन बार की आईपीएल विजेता कोलकाता नाइट राइडर्स ने इस सीजन हैरान करने वाला फैसला लेते हुए अपने तूफानी ऑलराउंडर आंद्रे रसेल को रिलीज कर दिया था।
Read more »
SRH IPL 2026 Squad: लिविंग्स्टन को दिए 13 करोड़, अनकैप्ड प्लेयर्स पर खेला दांव, IPL 2026 के लिए ऐसी है सनराइ...Sunrisers Hyderabad IPL 2026 Full Squad: आईपीएल 2026 के लिए हुए मिनी ऑक्शन में सनराइजर्स हैदराबाद ने कुल 10 खिलाड़ियों की खरीददारी की, जिसमें सबसे ज्यादा पैसा इंग्लैंड के ऑलराउंडर लियाम लिविंग्स्टन के लिए खर्च किया. लिविंग्स्टन को SRH ने 13 करोड़ रुपये की बड़ी रकम देकर टीम में शामिल किया.
Read more »
SRH full squad, IPL 2026: 13 करोड़ रुपये में लियाम लिविंगस्टन को खरीदा, ऐसा है सनराइजर्स हैदराबाद का पूरा स्क्वाडSRH complete squad, IPL 2026: सनराइजर्स हैदराबाद ने आईपीएल 2026 के लिए अपना 25 सदस्यीय स्क्वाड तैयार कर लिया है। ऑरेंज आर्मी ने मंगलवार को अबूधाबी में संपन्न मिनी नीलामी में कुल 10 खिलाड़ियों को खरीदा। फ्रेंचाइजी ने सबसे महंगी कीमत पर इंग्लिश ऑलराउंडर लियाम लिविंगस्टन 13 करोड़ रुपये को खरीदा। वैसे, हैदराबाद ने ज्यादातर खिलाड़ियों को उनकी...
Read more »
