MCA Elections : मुंबई क्रिकेट असोसिएशन कार्यकारी समितीची त्रैवार्षिक (2025-28) निवडणूक 12 नोव्हेंबर 2025 रोजी पार पडली.
MCA Elections : बुधवार 12 नोव्हेंबर 2025 रोजी मुंबई क्रिकेट असोसिएशन कार्यकारी समितीची त्रैवार्षिक निवडणूक पार पडली. या निवडणुकीत शरद पवार यांच्या पॅनलमधील अनेक उमेदवारांचा विजय झाला. तर आशिष शेलार यांच्या पॅनलमधील उमेदवारांना धक्का बसला आहे.
सोमवारी अध्यक्षपदासाठी शर्यतीत असलेल्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड झाली होती. मात्र कार्यकारी समितीमधील उर्वरित पदांसाठी निवडणूक बुधवारी पार पडली. यात मुंबई क्रिकेट असोसिएशनचा भाग असलेल्या सदस्यांनी मतदान केलं यात झहीर खान सह अनेक अनेकांचा समावेश होता. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीसाठी बुधवारी 3 ते 6 या वेळेत मतदान झाले. यात उपाध्यक्ष पदासाठी जितेंद्र आव्हाड विरुद्ध नविन शेट्टी सचिव पदासाठी शाह आलम शेख विरुद्ध डॉ. उन्मेष खानविलकर, सहसचिव पदासाठी गौरव पयाडे विरुद्ध निलेश भोसले, खजिनदार पदासाठी अर्मान मलिक विरुद्ध सुरेंद्र शेवाळे अशी लढत होती. तर कार्यकारी परिषद सदस्य 11 पदांसाठी 20 उमेदवार मैदानात होते. एमसीएच्या निवडणुकीत पाध्यक्ष पदी जितेंद्र आव्हाड यांची निवड झाली असून त्यांचा 201 मतांनी विजय झालाय. तर नविन शेट्टी यांना 155 मत मिळाल्यामुळे पराभूत व्हावे लागेल. तर सचिवपदी डॉ उन्मेष खानविलकर, सह सचिवपदी निलेश भोसले, खजिनदारपदी अरमान मलिक इत्यादींची निवड झाली आहे. सदस्य पदी मिलिंद नार्वेकर यांची वर्णी लागली. अपेक्स कौन्सिल मेंबर पदावर विघ्नेश कदम, नदीम मेनन, नार्वेकर मिलिंद, विकास रेपाळे, भूषण पाटील, प्रमोद यादव, सुरज सामंत, संदीप विचारे, नील सावंत इत्यादी विजयी झाले आहेत. हेही वाचा : मुंबई इंडियन्स सोडणार अर्जुन तेंडुलकरची साथ! IPL 2026 ऑक्शनपूर्वी या संघात ट्रेड होणार विजयी उमेदवार : उपाध्यक्ष - जितेंद्र आव्हाड सचिव - डॉ. उन्मेष खानविलकरसहसचिव - निलेश भोसलेखजिनदार - अरमान मलिकअपेक्स कौन्सिल मेंबर - विघ्नेश कदम, नदीम मेनन, नार्वेकर मिलिंद, विकास रेपाळे, भूषण पाटील, प्रमोद यादव, सुरज सामंत, संदीप विचारे, नील सावंतFAQ : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत कोणत्या पदांसाठी मतदान झाले?उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, खजिनदार आणि कार्यकारी परिषद सदस्य पदांसाठी मतदान झाले.मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत किती मतदारांनी मतदान केले? मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत 362 मतदारांनी मतदान केले.सचिवपदी कोणाची निवड झाली?डॉ. उन्मेष खानविलकर यांची सचिवपदी निवड झाली आहे.
Marathi News Jitendra Awhad MCA Elections
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
Delhi MCD BY Elections 2025: MCD उपचुनाव के लिए AAP के उम्मीदवारों की लिस्ट, देखें सूचीDelhi MCD BY Elections 2025: आम आदमी पार्टी ने 30 नवंबर को होने वाले एमसीडी उपचुनाव की 12 सीटों के लिए उम्मीदवारों की सूची जारी की.
Read more »
Rohit Sharma: रोहित शर्मा प्रैक्टिस के दौरान दूल्हा-दुल्हन के साथ खिड़की से नाचते आए नजर, VIDEO हुआ वायरलRohit Sharma Latest Video: रोहित शर्मा का एक वीडियो सोशल मीडिया पर काफी तेजी से वायरल हो रहा है, जिसमें रोहित MCA में प्रैक्टिस के दौरान एक दूल्हा-दुल्हन के साथ नाचते नजर आए. खेल समाचार | क्रिकेट
Read more »
இன்றைய ராசிபலன்: நவம்பர் 12, புதன்கிழமை - இந்த ராசிகளுக்கு அதிர்ஷ்டம்Rasipalan : நவம்பர் 12, 2025 ஆம் தேதி புதன்கிழமை ராசிபலன் (Rasipalan) இங்கே கொடுக்கப்பட்டுள்ளது..
Read more »
IPL 2026 से पहले RCB बदल रही अपना होम ग्राउंड? चिन्नास्वामी स्टेडियम से 860 KM दूर ये शहर होगा नया वेन्यूIPL 2026 RCB: आईपीएल 2025 जीतने के बाद, रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु RCB 2026 में अपने घरेलू मैच बेंगलुरु के चिन्नास्वामी स्टेडियम में खेलने वाली थी। हालांकि, जून 2025 में एक विजय परेड के दौरान हुई भगदड़ के कारण स्टेडियम को असुरक्षित घोषित कर दिया गया है। अब खबर है कि RCB अपने सभी घरेलू मैच पुणे के महाराष्ट्र क्रिकेट एसोसिएशन MCA स्टेडियम में खेल सकती...
Read more »
रोहित-कोहली को वनडे टीम में रहने घरेलू क्रिकेट खेलना होगा: रोहित विजय हजारे ट्रॉफी के लिए तैयार, कोहली ने अ...रोहित शर्मा और विराट कोहली को वनडे टीम में बने रहने के लिए BCCI ने घरेलू टूर्नामेंट में खेलने की सलाह दी है। मीडिया रिपोर्ट्स के अनुसार, रोहित ने मुंबई क्रिकेट एसोसिएशन (MCA) को विजय हजारे ट्रॉफी में अपनी उपलब्धता की जानकारी दे दी है।Rohit Sharma Virat Kohli Domestic Cricket Update; रोहित शर्मा और विराट कोहली को वनडे टीम में बने रहने के लिए BCCI...
Read more »
रोहित शर्मा क्या विजय हजारे ट्रॉफी में खेलेंगे? एमसीए ने दिया बड़ा अपडेट, दिसंबर में खेला जाएगा 50 ओवर का म...MCA reactions on Rohit Sharma availability for Vijay Hazare Trophy: रोहित शर्मा विजय हजारे ट्रॉफी में खेलेंगे या नहीं, इसपर मुंबई क्रिकेट संघ ने बड़ा बयान दिया है. विजय हजारे ट्रॉफी का आयोजन 25 दिसंबर से 18 जनवरी तक होगा.
Read more »
