Maharashtra Breaking News Today LIVE: दिवसभरातील बातम्यांचा वेगवान आढावा घ्या एका क्लिकवर

Maharashtra Breaking News News

Maharashtra Breaking News Today LIVE: दिवसभरातील बातम्यांचा वेगवान आढावा घ्या एका क्लिकवर
Breaking News In MaharashtraParth PawarAjit Pawar
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 166 sec. here
  • 43 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 206%
  • Publisher: 63%

Maharashtra Breaking News Today LIVE Updates 09 November 2025: रविवारी महाविकास आघडीची महत्वाची बैठक होणार आहे तर राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर बैठकींचं सत्र सुरु असेल. उपमुख्यमंत्री अजित पवार हे सातारच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

Maharashtra Breaking News Today LIVE Updates 09 November 2025: रविवारी महाविकास आघडीची महत्वाची बैठक होणार आहे तर राज ठाकरे ंच्या शिवतीर्थावर बैठकींचं सत्र सुरु असेल. उपमुख्यमंत्री अजित पवार हे सातारच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पार्थ पवार यांचं नाव वादाच्या भोवऱ्यात अडकलंय, अशाच अनेक घडामोडींचे अपडेट्स ब्लॉगच्या माध्यमातून पाहा...Maharashtra Breaking News Today LIVE Updates 09 November 2025: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पार्थ पवार यांचं नाव वादाच्या भोवऱ्यात अडकलं असून यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजनाम्याची मागणी केली जात आहे. याशिवाय रविवारी महाविकास आघडीची महत्वाची बैठक होणार आहे तर राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर बैठकींचं सत्र सुरु असेल. उपमुख्यमंत्री अजित पवार हे सातारच्या दौऱ्यावर जाणार आहेत. याबाबतीचे आणि इतर घटनांचे अधिकचे अपडेट्स या ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात..पुण्यातील त्या जमिनीवर ताबा मिळवायचा प्रयत्न झाला का या झी २४ तासच्या प्रश्नावर अजित पवारांनी शाब्दिक कोटी करत वेळ मारुन नेली.आपण मुंबईला गेल्यावर पार्थला व्यवस्थित सल्ला देऊन त्याच्याशी चर्चा करु अशी माहिती अजित पवारांनी झी २४ तासनं विचारलेल्या प्रश्नावर दिली.पुणे जमीन गैरव्यवहार उघड करणा-या झी २४ तासचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कौतुक केलं. लिटिगेशनच्या जागांच्या प्रॉपर्टी कार्डवर भूमीअभिलेख कार्यालयातून इतर हक्कातली नावं मुख्य हक्कात चढवायची, अशी काही टोळ्यांची मोडस ऑपरेडी आहे, हे कसं थांबवणार? असा सवाल झी २४ तासनं अजित पवारांना विचारला. यावर उत्तर देताना यापुढे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी उपाययोजना करायला सांगितलं असल्याचं अजित पवारांनी सांगितलं.पुणे जमीन व्यवहार रद्द झाल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काल मुंबईत पत्रकार परिषद घेऊन केली. मात्र प्रत्यक्षात अजूनही जमीन खरेदी व्यवहार रद्द झाला नसल्याचं, झी २४ तासनं अजित पवारांच्या निदर्शनास आणून दिलं. त्यावर शनिवार, रविवार सुट्टी आहे. तसंच प्रकरणाची चौकशी सुरु असल्याचं अजित पवारांनी सांगितलं.स्थानिक् स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्यासह ४० जणांचा यात समावेश असून राज्य निवडणूक आयोगाकडे यादी सादर करण्यात आलीये.शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने हे उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश करत आहेत. या पक्षप्रवेश कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे रविवार संध्याकाळी 5.30 वाजता रहिमतपूर येथे उपस्थित राहणार आहेतसंसदेचे हिवाळी अधिवेशन १ डिसेंबर पासून सुरु होणार असून ते १९ डिसेंबर पर्यंत चालणार आहे. संसदीय कार्य मंत्री किरण रिजीजू यांनी एक्स पोस्ट वरून सदर माहिती दिली आहे. हे अधिवेशन लोकशाहीला बळकटी देणारं आणि लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणारं असेल असेही रिजीजू यांनी म्हटलं आहे.मनसेचे नेते, मुंबई अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची तसेच इतर शहर अध्यक्षांची रविवारी ११ वाजता शिवतीर्थ येथे होणार बैठक,आगामी निवडणुकीच्या निमित्ताने मनसेच्या रणनितीबाबत उद्या बैठकीत होणार चर्चा, नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने राज ठाकरे युतीबाबत स्पष्टता देतील का? या कडे लक्ष असणार आहे.मनसेबाबत मविआ एकत्र बसून निर्णय घेईल,आमच्या पक्षाचे निर्णय सर्वांना विचारात घेऊनच,आम्ही सामूहिक निर्णय घेऊ असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे.VIDEO: 'बघ कसा पळतो' म्हणत ओंकार हत्तीच्या अंगावर फोडले सुतळी बॉम्ब, कोकणात संतापजनक प्रकार!Rohit Sharma Prank: रोहित शर्माचा खोडकरपणा काही थांबेना! धवल कुलकर्णीवर केला मजेदार Prank; बघा Video1,93,33,80,922 रुपये खर्च करुनही भारतीय वशांच्या राजकारण्याला हरवू शकले नाहीत अमेरिकेचे 26 अब्जाधीश; अमेरिकेत मोठा राजकीय भूकंपरविवारी अधियोगामुळे मेष, मिथुन राशीचं चमकेल नशिब, 'या' राशीच्या लोकांना मिळणार राजयोगसोहमच्या कपाळी मुंडावळ्या घालून केळवणाला सुरुवात; बांदेकरांच्या घरात आनंदाचे वातावरण

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Breaking News In Maharashtra Parth Pawar Ajit Pawar Uddhav Thackeray Sharad Pawar Mumbai News 08 November 2025 Pune Koregaon Land Controversy Pune News Maharashtra Weather Updates Political News In Maharashtra Marathi Breaking News Mumbai News Today लेटेस्ट मराठी न्यूज महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज टुडे मराठी ताज्या बातम्या मराठी ब्रेकिंग न्यूज अपडेट मुंबई पुणे ताज्या बातम्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ताज्या बातम्या मनोरंजन ताज्या बातम्या महाराष्ट्राच्या लेटेस्ट न्यूज मराठी न्यूज लाइव्ह लाइव्ह न्यूज आजच्या ठळक घडामोडी मराठी बातम्या झी 24 तास मराठी ब्रेकिंग न्यूज ताज्या मराठी बातम्या महाराष्ट्रातील आजच्या बातम्या राजकीय सामाजिक क्रीडा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस राज ठाकरे उद्धव ठाकरे शरद पवार महाराष्ट्र बातम्या महाराष्ट्रातील लाईव्ह बातम्या

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

Live Update: पुणे जमीन गैरव्यवहारप्रकरणी आता चौकशी समिती गठित राज्य सरकारचा जीआरLive Update: पुणे जमीन गैरव्यवहारप्रकरणी आता चौकशी समिती गठित राज्य सरकारचा जीआरMaharashtra Breaking News Today LIVE Updates 7 November 2025: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकच नाव वादाच्या भोवऱ्यात अडकताना दिसत असून याव्य़तिरिक्त, राज्यात नेमकं काय घडणार? पाहा...
Read more »

Maharashtra Breaking News Today LIVE: चांदा ते बांदा बातम्यांचा वेगवान आढावा घ्या एका क्लिकवरMaharashtra Breaking News Today LIVE: चांदा ते बांदा बातम्यांचा वेगवान आढावा घ्या एका क्लिकवरMaharashtra Breaking News Today LIVE Updates 08 November 2025: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पार्थ पवार यांचं नाव वादाच्या भोवऱ्यात अडकलं असून यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजनाम्याची मागणी केली जात आहे. याशिवाय, राज्यात नेमकं काय घडणार? हे ब्लॉगच्या माध्यमातून पाहा...
Read more »

वर्ल्ड अपडेट्स: ट्रम्प बोले- अमेरिका दक्षिण अफ्रीका में होने वाले G-20 का बहिष्कार करेगा, श्वेत किसानों पर ...वर्ल्ड अपडेट्स: ट्रम्प बोले- अमेरिका दक्षिण अफ्रीका में होने वाले G-20 का बहिष्कार करेगा, श्वेत किसानों पर ...International Breaking News Headlines Update; Dainik Bhaskar Breaking News Headlines Today, and World Latest Pictures Videos, Pictures, and More From Dainik Bhaskar.
Read more »

Maharashtra Breaking News Today LIVE: चांदा ते बांदा बातम्यांचा वेगवान आढावा घ्या एका क्लिकवरMaharashtra Breaking News Today LIVE: चांदा ते बांदा बातम्यांचा वेगवान आढावा घ्या एका क्लिकवरMaharashtra Breaking News Today LIVE Updates 08 November 2025: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पार्थ पवार यांचं नाव वादाच्या भोवऱ्यात अडकलं असून यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजनाम्याची मागणी केली जात आहे. याशिवाय, राज्यात नेमकं काय घडणार? हे ब्लॉगच्या माध्यमातून पाहा...
Read more »

Breaking News LIVE Update: আসানসোলে কয়লাখনিতে ধস, চাপা পড়ে গেলেন বেশ কয়েকজনBreaking News LIVE Update: আসানসোলে কয়লাখনিতে ধস, চাপা পড়ে গেলেন বেশ কয়েকজনBreaking News LIVE Update: আসানসোলে কয়লাখনিতে ধস, চাপা
Read more »

वर्ल्ड अपडेट्स: रूस का KA-226 हेलिकॉप्टर जमीन से टकराया, 5 लोगों की मौतवर्ल्ड अपडेट्स: रूस का KA-226 हेलिकॉप्टर जमीन से टकराया, 5 लोगों की मौतInternational Breaking News Headlines Update; Dainik Bhaskar Breaking News Headlines Today, and World Latest Pictures Videos, Pictures, and More From Dainik Bhaskar.
Read more »



Render Time: 2026-04-02 00:56:43