Maharashtra Breaking News LIVE: राज्यातील सर्व ठळक घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स एका क्लिकवर जाणून घ्या.
Maharashtra Breaking News LIVE : मोदींचा बीकेसीमध्ये कार्यक्रम, पोलिसांनी 50 लोकांना घेतलं ताब्यात30 Aug 2024, 12:14 वाजता Maharashtra Breaking News LIVE: वर्षा गायकवाड यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळ्याप्रकरणी काँग्रेसने मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारलीय. तर वर्षा गायकवाड यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.Maharashtra Breaking News LIVE : वर्षा गायकवाड राहत्या घरी स्थानबद्ध; काँग्रेस आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळ्याप्रकरणी काँग्रेसने मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारलीय. तर वर्षा गायकवाड यांना राहत्या घरी स्थानबद्ध करण्यात आलंय. त्यांच्या घराबाहेर कडक पोलीस बंदोबस्त असून कार्यकर्त्यांना भेटण्यास परवानगी नाही. शिवाय एका कार्यकर्त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय.Maharashtra Breaking News LIVE : मोदींच्या दौऱ्यापूर्वी मुंबईत काँग्रेसचं आंदोलन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबई दौऱ्यादरम्यान मुंबई काँग्रेसकडून आंदोलन केलं जाणार आहे.. मालवण मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसल्याप्रकरणी हे निषेध आंदोलन केलं जाणार आहे.. खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले जाणार आहे. मात्र पोलिसांनी या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारलीये त्यामुळे वर्षा गायकवाड संतप्त झाल्यातPM Modi Maharashtra Tour : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी मुंबईत तणाव मुंबईतील बीकेसी इथं पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौ-यानिमित्त बीकेसीवर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलाय. काँग्रेसनं आंदोलनाचा इशारा दिल्यानंतंर पोलिसांची कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आलीय.PM Modi Maharashtra Tour : 'शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी माफी मागा', काँग्रेसचं मुंबईत आंदोलन पंतप्रधानांच्या आजच्या महाराष्ट्र दौऱ्यापूर्वी मुंबईत तणावाचं वातावण निर्माण झालंय. शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी माफी मागा अशी मागणी काँग्रेनं पंतप्रधानांकडे केलीये. यासाठी मोदींच्या दौऱ्यादरम्यान काँग्रेसनं आंदोलनाचा इशारा दिलाय. मुंबईत ठिकठिकाणी मोदींनी माफी मागावी अशी मागणी करणारे पोस्टर्स मुंबईत ठिकठिकाणी लावण्यात आलेत. मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी हे पोस्टर्स लावलेत. दरम्यान काँग्रेसच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला असून अनेक कार्यकर्त्यांना सकाळीच त्यांच्या घरातून ताब्यात घेण्यात आलंय.India Breaking News LIVE : कोलकाता अत्याचार प्रकरणानंतर पश्चिम बंगाल सरकारचं मोठं पाऊल कोलकाता अत्याचार प्रकरणानंतर पश्चिम बंगाल सरकारचं मोठं पाऊल उचलंय. डॉक्टर अत्याचार करणाऱ्या आरोपीला 7 दिवसात शिक्षा देण्यासंदर्भात ममता सरकार आणणार नवीन विधेयक आणलंय. नवीन विधेयकात 7 दिवसात फाशी देण्याची तरतूद करण्यात आलीय. 2 सप्टेंबरपासून पश्चिम बंगाल विधानसभेचं विशेष अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनात ममता बॅनर्जी 3 सप्टेंबरला हे विधेयक मांडणार आहे.Maharashtra Breaking News LIVE : मालवणमधील शिवरायांच्या पुतळा दुर्घटनेप्रकरणी चेतन पाटीलला अटक सिंधुदुर्गमधील राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांच्या पुतळा दुर्घटनेप्रकरणी चेतन पाटील याला अटक करण्यात आलीये. चेतन पाटील हा या पुतळ्याचा स्ट्रक्चरल कन्सल्टन्ट आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषणनच्या पथकाने मध्यरात्री त्याला अटक केली.29 ऑगस्टलाच का साजरा केला जातो राष्ट्रीय क्रीडा दिन?टीम इंडियाची स्पिनर अडकली पुरात, सोशल मीडियावर शेअर केला VIDEO, NDRF ने वाचवलं'मिर्झापूर 3'मध्ये मुन्ना भैय्याची पुन्हा एन्ट्री? टीझरने वाढवली उत्कंठा, 'या' दिवशी पाहता येणार बोनस एपिसोडआला रे! टीम इंडियासाठी खुशखबर, तब्बल 9 महिन्यांनी घातक गोलंदाज कमबॅक करण्यासाठी सज्जहृतिक रोशन - सबा आझादचा ब्रेकअप! 12 वर्षे लहान गर्लफ्रेंडसोबत अभिनेत्याचं नेमकं काय बिनसलं?
Maharashtra Palghar Visit PM Modi Maharashtra Daura PM Narendra Modi Palghar Visit Narendra Modi PM Modi Maharashtra Tour पालघर वाढवण बंदर वाढवण बंदर भूमिपूजन Latest Marathi Batmya Latest News In Marathi Maharashtra Mumbai Breaking News Today Breaking News Today's Breaking News Latest News Current Breaking News Latest News Today Live News Current News Today News Breaking News Today Live News Marathi Mumbai Pune Latest News National International Latest News Entertainment Latest News Maharashtra Latest News Today लेटेस्ट मराठी न्यूज महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज टुडे मराठी ताज्या बातम्या मराठी ब्रेकिंग न्यूज अपडेट मुंबई पुणे ताज्या बातम्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ताज्या बातम्या मनोरंजन ताज्या बातम्या महाराष्ट्राच्या लेटेस्ट न्यूज मराठी न्यूज लाइव्ह लाइव्ह न्यूज आजच्या ठळक घडामोडी मराठी बातम्या झी 24 तास मराठी ब्रेकिंग न्यूज ताज्या मराठी बातम्या महाराष्ट्रातील आजच्या बातम्या राजकीय सामाजिक क्रीडा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस राज ठाकरे उद्धव ठाकरे शरद पवा
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
Maharashtra Breaking News LIVE: जितेंद्र आव्हाड हल्ल्याप्रकरणात धनंजय जाधव क्राईम ब्रँचच्या ताब्यातमुंबई-महाराष्ट्र आणि देशभरात घडणारी प्रत्येक बातमी या Live Blog मध्ये पाहणार आहोत. एका क्लिकवर तुम्हाला सगळे अपडेट मिळणार आहेत. महाराष्ट्रापाठोपाठ आता दिल्लीतही मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. तसेच केदारनाथ येथे ढगफुटीमुळे 200 भाविक अडकले आहेत.
Read more »
Maharashtra Breaking News LIVE: बांगलादेशच्या तुरुंगातून अनेक दहशतवादी फरार तुरुंगावर केला होता हल्लाMaharashtra Breaking News LIVE: देश-विदेशातील राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर
Read more »
कसारा स्टेशनवर मोटारमनच्या दरवाजा उघडून आत शिरला आणि म्हणाला... लोकल ट्रेन तेरा भाई चलाएगास्थानकात उभ्या असलेल्या लोकल रेल्वेमध्ये रील बनवणं तरुणांना चांगलंच महागात पडलंय. पोलिसांनी ताब्यात घेऊन तरुणांची कानउघाडणी केलीय.
Read more »
Maharashtra Breaking News LIVE: मराठा समाजाचे शरद पवारांच्या कार्यालयाबाहेर आज जवाब दो आंदोलनMaharashtra Breaking News LIVE: देश विदेशातील ताज्या घडामोडी व लाइव्ह अपड्टेस जाणून घ्या आता एका क्लिकवर
Read more »
Maharashtra Breaking News LIVE: महिला बांधव आणि युवक युवतींनी मला साथ द्या अजित दादांची भावनिक सादMaharashtra Breaking News LIVE: देश-विदेशातील ताज्या घडामोडी जाणून घ्या या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून
Read more »
Maharashtra Breaking News LIVE: गुजरातमध्ये पुरामुळे हाहाकार आतापर्यंत 30 जणांचा मृत्यूMaharashtra Breaking News LIVE: राज्यातील सर्व ठळक घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स एका क्लिकवर जाणून घ्या.
Read more »
