Loksabha Election 2024 Live Updates: आजचा शुक्रवार हा सभांचा ठरणार आहे. राज्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांच्या सभा होणार आहेत. चौथ्या टप्प्यातील मतदानापूर्वी राजकीय घडामोडींना वेग आला असून सर्व अपडेट्स जाणून घ्या या एका लिंकवर...
Loksabha Election 2024 Live Updates: आजचा शुक्रवार हा सभांचा ठरणार आहे. राज्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांच्या सभा होणार आहेत. चौथ्या टप्प्यातील मतदानापूर्वी राजकीय घडामोडींना वेग आला असून सर्व अपडेट्स जाणून घ्या या एका लिंकवर.
.. Loksabha Election 2024 Live Updates: आजचा शुक्रवार हा महाराष्ट्रातील राजकारणामध्ये सभांचा शुक्रवार ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आज वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेणार आहेत. राजकीय क्षेत्रातील दिवसभरातील घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर...केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज सिल्लोड आणि माजलगावात प्रचासरभा घेणार आहेत.बीडच्या भाजपा उमेदवार पंकजा मुंडे आज अहमदनगरचे शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंकेंविरुद्ध उभ्या असलेल्या सुजय विखेंच्या प्रचारासाठी पाथर्डीत सभा घेणार आहेत.आज राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवारांची चाकणमध्ये सभा होणार आहे. तर दुसरीकडे त्यांच्या खासदार कन्या सुप्रिया सुळेही अहमदनगरचे शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंकेंच्या प्रचारासाठी पारनेरमध्ये प्रचारसभा घेणार आहेत.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरुरमधील उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटलांच्या प्रचारासाठी भोसरीमध्ये जाहीर सभा घेणार आहेत.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा आज संभाजी नगरमध्ये असणार आहेत. उद्धव आणि शिंदे एकाच दिवशी संभाजी नगरमध्ये असल्याने आज येथील राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे.राज ठाकरे आज पुण्यात भाजपाचा प्रचार करणार असतानाच दुसरीकडे त्यांचे चुलत बंधू आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज संभाजी नगरमध्ये आहेत. संभाजी नगरबरोबरच आज उद्धव ठाकरे जालन्यामध्येही सभा घेणार आहेत.लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. आज अनेक दिग्गज नेते प्रचाराच्या रिंगणात उतरल्याचं पाहायला मिळणार आहे. मोदींसाठी महायुतीला पाठिंबा देणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यात सभा घेणार आहेत. मुरलीधर मोहोळांच्या प्रचारासाठी आज राज पुण्यात सभा घेत आहेत.विक्रांत मेस्सीचा कॅब चालकाला पैसे देण्यास नकार; संतप्त व्हिडीओ समोर, म्हणाला 'इतके पैसे असूनही...''मेरा बाप गद्दार है' टीकेवरुन शिंदे-ठाकरे गट आमने सामने... प्रियंका चतुर्वेदींना शिंदे गटाचं प्रत्युत्तरघटस्फोटाच्या अफवांनंतर High Heels घालून इव्हेंटमध्ये पोहोचला रणवीर सिंह, सांगितली आवडती ज्वेलरी'स्वरगंधर्व सुधीर फडके' सिनेमाने गाजवली अमेरिका; शंभर शोज 'हाऊसफुल'Video : मतदानानंतर EVM घेऊन जाणारी बस जळून खाक! सुदैवाने 36 अधिकारी बचावेल; पण..
Loksabha Election 2024 Sunetra Pawar Uddhav Thackeray Raj Thackeray Eknath Shinde Devendra Fadnavis Maharashtra Election 2024 Ajit Pawar Sharad Pawar Latest Political Update Loksabha Election 2024 Loksabha Election Loksabha Elections 2024 Dates In Marathi Lok Sabha Elections 2024 Full Schedule In Marathi Lok Sabha Elections 2024 Dates Declaration In Mar General Elections 2024 Dates Marathi News Lok Sabha Nivadnuk 2024 Election Commission Of India Latest Updates In Ma Rajiv Kumar Chief Election Commissioner BJP Shivsena NCP Congress Trinamool Congress Narendra Modi Amit Shah Rahul Gandhi Mamta Banerjee Uttar Pradesh Lok Sabha Elections 2024 Lok Sabha Elections Dates In Marathi लोकसभा निवडणूक २०२४ लोकसभा निवडणूक २०२४ तारखा लोकसभा निवडणूक २०२४ पूर्ण वेळापत्रक लोकसभा निवडणूक २०२४ तारखांची घोषणा भरतील निवडणूक २०२४ तारखा मराठी बातम्या भारतीय निवडणूक आयोग ताज्या अपडेट्स राजीव कुमार मुख्य निवडणूक आयुक्त भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
Loksabha Election 2024 Live Updates : आजही महाराष्ट्रात पंतप्रधानांच्या सभांचा धडाका पाहा सर्व राजकीय अपडेट्सLoksabha Election 2024 Live Updates : जिवंत असेपर्यंत काँग्रेसला संविधान बदलू देणार नाही... कराडच्या सभेत पंतप्रधान मोदींनी ठणकावलं.
Read more »
Exclusive : का वाढत गेला भाजप शिवसेना वाद? उद्धव ठाकरेंनी प्रत्यक्षात... देवेंद्र फडणवीस यांचा खुलासाDevendra Fadnavis Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या विशेष मुलाखतीत उपमुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले? पाहा To the Point...
Read more »
Loksabha Election 2024 Live Updates: लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आज अकलूजमध्ये शरद पवार यांची सभाLok Sabha Elections Live Updates: प्रचारसभा, उमेदवारी, अर्ज दाखल करताना शक्तीप्रदर्शन हे मागील काही दिवसांपासून दिसत असलेलं चित्र आजही भारतामधील अनेक भागांमध्ये दिसत आहे. आज दिवसभरात राजकीय वर्तुळामध्ये नेमकं काय काय घडलं, जाणून घेऊयात या लाइव्ह ब्लॉगमधून...
Read more »
'मोदीच आमचे स्टार प्रचारक कारण..', 'विदर्भातून BJP चा सुपडा साफ होणार'; वडेट्टीवारांचा दावाLoksabha Election 2024 : विदर्भासह राज्यात भाजपचा सुपडा साफ होणार आहे, असा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला.
Read more »
Loksabha Election 2024 Live Updates : तिसऱ्या टप्प्यासाठीच्या प्रचारतोफा थंडावल्यानंतर राज्यात नेमकी काय परिस्थिती?Loksabha Election 2024 Live Updates : पाहा सर्व राजकीय अपडेट्स एका क्लिकवर... कुठे होणार मतदान, विरोधी गटाकडून कोणावर होणार प्रहार... पाहा सविस्तर वृत्त...
Read more »
Loksabha Election 2024 : बारामतीत मतदानाला थंड प्रतिसाद; तिसऱ्या टप्प्यातील एकूण आकडेवारी नेमकं काय खुणावू पाहतेय?Loksabha Election 2024 : निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी मंगळवारी राज्यासह देशातील काही मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी महाराष्ट्रात नेमकं कसं मतदान झालं पाहा...
Read more »
