Lal Quila Blast Update : सोमवारी संध्याकाळी दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळ अचानक झालेल्या स्फोटामुळे राजधानी हादरली आहे. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, एका कारचा मोठा आवाज झाला आणि त्यामुळे जवळच उभ्या असलेल्या तीन वाहनांना आग लागली.
Lal Quila Blast Update: दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटात 8 जणांचा मृत्यू झाला असून, अनेकजण जखमी झाले आहेत. जखमींना एलएनजेपी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी पोहोचून तपास करत आहेत.
या स्फोटामागे दहशतवादी आहेत की अन्य काही कारणं आहेत याचा तपास सुरु आहे. दरम्यान फक्त एक दिवस आधी जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी जैश-ए-मोहम्मद आणि अन्सार गजवत-उल-हिंदशी संबंधित एका मॉड्यूलचा पर्दाफाश केला होता. त्यांनी श्रीनगर, अनंतनाग, गंदरबल, शोपियान, फरीदाबाद आणि सहारनपूरमध्ये छापे टाकून सात जणांना ताब्यात घेतलं. त्यानंतर, संध्याकाळी उशिरा लाल किल्ल्याजवळ एक मोठा स्फोट झाला. सूत्रांच्या मते, स्फोटाचा या दहशतवाद्यांशी संबंध असू शकतो. मोठा कट उधळला! 12 सुटकेसमध्ये सापडली 350 किलो स्फोटकं, AK-47, 20 टायमर्स; तपासात मोठा ट्विस्ट, डॉक्टर कनेक्शन आलं समोर दहशतवाद्यांकडून पोलिसांनी जप्त केलेल्या गोष्टींची यादी धक्कादायक आहे. जप्त केलेल्या सामग्रीत एक चायनीज स्टार पिस्तूल आणि दारूगोळा, एक बेरेटा पिस्तूल आणि गोळ्या, एके-56 रायफल आणि दारूगोळा, एके क्रिन्कोव्ह रायफल आणि दारूगोळा आणि सुमारे 2900 किलो आयईडी बनवण्याचे साहित्य ज्यामध्ये स्फोटकं, रसायनं, ज्वलनशील पदार्थ, इलेक्ट्रॉनिक सर्किट, बॅटरी, वायर, रिमोट कंट्रोल, टायमर आणि धातूच्या शीटचा समावेश आहे,
Red Fort Blast Delhi Car Explosion Lal Qila News Red Fort Delhi Attack Delhi Blast 2025 Lal Qila Latest News Delhi Breaking News Red Fort Incident Delhi Police Investigation Lal Qila Security Red Fort Car Bomb India News Delhi Updates Indian News Today
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
Lal Quila Blast: दिल्ली में लाल किला के ठीक सामने कार में भयानक धमाका, कई लोगों के घायल होने की खबरLal Quila Blast: दिल्ली में सोमवार को लाल किले के पास कार में तेज धमाका हुआ है, जिसके बाद आग लग गई. तेज धमाके के बाद इलाके में हड़कंप मच गया और मौके पर भारी पुलिसबल तैनात है.
Read more »
Delhi Lal Quila Blast Photos: धमाके के बाद भूकंप जैसे कांपी धरती, मेट्रो के शीशे टूटे, गाड़ियों के उड़ गए चीथड़ेदिल्ली के लाल किले के पास सोमवार शाम को एक जोरदार धमाका हुआ, जिससे आसपास के इलाके में दहशत फैल गई। लाल किला मेट्रो स्टेशन के गेट नंबर 1 के पास हुए इस धमाके से स्टेशन के शीशे टूट गए और कई गाड़ियां क्षतिग्रस्त हो गईं। घटना में कुछ लोगों के घायल होने की भी खबर...
Read more »
Delhi Red Fort blast: লালকেল্লার কাছে ভয়াবহ বিস্ফোরণ! রক্তাক্ত রাজধানীতে মৃত কমপক্ষে ৮delhi red fort blast major explosion near lal quila in Chandni Chowk
Read more »
दिल्ली में कार ब्लास्ट के बाद हाई अलर्ट, NIA-एनएसजी घटना स्थल पर पहुंचीDelhi Lal Quila Blast: लाल किला ब्लास्ट के बाद दिल्ली में हाई अलर्ट, NIA-एनएसजी और दिल्ली पुलिस पहुंची मौके पर
Read more »
Lal Quila Blast Update : पता चल गया ब्लास्ट में किस गाड़ी का हुआ इस्तेमाल, लाल किला धमाके में बड़ा खुल...लालकिला के पास सोमवार रात हुए धमाके ने राजधानी को दहशत में डाल दिया है. धमाके की तीव्रता इतनी अधिक थी कि आसपास खड़ी गाड़ियों के शीशे चकनाचूर हो गए और सड़क पर दूर-दूर तक कांच के टुकड़े बिखर गए.
Read more »
Delhi Lal Quila Blast: लाल किला ब्लास्ट के बाद दिल्ली में हाई अलर्ट, NIA-एनएसजी और दिल्ली पुलिस पहुंची मौके...Delhi Lal Quila Blast:: लाल किला मेट्रो स्टेशन के पास कार धमाके में 8 की मौत, 18 घायल. दिल्ली पुलिस की स्पेशल सेल, एनआईए, NSG और फॉरेंसिक टीम जांच में जुटी. दिल्ली-एनसीआर सहित पूरे देश में हाई अलर्ट घोषित कर दिया गया है.
Read more »
