Maharashtra Breaking News Today LIVE Updates 11 November 2025: राज्यात एकीकडे नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीचे वारे वाहत असताना, दिल्ली मात्र स्फोटाने हादरली आहे.
Maharashtra Breaking News Today LIVE: शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कोणाचा? सर्वोच्च न्यायालय उद्यापासून अंतिम सुनावणी Maharashtra Breaking News Today LIVE Updates 11 November 2025: राज्यात एकीकडे नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीचे वारे वाहत असताना, दिल्ली मात्र स्फोटाने हादरली आहे.
Maharashtra Breaking News Today LIVE Updates 11 November 2025: बिहारमध्ये आज पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. बिहारच्या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं असताना, राजधानी दिल्ली मात्र स्फोटाने हादरली आहे. दिल्लीमधील स्फोटानंतर मुंबईसह संपूर्ण देशभरात हाय-अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान राज्यात सध्या नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीचे वारे वाहत असून अनेक ठिकाणी नव्या युती, आघाडी पाहायला मिळत आहेत. 11 नोव्हेंबरनंतर राज आणि उद्धव ठाकरे युती जाहीर करण्याचीही शक्यता आहे. या सर्व घडामोडी तुम्ही एका क्लिकवर जाणून घेऊ शकता.शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कोणाचा? सर्वोच्च न्यायालय उद्यापासून अंतिम सुनावणी पक्ष आणि धनुष्यबाण कोणाचा? याबाबत सर्वोच्च न्यायालय बुधवारपासून अंतिम सुनावणी घेणार आहे. शिंदे गटाला शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह वापरण्यास मुभा देणाऱ्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आव्हान दिले आहे. यासंदर्भातील मूळ याचिका आणि अंतरिम अर्जावर न्यायमूर्ती सूर्य कांत आणि न्यायमूर्ती जॉयमल्या बागची यांचे खंडपीठ अंतिम युक्तीवाद ऐकून घेणार आहे. या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. शिवसेनेशी गद्दारी करून बाहेर पडलेल्या शिंदे गटाला शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह वापरण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाने मुभा दिली होती. आयोगाने २०२२ मध्ये दिलेला तो निर्णय पूर्णपणे असंवैधानिक आणि पक्षपाती आहे. त्यामुळे आयोगाचा तो निर्णय रद्द करण्यात यावा, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे.पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी आरक्षणाची सोडत आज सकाळी ११ वाजता गणेश कला क्रीडा मंच येथे काढण्यात येणार आहे.महापालिकेची प्रभागरचना आणि मतदारयादीचे काम अंतिम टप्प्यात असून, निवडणुका जानेवारी अखेर होण्याची शक्यता आहे.'राधाकृष्ण विखे-पाटलांचा विखार भयंकर', 'त्या' विधानावरुन ठाकरे सेना आक्रमक! '1800 कोटींची जमीन 500 रुपये...' 'राधाकृष्ण विखे-पाटलांचा विखार भयंकर', 'त्या' विधानावरुन ठाकरे सेना आक्रमक! '1800 कोटींची जमीन 500 रुपये...'Delhi Red Fort Blast: CCTV मधून धक्कादायक खुलासा! कारमध्ये कोण होतं? स्फोटाच्या 3 तास आधी...पुण्यातील बाणेरमध्ये शेतात सुरू असलेल्या बेकायदेशीर हुक्का बारवर पोलिसांची छापेमारी शेतात चालणाऱ्या 'फार्म कॅफे' या बेकायदेशीर हुक्का बारवर चतुःश्रृंगी पोलिसांनी छापा टाकत पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहेपोलिसांनी ४८ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, २० हुक्का पॉट आणि तंबाखूजन्य साहित्य आढळले.सलमान, तारिक अन् i20 कार...; दिल्ली स्फोटामागचे पुलवामा कनेक्शन उघड, मिळाला महत्त्वाचा क्लूबिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज मंगळवारी २० जिल्ह्यांतील १२२ मतदारसंघांत मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असून, सुमारे ४ लाख सुरक्षा जवान तैनात करण्यात आले आहेत. ३.७ कोटी मतदार या मतदारसंघांतील १,३०२ उमेदवारांचे भवितव्य ठरवतील. या मतदानासाठी ४५,३९९ केंद्र उभारण्यात आली असून, यातील ४०,०७३ केंद्र ग्रामीण भागात आहेत. या भागात सुरक्षेच्या दृष्टीने ६० हजार राज्य पोलिस, राखीव दलाचे २ हजार जवान, विशेष सशस्त्र दलाचे ३० हजार जवान २० हजार होमगार्ड आणि इतर प्रशिक्षणार्थी जवान सज्ज आहेत.Live Updates: वॉर्ड आरक्षित होणार की कायम राहणार? माजी नगरसेवकांचे आजच्या सोडतीकडे लक्ष महापालिकेच्या निवडणुकीसाठी मंगळवारी प्रभाग आरक्षण सोडत जाहीर होणार असल्याने अनेक इच्छुक उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. आरक्षण लागू होण्याची शक्यता असणाऱ्या माजी नगरसेवकांनी दुसऱ्या वॉर्डातून निवडणूक लढविण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. वॉर्डाचे आरक्षण बदलले जाण्याची संभाव्य यादी यापूर्वीच जाहीर झाली आहे, त्यामुळे हीच यादी कायम राहिल्यास अनेकांची डोकेदुखी वाढेल. मात्र, चक्राकार पद्धतीने सोडत निघणार असल्याने वॉर्डाच्याच आरक्षणात बदल होणार, अशी माहिती आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता आरक्षण सोडतीचा महत्त्वाचा टप्पा पार पडणार आहे. वॉर्डाचे आरक्षण बदलल्यास गेल्या काही वर्षातील मेहनतीवर पाणी फिरण्याची काही माजी नगरसेवकांना चिंता लागली आहे. मध्यंतरी प्रसिद्ध झालेल्या यादीत काही नगरसेवकांच्या वॉर्डाचे आरक्षण बदलणार, असे संकेत मिळाले आहेत. त्यात शिंदेसेनेचे परमेश्वर कदम, उपेंद्र सावंत , विठ्ठल लोकरे, भाजपचे राजेश फुलवारीया, उद्धवसेनेच्या किशोरी पेडणेकर यांचे वॉर्ड बदलले जातील, अशी शक्यता आहे.Maharashtra Weather News : काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत हुडहूडी! महाराष्ट्रातही एकाएकी थंडीचा कडाका वाढण्यामागे नेमकं कारण काय?रविंद्र जाडेजाला IPL 2026 पूर्वी CSK कडून डच्चू? मोठा निर्णय घेत ऑल राऊंडर खेळाडूने...भारतातील पहिलं राज्य जिथे महिलांना मिळणार Period Leave, दर महिन्याला 'इतक्या' भरपगारी सुट्ट्या! 28 वर्षाच्या तरुणाला दिला ₹12600000000 पगार, अलेक्झांडर कोण आहे? मार्क झुकरबर्ग का झाला इतका इम्प्रेस?'माझं करिअर संपलं की काय?' अभिनेता सांगतो, श्रीदेवींना पडली महागातली चूकMCA अध्यक्षपदी अजिंक्य नाईक बिनविरोध, प्रसाद लाड यांनी शेवटच्या क्षणी घेतली माघार; नेमके कोण आहेत अजिंक्य नाईक? Indian Cricketer's Instagram Followers: क्रिकेटचे मैदानच नाही तर इंस्टाग्रामदेखील गाजवतात 'हे' 5 दमदार भारतीय खेळाडू
Delhi Bomb Blast Bihar Election बिहार निवडणूक Maharashtra Breaking News Breaking News In Maharashtra Mumbai News Pune News Maharashtra Weather Updates Political News In Maharashtra Marathi Breaking News Mumbai News Today लेटेस्ट मराठी न्यूज महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज टुडे मराठी ताज्या बातम्या मराठी ब्रेकिंग न्यूज अपडेट मुंबई पुणे ताज्या बातम्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ताज्या बातम्या मनोरंजन ताज्या बातम्या महाराष्ट्राच्या लेटेस्ट न्यूज मराठी न्यूज लाइव्ह लाइव्ह न्यूज आजच्या ठळक घडामोडी मराठी बातम्या झी 24 तास मराठी ब्रेकिंग न्यूज ताज्या मराठी बातम्या महाराष्ट्रातील आजच्या बातम्या राजकीय सामाजिक क्रीडा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस राज ठाकरे उद्धव ठाकरे शरद पवार महाराष्ट्र बातम्या महाराष्ट्रातील लाईव्ह बातम्या
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
Maharashtra Breaking News Today LIVE: 10 नोव्हेंबरच्या महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स एकाच ठिकाणीMaharashtra Breaking News Today LIVE Updates 10 November 2025: राज्यभरासह देशविदेशातील घडामोडींचा आढावा आणि त्याचे सर्व महत्त्वाचे अपडेट्स या Live Blog मध्ये एका क्लिकवर मिळवा.
Read more »
वर्ल्ड अपडेट्स: न्यूज कंपनी BBC के डायरेक्ट जनरल और न्यूज हेड का इस्तीफा; ट्रम्प ने भाषण को गलत तरीके से दि...अमेरिकी राष्ट्रपति डोनाल्ड ट्रम्प ने ब्रिटेन की प्रसिद्ध न्यूज कंपनी BBC पर गंभीर आरोप लगाया है। उन्होंने कहा कि BBC ने उनके 6 जनवरी 2021 के भाषण को गलत तरीके से काट-छांट कर दिखाया, जिससे ऐसा लगा जैसे वे लोगों को हिंसा के लिए उकसा International Breaking News Headlines Update; Dainik Bhaskar Breaking News Headlines Today, and World Latest Pictures...
Read more »
Breaking News LIVE Update: SIR-এ ১২ রাজ্যের মধ্যে সেরা পারফর্মার পশ্চিমবঙ্গ! সন্তোষ প্রকাশ...Breaking News LIVE Update: SIR-এ ১২ রাজ্যের মধ্যে 'সেরা' প�
Read more »
नुसतं धुकं अन् गारठा... पुणे, महाबळेश्वरहून अधिक थंड महाराष्ट्रातील हा भाग; किमान तापमानाचा आकडा हुडहूडी भरवणाराMaharashtra weather news : राज्याच्या बहुतांश भागांमध्ये तापमानात घट होण्यास सुरुवात झाली असून, आता राज्याच्या कोणत्या भागामध्ये आहे किमान तापमान? जाणून घ्या...
Read more »
वर्ल्ड अपडेट्स: चीनी राजनयिक ने जापानी प्रधानमंत्री को गर्दन काटने की धमकी दी, ताकाइची ने ताईवान के मदद की ...International Breaking News Headlines Update; Dainik Bhaskar Breaking News Headlines Today, and World Latest Pictures Videos, Pictures, and More From Dainik Bhaskar.
Read more »
