Maharashtra Breaking News Today LIVE: एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर

Maharashtra Breaking News News

Maharashtra Breaking News Today LIVE: एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर
Breaking News Live UpdateLive UpdatesMurlidhar Mohol
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 295 sec. here
  • 43 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 250%
  • Publisher: 63%

Maharashtra Breaking News Today LIVE Updates 25 october 2025 : आजच्या दिवसात नेमकं काय घडणार? कोणत्या घडामोडी लक्ष वेधणार? पाहा सविस्तर माहिती लाईव्ह ब्लॉगमध्ये ...

Maharashtra Breaking News Today LIVE Updates 25 october 2025 : आजच्या दिवसात नेमकं काय घडणार? कोणत्या घडामोडी लक्ष वेधणार? पाहा सविस्तर माहिती लाईव्ह ब्लॉगमध्ये .: मुरलीधर मोहोळ मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या भेटीला वर्षा बंगल्यावर.

Maharashtra Breaking News Today LIVE Updates 25 october 2025 : आजच्या दिवसात नेमकं काय घडणार? कोणत्या घडामोडी लक्ष वेधणार? पाहा सविस्तर माहिती लाईव्ह ब्लॉगमध्ये ...: मुरलीधर मोहोळ मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या भेटीला वर्षा बंगल्यावर. या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 40 मिनिटं चर्चा झाली जिथं मोहोळ यांनी धंगेकरांची तक्रार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. इथं हे राजकीय प्रकरण चर्चेत असतानाच साताऱ्यात फलटणमधील महिला डॉक्टरची आत्महत्या, हातावर लिहिलेली सुसाईड नोट या सर्व प्रकरणात बलात्कार झाल्याचा उल्लेख, पोलिसांच्या छळामुळे आत्महत्या, कुटुंबीयांचा आरोप असे कैक फाटे फुटल्यानं आता हे प्रकरण आणि त्याचा तपास नेमकं कोणतं वळण घेणार, राजच्यात आज याव्यतिरिक्त कोणत्या घडामोडी लक्ष वेधणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्याचसंदर्भातील सर्व Live Updates एका क्लिकवर...BMCवर वर्चस्व मिळवण्यासाठी भाजपची रणनीती... भाजपकडून 150चं टार्गेट... शिवसेनेला 65 ते 75 जागा देण्याची तयारी.. सूत्रांची माहिती..Mumbai Mega Block: मुंबईकरांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर रविवारी, तर पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्री ‘मेगाब्लॉक’… Mumbai Mega Block: मुंबईकरांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर रविवारी, तर पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्री ‘मेगाब्लॉक’…भंडारा जिल्ह्यात सध्या चार नगरपरिषदांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली असून सगळेच पक्ष आपल्या सत्तेसाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. यातच भंडारा येथे नुकताच पार पडलेल्या दिवाळी मिलन कार्यक्रमांमध्ये भाजप आमदार परिणय फुके यांनी मागील काही वर्षांमध्ये नगर परिषदेमध्ये 25 ते 30 टक्के कमिशन घेतले शिवाय कोणतेही काम न झाल्यास दावा केलेला आहे. यामध्ये करोडोंचा घोटाळा ही झाला असल्याचा त्यांनी सांगितले आहे. नगर परिषदेत आपली सत्ता आली तर त्याची चौकशी करू असा दम देखील दिला आहे. भंडारा जिल्ह्यातील चारही नगर परिषदेत भाजपची सत्ता होती. व नंतर प्रशासक बसविण्यात आला. दुसरीकडे राज्याची सत्ता भाजपच्या हातात असताना भ्रष्टाचार कसा झाला असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे परिणय फुके आपल्या सरकारवरच टीका करतात काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर. एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याचं कारण अद्याप अस्पष्ट. एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर गेल्यानं कैक चर्चांना उधाण. दिल्लीमध्ये NDA मधील वरिष्ठांची भेट घेण्याची शक्यता.पक्षासोबत बेइमानी केली त्याच्या घरात घुसून मारू अस वादग्रस्त वक्तव्य नाना पटोले यांनी केलं आहे.. येणाऱ्या नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भंडारा येथे करकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बोलताना नाना पटोले म्हणाले की पक्षासोबत एकनिष्ठ राहील पाहिजे पण जे पक्षात राहून बेइमानी करतील त्यांच्या घरात घुसून मारू त्यामुळे आता नाना पटोले यांच्या या वादग्रस्त वक्तव्याची चर्चा रंगू लागली आहे. एकंदरितच बावनकुळे यांनी भाजपा कार्यकर्त्यांचे वॉट्सअप सार्विलेन्स वर टाकले आहेत असे वक्तव्य केले होते... आणि आता काँग्रेस मधून सुद्धा कार्यकर्त्यांना दम दिला जातो.दिवाळीत पावसाने अल्पशी हजेरी लावल्यानंतर आता पुढील दोन दिवस पावसाचेच राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यानुसार दि. 26 पर्यंत नाशिकमध्ये यलो अलर्ट देण्यात आला असून, घाटमाथ्यावर विजांसह जोरदार पावसाची शक्यता आहे ऐन लक्ष्मी पुजनाच्या दिवशी सायंकाळी नाशिक जिल्ह्यातील विविध भागात पावसाने चांगलीच हजेरी लावली होती. आता पुन्हा यलो अलर्ट देण्यात आला आहे. विशेष म्हणजे सध्या कधी कडक उन तर कधी ढगाळ वातावरण अशी स्थिती आहे. दक्षिणेकडील तेलंगणा, आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि केरळ या भागांत सध्या मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू आहे. त्याचा परिणाम सीमावर्ती महाराष्ट्रातील जिल्ह्यांवर दिसणार आहे.कोल्हापूरच्या कागलमध्ये गहिनीनाथ उरुसात जॉइंट व्हील पाळण्यात अडकलेल्या 18 नागरिकांची मध्यरात्री सुटका झालीय. उरुसाच्या निमित्ताने दरवर्षी याठिकाणी मोठे मोठे पाळणे येतात. यावर्षी आलेल्या जॉईंट व्हील पाळण्यात 18 नागरिक बसले होते. हा पाळणा 80 फूट वर जाऊन गोलाकार फिरत असतो. मात्र काल रात्री हा पाळणा वर गेल्यानंतर अडकला. यामध्ये 9 पुरुष, 5 महिला आणि 4 लहान मुलांचा समावेश होता. पाळणा चालकाने एक तासभर पाळणा खाली घेण्यासाठी प्रयत्न केला पण ते शक्य झालं नाही. वर अडकलेल्या नागरिकांना खालून त्यांचे नातेवाईक धीर देत होते. शेवटी कोल्हापूर महानगरपालिकेच्या अत्याधुनिक यंत्रणा असलेल्या गाडीने एक एक नागरिक खाली घेतला. त्यानंतर सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास सोडला.छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बिडकीन परिसरात बॅनर फाडल्याच्या किरकोळ कारणावरून दोन गटांत झालेल्या तुंबळ हाणामारीत एका 17 वर्षाच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी रात्री 10 ते 10.30 वाजण्याच्या सुमारास बिडकीन बसस्थानक परिसरात दोन गटांमध्ये बॅनर फाडल्याच्या कारणावरून वाद झाला. वाद चिघळताच तुंबळ मारहाण झाली. यात 17 वर्षीय तन्मय चोरमारे आणि संतोष ठाणगे हे दोघे गंभीर जखमी झाले.या दोघांना तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान तन्मय चोरमारे या तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.राजकीय दबाव? 'वरिष्ठांनी तक्रारी डावलल्या असतील तर...'; सातारा महिला डॉक्टर आत्महत्याप्रकरणी मुंडें, दानवेंचा सूचक इशारामुख्यमंत्र्यांचं नाव घेत काय म्हणाले धनंजय मुंडे? या प्रकरणाचं बीड कनेक्शन काय? जाणून घ्या राज्याला हादरवणाऱ्या बातमीतील महत्त्वाची… Birthday Special: नागपूरच्या कोळसा खाण कामगाराचा मुलगा, रुपया-रुपया साठवून घेतला चेंडू; टीम इंडियाचा बॉलर आज करोडोंचा मालक Birthday Special: नागपूरच्या कोळसा खाण कामगाराचा मुलगा, रुपया-रुपया साठवून घेतला चेंडू, टीम इंडियाचा बॉलर आज करोडोंचा माल महाराष्ट्रातील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट! 4 वेळा बलात्कार, 21 वेळा तक्रार; धक्कादायक माहिती उघड Aajche Rashi Bhavishya 25 October: कोणत्या राशीच्या लोकांना मिळणार धन आणि कुणाला वाणीवर नियंत्रण ठेवावं लागेल? 365 दिवसांत भारतात 2000000 लोकांचा तर संपूर्ण जगात 79000000 लोकांचा मृत्यू झाला; कारण जाणून धक्का बसेल, विश्वास बसणार नाही6 अफेअर्स, 2 वेळा तुटलं लग्न, आता अमेरिकन जोडीदारासोबत 'या' टीव्ही अभिनेत्रीने केलं लग्न Mumbai Mega Block: मुंबईकरांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर रविवारी, तर पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्री ‘मेगाब्लॉक’…महेश कोठारे यांच्यानंतर आणखी एका दिग्गज मराठी अभिनेत्याच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ! डायरेक्ट भाजप पक्षाचे... पुण्यातील TCS कंपनीने 2500 IT कर्मचाऱ्यांना काढून टाकताना महाराष्ट्र सरकारची परवानगी घेतली होती का? डायरेक्ट केंद्र सरकारकडे तक्रार पोलिसाकडून बलात्कार... पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव... सातारा महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील 5 धक्कादायक खुलासे

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Breaking News Live Update Live Updates Murlidhar Mohol Satara Doctor Suicide Case Breaking News In Maharashtra Mumbai News Pune News Maharashtra Weather Updates Political News In Maharashtra Marathi Breaking News Mumbai News Today लेटेस्ट मराठी न्यूज महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज टुडे मराठी ताज्या बातम्या मराठी ब्रेकिंग न्यूज अपडेट मुंबई पुणे ताज्या बातम्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ताज्या बातम्या मनोरंजन ताज्या बातम्या महाराष्ट्राच्या लेटेस्ट न्यूज मराठी न्यूज लाइव्ह लाइव्ह न्यूज आजच्या ठळक घडामोडी मराठी बातम्या झी 24 तास मराठी ब्रेकिंग न्यूज ताज्या मराठी बातम्या महाराष्ट्रातील आजच्या बातम्या राजकीय सामाजिक क्रीडा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस राज ठाकरे उद्धव ठाकरे शरद पवार महाराष्ट्र बातम्या महाराष्ट्रातील लाईव्ह बातम्या

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

Maharashtra Breaking News Today LIVE: 2029 पर्यंत मीच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री अनौपचारिक गप्पांमध्ये फडणवीसांचं वक्तव्यMaharashtra Breaking News Today LIVE: 2029 पर्यंत मीच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री अनौपचारिक गप्पांमध्ये फडणवीसांचं वक्तव्यMaharashtra Breaking News Today LIVE Updates 23 July 2025: आज दिवाळीचा शेवटचा दिवस असून राज्यभरात भाऊबीज मोठ्या उत्साहाने साजरी केली जात आहे. दिवसभरातील ताज्या घडामोडींचा धावता आढावा आपण या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत. लाइव्ह अपडेट्स पाहण्यासाठी हे पेज रिफ्रेश करा.
Read more »

वर्ल्ड अपडेट्स: अमेरिका में सुंदरता का झांसा देकर खुफिया जानकारी चुरा रहे जासूस, मस्क बोले- कोई ज्यादा परफे...वर्ल्ड अपडेट्स: अमेरिका में सुंदरता का झांसा देकर खुफिया जानकारी चुरा रहे जासूस, मस्क बोले- कोई ज्यादा परफे...International Breaking News Headlines Update; Dainik Bhaskar Breaking News Headlines Today, and World Latest Pictures Videos, Pictures, and More From Dainik Bhaskar.
Read more »

Maharashtra Breaking News Today LIVE: गोपीचंद पडळकर विरुद्ध जयंत पाटील संघर्ष आणखी वाढणार कारण...Maharashtra Breaking News Today LIVE: गोपीचंद पडळकर विरुद्ध जयंत पाटील संघर्ष आणखी वाढणार कारण...Maharashtra Breaking News Today LIVE Updates 24 October 2025: मुंबई, महाराष्ट्रासह देशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत.
Read more »

4 முறை வன்கொடுமை பெண் மருத்துவர் கையில் எழுதிய மரண குறிப்பு4 முறை வன்கொடுமை பெண் மருத்துவர் கையில் எழுதிய மரண குறிப்புMaharashtra Crime News: பெண் மருத்துவரை நான்கு முறை பாலியல் வன்கொடுமைக்கு உள்ளாக்கி, தற்கொலைக்கு காரணமான சப்-இன்ஸ்பெக்டர் சஸ்பெண்ட் செய்யப்பட்டுள்ளார்.
Read more »

महाराष्ट्र में महिला डॉक्टर का सुसाइड, हथेली पर लिखा नोट: पुलिसवाले पर रेप-हैरेसमेंट का आरोप, पोस्टमॉर्टम र...महाराष्ट्र में महिला डॉक्टर का सुसाइड, हथेली पर लिखा नोट: पुलिसवाले पर रेप-हैरेसमेंट का आरोप, पोस्टमॉर्टम र...Maharashtra Satara Doctor Sampada Munde Suicide Rape Harassment Case Update; Follow Satara Crime News, Police PSI Gopal Badane Latest News On Dainik Bhaskar.
Read more »

Breaking News LIVE Update: বাইক ও পিকআপ ভ্যানের সংঘর্ষ! ভয়ংকর পথ দুর্ঘটনায় মৃত...Breaking News LIVE Update: বাইক ও পিকআপ ভ্যানের সংঘর্ষ! ভয়ংকর পথ দুর্ঘটনায় মৃত...Breaking News LIVE Update: বাইক ও পিকআপ ভ্যানের সংঘর্ষ
Read more »



Render Time: 2026-04-02 13:01:37