Maharashtra Breaking News Today LIVE Updates 27 July 2025: महाराष्ट्रातील घडामोडी आणि त्याबाबतचे अचूक अपडेट.
Maharashtra Breaking News Today LIVE: सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी प्रांजल खेवलकर यांना आधीच कोर्टात हजर केले Maharashtra Breaking News Today LIVE Updates 27 July 2025: महाराष्ट्रातील घडामोडी आणि त्याबाबतचे अचूक अपडेट.
Maharashtra Breaking News Today LIVE Updates 27 July 2025: माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळातून डच्चू देऊन धनंजय मुंडे यांची एन्ट्री केली जाणार असल्याचा दावा विरोधक करतातयत. मुंबईत आज मध्य हार्बर मार्गावर मेगाब्लॉक असल्याने वाहतुकीवर याचा परिणाम दिसेल.म्हाडा लवकरच बांधणार पोलिसांसाठी स्टाफ क्वाटर्स बांधणार आहे. राज्यातील महत्वाच्या घडमोडींचा आढावा घेऊया या लाईव्ह ब्लॉगमधूनसुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी प्रांजल खेवलकर यांना आधीच कोर्टात हजर केले आहे. सहा आरोपींना घेऊन पुणे पोलीस आयुक्तालयातून न्यायालयाच्या दिशेने रवाना झाले.धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपांवर पहिल्यांदाच धनंजय मुंडे झाले व्यक्त दोनशे दिवस मी शांत राहिलो संयमाने घेतलं. वंजारी समाजाच्या राज्यस्तरीय अधिवेशनात धनंजय मुंडे पहिल्यांदाच आरोपांवर बोलले. मी काही केलं नाही तर मी प्रतिक्रिया कशाला देऊ धनंजय मुंडेंची भाषणात प्रतिक्रिया दिली. धनंजय मुंडे वंजारी समाजासमोर भावनिक झाले.पुणे परिसरातील धरण क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे खडकवासला धरणाचा पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार आहे. सध्या मुठा नदीपात्रात सुरू असलेला ११,३१२ क्युसेक्स विसर्ग दुपारी ३ वाजता १५,३७६ क्युसेक्स करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांना आणि पुणे शहरातील सोसायट्यांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे. संभाव्य धोक्याची पूर्वकल्पना देत सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. तारक सिन्हा यांचे २०२१ मध्ये कर्करोगाने निधन झाले, परंतु क्रिकेटमधील त्यांचे योगदान आणि नेहराची ही कहाणी अजूनही लोकांना प्रेरणा देते.महावितरणच्या वाशीम मंडळातील कंत्राटदारांकडून कंत्राटी कामगारांची पिळवणूक होतं असल्याचा आरोप करत कंत्राटदाराची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी महावितरणच्या कंत्राटी कामगारांनी 16 जुलैपासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु केलंय. मात्र आज आंदोलनाचा 11 वा दिवस असूनही त्याची कोणतीही दखल महावितरण कडून आत्तापर्यंत घेण्यात आलेली नाही.गोड बोलवून महिलांना जंगलात न्यायला अन् तिथेच...; जळगावच्या सिरीयल किलरचा भयानक पॅटर्न, दोघींना संपवलं तर तिसरीला....धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील वंजारवाडी येथील आरसोली लघु प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे.गेली दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे. हा प्रकल्प 100 टक्के भरला आहे.या प्रकल्पातुन भुम शहराला पाणी पुरवठा केला जातो त्यामुळे भुम करांची पाण्याची चिंता देखील मिटली असुन प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने शेतकऱ्यांमध्ये देखील आनंदाचे वातावरण निर्माण झाल आहे.राज उद्धव यांची भेट आम्हाला अत्यंत आनंद झालाय. एक भाऊ दुसऱ्या भावाच्या भेटीला गेला यातून दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते सुखावले. सध्या राजकीय अर्थ काढण्याची घाई नाही आहे पण भाऊ भेटले यांचा आनंद असल्याची प्रतिक्रिया मनसे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी दिली.प्रांजल खेवलकर यांच्या नावाने हॉटेलच्या बुकिंगच्या पावत्या समोर आल्या आहेत. 25 ते २८ जुलै पर्यंत बुकिंग केलं होतं. रूम नंबर १०१ आणि रूम नंबर १०२ खेवलकर यांच्या नावाने बुक होत्या. १० हजार ३५७ रुपये असे या सूट चे भाडं होतं. एका रूम चे बुकिंग २५ ते २८ तारखेसाठी तरदुसऱ्या रूम चे बुकिंग २६ ते २७ तारखेसाठी करण्यात आलं होतं.प्रांजल खेवलकर यांच्या नावाने हॉटेलच्या बुकिंगच्या पावत्या समोर आल्या आहेत. 25 ते २८ जुलै पर्यंत बुकिंग केलं होतं. रूम नंबर १०१ आणि रूम नंबर १०२ खेवलकर यांच्या नावाने बुक होत्या. १० हजार ३५७ रुपये असे या सूट चे भाडं होतं. एका रूम चे बुकिंग २५ ते २८ तारखेसाठी तरदुसऱ्या रूम चे बुकिंग २६ ते २७ तारखेसाठी करण्यात आलं होतं.एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकरवर आज झालेली कारवाई म्हणजे स्वायत्त यंत्रणांचा गैरवापर करत बोलणाऱ्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे, अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली आहे. खडसे आणि खडसेंसारख्या बोलणाऱ्या अनेक लोकांच्यासाठी हा एक संदेश आहे,"चुप् बैठो नही तो रेड करुंगा...", असेही त्या म्हणाल्या. रस्त्यावर भाजी विकणाऱ्याच्या फोनवर 16300000 रुपयांचे UPI Payment; टोटल कमाई किती असेल? रेकॉर्ड पाहून आयकर अधिकारी चक्रावलेराष्ट्रवादीचे 2 नाही तर 3 गट? रोहित पवार यांच्या दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळआशिया कप 2025 मध्ये भारताचे सामने कधी आणि कुठे? पाहा संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर 'मंत्रिमंडळातील 75 टक्के मंत्री...', संजय राऊतांचा खळबळजनक आरोप, महायुतीकडून नावं जाहीर करण्याचं आव्हानपुढील काही तासात आशिया कप 2025 च्या वेळापत्रकाची घोषणा, भारत - पाक मॅच 'या' दिवशी Exclusive: 'भाजपाच्या ट्रॅपमध्ये मनसे अडकली', रोहित पवारांचा सर्वात मोठा दावा, सांगितलं मराठी-हिंदी वादाचं खरं कारण
Breaking News In Maharashtra Mumbai News Pune News Maharashtra Weather Updates 27 July Political News In Maharashtra Marathi Breaking News Mumbai News Today लेटेस्ट मराठी न्यूज महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज टुडे मराठी ताज्या बातम्या मराठी ब्रेकिंग न्यूज अपडेट 27 जुलै मुंबई पुणे ताज्या बातम्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ताज्या बातम्या मनोरंजन ताज्या बातम्या महाराष्ट्राच्या लेटेस्ट न्यूज मराठी न्यूज लाइव्ह लाइव्ह न्यूज आजच्या ठळक घडामोडी मराठी बातम्या झी 24 तास मराठी ब्रेकिंग न्यूज ताज्या मराठी बातम्या महाराष्ट्रातील आजच्या बातम्या राजकीय सामाजिक क्रीडा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस राज ठाकरे उद्धव ठाकरे शरद पवार महाराष्ट्र बातम्या महाराष्ट्रातील लाईव्ह बातम्या
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
भास्कर अपडेट्स: कांटा लगा फेम एक्ट्रेस शेफाली जरीवाला का निधन, दावा- कार्डियक अरेस्ट से हुई मौत; आज होगा पो...Breaking News LIVE Updates| Delhi Mumbai News
Read more »
Maharashtra Breaking News LIVE Updates: काँग्रेसच्या कुणाल पाटलांचा भाजपात प्रवेशMaharashtra Breaking News Today LIVE Updates: राज्याच्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस असून राज्यामध्ये मराठी आणि हिंदी विषयावरुन तापलेल्या वादावरही आपलं लक्ष असणार आहे. या आणि इतर बातम्यांचे लाइव्ह अपडेट्स तुम्ही या ठिकाणी पाहू शकता...
Read more »
Maharashtra Breaking News LIVE Updates: अमित शाह पुणे दौऱ्यावर एनडीएत थोरले बाजीरावर पेशव्यांच्या पुतळ्याचे करणार अनावरणMaharashtra Breaking News Today LIVE Updates : राज्याच्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस असून यासंदर्भातील आणि इतर बातम्यांचे लाइव्ह अपडेट्स तुम्ही या ठिकाणी पाहू शकता...
Read more »
Maharashtra Politics : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी अजित पवार तर उपाध्यक्षपदी संगीता कोकरेMaharashtra Malegaon Election : माळेगाव सहकारी साखर कारखानाची धुरा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी संगीता कोकरे यांची निवड झाली आहे.
Read more »
भास्कर अपडेट्स: ओडिशा में बदमाशों ने लड़की को जिंदा जलाया, डिप्टी CM बोलीं- सरकार इलाज कराएगीbreaking news live updates headlines 19 july rajasthan delhi mp uttar pradesh maharashtra mumbai
Read more »
Maharashtra Breaking News LIVE Updates: शिवसेना कुणीही संपवू शकत नाही उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोलMaharashtra Breaking News Today LIVE Updates: महाराष्ट्राबरोबरच देश आणि जगभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा एका क्लिकवर या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेता येईल.
Read more »
