Maharashtra Breaking News Today LIVE : मोदींना थांबा म्हणून सांगता येणार नाही

Maharashtra Breaking News News

Maharashtra Breaking News Today LIVE : मोदींना थांबा म्हणून सांगता येणार नाही
Meenatai Thackeray StatueDoctors StrikeBreaking News In Maharashtra
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 126 sec. here
  • 39 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 176%
  • Publisher: 63%

Maharashtra Breaking News Today LIVE Updates 18 September 2025: राज्यभरासह देशविदेशातील घडामोडींचा आढावा आणि त्याचे सर्व महत्त्वाचे अपडेट्स या Live Blog मध्ये एका क्लिकवर मिळवा.

Maharashtra Breaking News Today LIVE Updates 18 September 2025: राज्यभरासह देशविदेशातील घडामोडींचा आढावा आणि त्याचे सर्व महत्त्वाचे अपडेट्स या Live Blog मध्ये एका क्लिकवर मिळवा.मुंबईसह राज्यात पावसाने जोर धरला आहे.

राज्यातील काही भागांमध्ये पावसाच्या मध्यम ते मुसळधार पावसाचे सरी कोसळणार आहेत. उत्तराखंडमधील चमोली येथे ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील नंदनगर येथे बुधवारी रात्री उशिरा ढगफुटी झाली. पाच जण बेपत्ता असल्याची माहिती आहे आणि सहा घरे उद्ध्वस्त झाली आहेत. दुसरीकडे मुंबईत मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग प्रकरण गाजतोय. तर आज राज्यभरातील डॉक्टरांचा आज संप असून होमिओपॅथी डॉक्टरांची परवानगी काढण्याची मागणी केली आहे. विदेशातील घडामोडीमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ निर्णयांमुळे अमेरिकेतील महागाई शिगेला पोहोचली आहे. महागाई कमी करण्यासाठी फेडरल रिझर्व्हने व्याजदरात कपात केली आहे.उत्तराखंडमध्ये अस्मानी संकट; रात्रीच्या अंधारात ढगफुटीनं मोठा विध्वंस... दृश्य विचलित करणारीसृष्टीसौंदर्यासाठी ओळखणाऱ्या या राज्यामध्ये पावसानं संकटांमध्ये भर टाकली असून, चमोलीच्या ढगफुटीची थरकाप उडवणारी दृश्य समोर.राज्यभरातील डॉक्टरांनी आज संप पुकारलाय..होमिओपॅथी डॉक्टरांची परवानगी काढण्याची मागणी या डॉक्टरांनी केलीये.. राज्य सरकारने ५ सप्टेंबरला महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेला सीसीएमपी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांची नोंदणी करण्याचे निर्देश दिले आहे. आतापर्यंत परिषदेमध्ये केवळ आधुनिक वैद्यकशास्त्राचा अभ्यास पूर्ण केलेल्या अॅलोपॅथी डॉक्टरांची नोंदणी होत होती. मात्र नव्या निर्णयामुळे रुग्णहिताला बाधा निर्माण होण्याची भूमिका घेत, इंडियन मेडिकल असोसिएशनने या निर्णयाविरोधात एक दिवसाचा संप पुकारला आहे. राज्यातील एक लाख 80 हजार डॉक्टर यामध्ये सहभागी होणार आहेत. मार्डचे डॉक्टर या संपात सहभागी होणार आहेत.. या संपामुळे रुग्णसेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.-तांत्रिक कामासाठी रेल्वेचा आज ब्लॉकBreaking News Today LIVE Updates: मुंबईकरांवर ब्लॉकचं संकट, हाल होणार? ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. परिणामी, दक्षिण मुंबईतील रस्ते वाहतुकीचे तीनतेरा वाजले आहेत. पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या पर्यायी पुलावर प्रचंड वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. यातच आता लोकल सेवा कोलमडण्याची चिन्हे दिसून येत आहेत. प्रभादेवी उड्डाणपुलाच्या पाडकाम आणि बांधकामासाठी महारेलने मध्य आणि पश्चिम रेल्वेकडे 82 ब्लाॅकची मागणी केली असून मध्य आणि पश्चिम रेल्वे ब्लाॅक देण्याबाबत नियोजन करीत आहे. त्यामुळे या ब्लॉक काळात पश्चिम रेल्वेची सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे.‘आरपार’च्या यशानंतर हृता दुर्गुळेच्या चाहत्यांना मिळणार खास आनंदाची बातमीहृदयापासून पचनापर्यंत, जवस-तिळाची ही चटणी देईल अनेक आरोग्य फायदे, जाणून घ्या Recipe'घोडा मैदान दूर नाही' म्हणतं, मुख्यमंत्र्यांंच ठाकरे बंधूवर शरसंधान!प्रेमाला वय नाही, पहिल्यांदा भावासोबत निकाह, मुलीच्या निकाहानंतर नंतर 51 व्या वर्षी केला दुसरा निकाहपाकिस्तानी टीम Asia Cupमध्ये खेळणार की बाहेर पडणार? आतली बातमी आली समोर!

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Meenatai Thackeray Statue Doctors Strike Breaking News In Maharashtra Mumbai News Pune News Maharashtra Weather Updates Political News In Maharashtra Marathi Breaking News Mumbai News Today लेटेस्ट मराठी न्यूज महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज टुडे मराठी ताज्या बातम्या मराठी ब्रेकिंग न्यूज अपडेट मुंबई पुणे ताज्या बातम्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ताज्या बातम्या मनोरंजन ताज्या बातम्या महाराष्ट्राच्या लेटेस्ट न्यूज मराठी न्यूज लाइव्ह लाइव्ह न्यूज आजच्या ठळक घडामोडी मराठी बातम्या झी 24 तास मराठी ब्रेकिंग न्यूज ताज्या मराठी बातम्या महाराष्ट्रातील आजच्या बातम्या राजकीय सामाजिक क्रीडा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस राज ठाकरे उद्धव ठाकरे शरद पवार महाराष्ट्र बातम्या महाराष्ट्रातील लाईव्ह बातम्या

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

Breaking News LIVE Update: উত্তরে বৃষ্টি অব্যাহত! ফুঁসছে তিস্তা-জলঢাকা, এলাকায় লাল সর্তকতা...Breaking News LIVE Update: উত্তরে বৃষ্টি অব্যাহত! ফুঁসছে তিস্তা-জলঢাকা, এলাকায় লাল সর্তকতা...Breaking News LIVE Update: উত্তরে বৃষ্টি অব্যাহত! ফুঁস
Read more »

Maharashtra Breaking News Today LIVE: अचानक ठरला फडणवीसांचा दौरा! उद्या होणार मोठी घोषणाMaharashtra Breaking News Today LIVE: अचानक ठरला फडणवीसांचा दौरा! उद्या होणार मोठी घोषणाMaharashtra Breaking News Today LIVE Updates 15 September 2025: राज्यासह देश विदेशातील सर्व घडामोडी एका क्लिकवर जाणून घ्या.
Read more »

1 हजार कोटींचा एक्सप्रेस वे, ₹32680000000 ची नवी इंडस्ट्री अन्...; सरकारचे 8 मोठे निर्णय1 हजार कोटींचा एक्सप्रेस वे, ₹32680000000 ची नवी इंडस्ट्री अन्...; सरकारचे 8 मोठे निर्णयMaharashtra Cabinet Decision Today: या बैठकीमध्ये 8 वेगवेगळ्या विभागांसंदर्भात 8 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. हे निर्णय कोणते आहेत ते पाहूयात...
Read more »

Breaking News Live: नक्सलियों ने कही हथियार डालने की बात, बिहार दौरे पर अमित शाहBreaking News Live: नक्सलियों ने कही हथियार डालने की बात, बिहार दौरे पर अमित शाहप्रधानमंत्री नरेंद्र मोदी का जन्मदिन, अमित शाह का बिहार दौरा, तेजस्वी यादव की बिहार अधिकार यात्रा, बीएमडब्ल्यू एक्सीडेंट और वैष्णो देवी यात्रा शुरू.
Read more »

LIVE: बीड-अहिल्यानगर रेल्वे सेवेचा शुभारंभLIVE: बीड-अहिल्यानगर रेल्वे सेवेचा शुभारंभMaharashtra Breaking News Today LIVE Updates 17 September 2025: राज्यभरातील घडामोडींचा आढावा आणि त्याचे सर्व महत्त्वाचे अपडेट्स या Live Blog मध्ये पाहू शकता.
Read more »

Maharashtra Weather News : राज्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता; कोणत्या जिल्ह्यांना झोडपणार?Maharashtra Weather News : राज्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता; कोणत्या जिल्ह्यांना झोडपणार?Maharashtra Weather News : पावसानं परतीची वाट धरली असली तरीही हा पाऊस इतक्यात काही पाठ सोडण्याच्या बेतात नाही हेच हवामान विभागानं वर्तवलेला अंदाज पाहून लक्षात येत आहे.
Read more »



Render Time: 2026-04-02 14:39:33