Mumbai News : गोळीबार प्रकरणानंतर राज ठाकरेंनी घेतली सलमान खानच्या कुटुंबीयांची भेट

Raj Thackeray News

Mumbai News : गोळीबार प्रकरणानंतर राज ठाकरेंनी घेतली सलमान खानच्या कुटुंबीयांची भेट
Salman KhanGalaxy ApartmentFiring Incident
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 87 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 66%
  • Publisher: 63%

Raj Thackeray met Salman Khan : बॉलिवूड स्टार सलमान खान याच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्याच्या कुटूंबियांची भेट घेतली.

Raj Thackeray met Salman Khan : बॉलिवूड स्टार सलमान खान याच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्याच्या कुटूंबियांची भेट घेतली.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अभिनेता सलमान खान यांच्या घरी जाऊन भेट घेतली आहे.

आज सकाळीच सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाल्याची घटना घडली होती. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली सलमान खानच्या कुटुंबीयांची भेट घेतल्याचं समजतंय. सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारातील एकाचे नाव समोर आलं असून गुंड विशाल उर्फ कालू आहे. तो रोहित गोदारा साठी काम करतो अशी सूत्रांनी माहिती दिलीय. रोहित गोदारा हा राजस्थान मधील गुंड असून तो बिश्नोइ गॅंग राजस्थान येथे चालवतो.सलमान खान मुंबईतील वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहतो. येथे 2 अज्ञातांनी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास 4 राऊंड फायरिंग केले होते. दोन आरोपी सलमानच्या घरावर फायरिंग करून लगेच निघून जाताना सीसीटीव्हीमध्ये दिसले. तीन गोळ्या सुरक्षा भिंतीला लागल्या तर एक गोळी गार्डनमध्ये गेल्याची माहिती मिळाली आहे. सलमानच्या घराजवळीस सीसीटीव्ही तपासले जात आहेत. 2 अज्ञात हेल्मेट घालून दुचाकीवर गॅलेक्सी अपार्टमेंटजवळ दाखल झाले होते. दरम्यान क्राइम ब्रांचची टीम घटनास्थळी दाखल झाली अन् पुढील तपास सुरू केला आहे.दडपशाहीविरोधात निर्णय युद्धातून आला तर युद्ध योग्य आहे. सलमान खान आम्ही तुला फक्त ट्रेलर दाखवलाय, कारण तुला आता समजेल की आमची ताकद काय आहे. आम्हाला हलक्यात घेऊ नको. आम्ही तुला पहिला आणि अखेरची वॉर्निंग देतोय. दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील ज्यांना तुम्ही देव मानता त्या नावाने आम्ही दोन कुत्रे पाळले आहेत, असं म्हणत बिश्नोई गँगने सलमानला धमकी दिली आहे.अतिशय दुर्दैव आहे, अपकी बार गोळीबार सरकार अशी परिस्थिती झालेली आहे. सातत्याने या राज्यात गोळीबार होतो कसा? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी विचारला आहे. सलमान खान यांच्या घराच्या बाहेर हा गोळीबार झाला, पण त्यावेळेस त्या घराबाहेरून मॉर्निंग वॉकला जाणारे नागरिक, दूध वाला, भाजीवाला यांची जबाबदारी कोण घेणार? असंही सुळे विचारतात. मुंबईमध्ये गोळीबार, पुण्यामध्ये कोयता गॅंग, ऐसा कैसे चलेगा.. क्राईम महाराष्ट्रात वाढलेला आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.Full Scorecard →

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Salman Khan Galaxy Apartment Firing Incident Latest Mumbai News Raj Thackeray Met Salman Khan Salman Khan Shooting Salman Khan Latest News Salman Khan Home Visuals Outside Galaxy Apartment

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

Salman पर हमले का प्रयास, तीन गोलियां दागी, हमले के पीछे कहीं ये गैंगस्टर तो नहीं, उसे लेना है हिरण की हत्या का बदला, उसके पास 600 शूटरSalman पर हमले का प्रयास, तीन गोलियां दागी, हमले के पीछे कहीं ये गैंगस्टर तो नहीं, उसे लेना है हिरण की हत्या का बदला, उसके पास 600 शूटरAttack on Salman in Mumbai: राजस्थान में कई साल पहले एक हिरण की मौत का बदला लेने के लिए सलमान पर दो बार हमला किया जा चुका है।
Read more »

CM एकनाथ शिंदे ने सलमान खान से फोन पर की बातCM एकनाथ शिंदे ने सलमान खान से फोन पर की बातSalman Khan Mumbai House Firing: मुंबई में एक्टर सलमान खान के घर के बाहर हुई फायरिंग के मामले में Watch video on ZeeNews Hindi
Read more »

सलमान खान के घर के बाहर फायरिंग, क्यों चर्चाओं में आया गैंगस्टर लॉरेंस बिश्नोई, राजस्थान से निकला ऐसा कनेक्शनसलमान खान के घर के बाहर फायरिंग, क्यों चर्चाओं में आया गैंगस्टर लॉरेंस बिश्नोई, राजस्थान से निकला ऐसा कनेक्शनRajasthan News: बॉलीवुड मेगास्टार सलमान खान के बांद्रा स्थित घर के बाहर रविवार सुबह पांच बजे दो अज्ञात लोगों ने गोलीबारी की और अपनी मोटरसाइकिलों पर भाग गए।
Read more »

पहाटेच्या फायरिंगनंतर कसं आहे सलमान खानच्या घरचं वातावरण? मित्राने सांगितला तपशीलपहाटेच्या फायरिंगनंतर कसं आहे सलमान खानच्या घरचं वातावरण? मित्राने सांगितला तपशीलSalman khan House firing: बॉलिवूड अभिनेता सलमान खानला गेल्या अनेक दिवसांपासून धमक्या मिळत आहेत. लॉरेन्स बिण्षोई गॅंगकडून उघडपणे सलमानला धमक्या देण्यात आल्या होत्या. यानंतर सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. दरम्यान 14 एप्रिलची पहाट गॅलेक्सी अपार्टमेंटला धडकी भरवणारी ठरली.
Read more »

Salman Khan : 'सलमान हा फक्त ट्रेलर...', दाऊद इब्राहिमचा उल्लेख करत अनमोल बिश्नोईने घेतली हल्ल्याची जबाबदारीSalman Khan : 'सलमान हा फक्त ट्रेलर...', दाऊद इब्राहिमचा उल्लेख करत अनमोल बिश्नोईने घेतली हल्ल्याची जबाबदारीSalman Khan Firing : सलमानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईने (Anmol Bishnoi) घेतली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत बिश्नोई गँगने याची जबाबदारी घेतली.
Read more »



Render Time: 2026-04-02 22:19:43