Shubman Gill: टी-20 विश्वचषक संघातून शुभमन गिलला का वगळण्यात आले? निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकरांनी केलं स्पष्ट

Shubhman Gill News

Shubman Gill: टी-20 विश्वचषक संघातून शुभमन गिलला का वगळण्यात आले? निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकरांनी केलं स्पष्ट
Ajit AgarkarT20 World Cup 2026 SquadTeam India
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 84 sec. here
  • 6 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 47%
  • Publisher: 63%

Why Shubhman Gill out of T20 World cup 2026 squad: 2026च्या टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा झाली असून या संघात युवा खेळाडू शुभमन गिलचा समावेश नाही. यामागेच नेमकं कारण काय? याबद्दल निवड समितीने स्पष्ट केलं आहे.

Shubhman Gill out of T20 World cup 2026 squad: टी-20 विश्वचषक 2026 साठी आज 20 डिसेंबर रोजी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे.भारतीय संघासाठी निवड समितीची ऑफिसमध्ये मिटिंग झाली आणि नंतर सूर्यकुमार यादव आणि समितीचे चीफ सिलेक्टर अजित आगरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आणि सोशल मीडियाच्यामाध्यमातून संघाची घोषणा केली.

या भारतीय संघात शुभमन गिलला स्थान मिळालेलं नाही. निवड समितीने त्याला या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी डावलल्यामुळे क्रिकेट विश्वात चर्चेला उधाण आलं आहे. गेल्या काही काळापासून फॉर्म ढासळलेला... गेल्या काही काळापासून शुभमन गिल अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकलेला नाही. टी-20 फॉरमॅटमध्ये त्याचा फॉर्म ढासळलेला दिसत असून, त्यामुळे निवडकर्त्यांसमोर कठीण निर्णय घेण्याची वेळ आली. याशिवाय, दुखापतीमुळे तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील पाचव्या टी-20 सामन्याला मुकला होता. त्या सामन्यात गिलच्या अनुपस्थितीत संजू सॅमसनला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली. अभिषेक शर्मासोबत सलामीला आलेल्या संजूने प्रभावी खेळी करत संघासाठी आपली उपयुक्तता पुन्हा एकदा सिद्ध केली. त्याच्या या कामगिरीचा थेट फायदा त्याला मिळाला.न्यूझीलंडविरुद्धही संघाबाहेर या पार्श्वभूमीवर, निवड समितीने टी-20 विश्वचषकाबरोबरच न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठीही शुभमन गिलला संघाबाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला. निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी संघसंयोजन आणि सध्याचा फॉर्म पाहता हा निर्णय घेण्यात आल्याचं स्पष्ट केलं आहे. The same squad will play the @IDFCFIRSTBank 5-match T20I series against New Zealand in January.#TeamIndia | #INDvNZ https://t.co/o94Vdqo8j5— BCCI December 20, 2025आता आगामी काळात शुभमन गिल आपल्या कामगिरीच्या जोरावर पुन्हा संघात पुनरागमन करतो का?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. India’s squad for ICC Men’s T20 World Cup 2026 announced Lets cheer for the defending champions #TeamIndia | #MenInBlue | #T20WorldCup pic.twitter.com/7CpjGh60vk— BCCI December 20, 2025असा असेल संघ सूर्य कुमार यादव जसप्रीत बुमराहअभिषेक शर्माहर्षित राणासंजू सॅमसन अर्शदीप सिंहतिलक वर्माकुलदीप यादवहार्दिक पंड्यावरुण चक्रवर्तीशिवम दुबेवॉशिंग्टन सुंदरअक्षर पटेल इशान किशन रिंकू सिंग

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Ajit Agarkar T20 World Cup 2026 Squad Team India

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

लखनऊ टी-20 रद्द होने पर शशि थरूर ने की केरल में मैच कराने की मांगलखनऊ टी-20 रद्द होने पर शशि थरूर ने की केरल में मैच कराने की मांगभारत और दक्षिण अफ्रीका के बीच लखनऊ में रद्द हुए टी-20 मैच के बाद, कांग्रेस सांसद शशि थरूर ने बीसीसीआई के उपाध्यक्ष राजीव शुक्ला के सामने केरल में मैच आयोजित करने की मांग की। उन्होंने खराब मौसम और प्रदूषण को लेकर सवाल उठाए।
Read more »

IND vs SA ટી-20 મેચ માટે પોલીસનું જાહેરનામું : ભૂલથી પણ અમદાવાદના આ રસ્તાઓ પરથી ન નીકળતાIndia South Africa T20 Match : આજે નમો સ્ટેડિયમમાં IND vs SA:ટી-20 સીરિઝની છેલ્લી મેચ, ક્રિકેટરસિકોને મોડે સુધી મેટ્રો મળશે; વાહનચાલકો ઘરેથી નીકળતા પહેલા રુટ ચેક કરજો!
Read more »

Shubman Gill: खराब फॉर्म में चल रहे शुभमन गिल टी20 में बरकरार रख पाएंगे उपकप्तानी? सैमसन के होने से बढ़ा दबावShubman Gill: खराब फॉर्म में चल रहे शुभमन गिल टी20 में बरकरार रख पाएंगे उपकप्तानी? सैमसन के होने से बढ़ा दबावभारतीय टीम के स्टार बल्लेबाज शुभमन गिल पिछले कुछ समय से खराब फॉर्म में चल रहे हैं। गिल चोटिल होने के कारण दक्षिण अफ्रीका के खिलाफ पांचवां टी20 मैच नहीं खेल सके थे और
Read more »

टी-20 वर्ल्डकप आधी कॅप्टन बदलला! कोचचा सल्ला, खराब फलंदाजी अन्...; नव्या कॅप्टनचं नाव जाहीरटी-20 वर्ल्डकप आधी कॅप्टन बदलला! कोचचा सल्ला, खराब फलंदाजी अन्...; नव्या कॅप्टनचं नाव जाहीरT20 World Cup Captain Changed: टी-20 वर्ल्डकप अवघ्या काही आठवड्यांवर आलेले असताना अचानक कर्णधार बदलण्याचा निर्णय घेण्यात आला असून प्रशिक्षकाच्या सांगण्यावरून कर्णधाराची बदली केली असल्याचं बोर्डाने स्पष्ट केलंय.
Read more »

टी-20 वर्ल्डकप-उथप्पा ने बताए भारत के मिडिल ऑर्डर और फिनिशर: अपनी पसंदीदा टॉप-5 बैटिंग लाइनअप भी बताई, टूर्...टी-20 वर्ल्डकप-उथप्पा ने बताए भारत के मिडिल ऑर्डर और फिनिशर: अपनी पसंदीदा टॉप-5 बैटिंग लाइनअप भी बताई, टूर्...टी-20 वर्ल्ड कप 2026 के लिए भारतीय टीम का ऐलान आज किया जाएगा। इसके पहले शुक्रवार को प्रेस रूम में जियोस्टार एक्सपर्ट इरफान पठान और रॉबिन उथप्पा ने टी-20 वर्ल्ड कप स्क्वॉड को लेकर मीडिया से बातचीत की। टी-20 वर्ल्ड कप से पहले टीम इंडियाCricket News, T20 World Cup 2026, Team India, Robin Uthappa, Irfan Pathan, Indian...
Read more »

Shubman Gill Dropped: 'वो अच्छा खिलाड़ी है लेकिन...' शुभमन गिल क्यों हुए T20 वर्ल्ड कप 2026 से बाहर? सूर्यकुमार ने बताई वजहShubman Gill Dropped: 'वो अच्छा खिलाड़ी है लेकिन...' शुभमन गिल क्यों हुए T20 वर्ल्ड कप 2026 से बाहर? सूर्यकुमार ने बताई वजहShubman Gill Dropped: प्रेस वार्ता के दौरान सूर्यकुमार यादव से शुभमन गिल को बाहर करने को लेकर सवाल किया गया. इसके जवाब में उन्होंने कहा कि गिल एक क्वालिटी खिलाड़ी हैं.
Read more »



Render Time: 2026-04-02 21:24:46