Todays Breaking News Live Updates : महाराष्ट्राबरोबरच देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा धावता आढावा एकाच ठिकाणी
Todays Breaking News Live Updates : महाराष्ट्राबरोबरच देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा धावता आढावा एकाच ठिकाणीस्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या अनुषंगाने महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी आहेत. राज्यातील विरोधी पक्षाचे नेते केंद्रीय निवडणूक आयोगाला भेटणार आहेत.
मतचोरी संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मुद्दे मांडणार आहेत. मतचोरीवर रोहित पवारांची पत्रकार परिषद होण्याची शक्यता आहे. पुण्याच्या उत्तर भागात बिबट्याची दहशत वाढली आहे. बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.दुपारी ४ राज्य निवडणूक आयोगाची पत्रकर परिषद होणार आहे. जिल्हा परिषदाच्या निवडणूका घोषित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे १० वा बिबट्या जेरबंद झाला असून बिबट्याच्या विरोधात ग्रामस्थांचे पुणे नाशिक महामार्गावती सुरू असलेलं आंदोलन मध्यरात्री स्थगित केल्यानंतर आज सकाळी पुन्हा हे आंदोलन सुरू होणार आहे तर दुसरीकडे नरभक्षक बिबट्याला ठार करण्याची परवानगी मिळाल्यानंतर आज या परिसरात एक बिबट्या जेरबंद बंद झालाय मात्र हाच बिबट्या नर भक्षक आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झाले नसून या बिबट्याला जागीच ठार कराव अशी मागणी ग्रामस्थांची पाहायला मिळत आहे,त्यामुळे ग्रामस्थ आणि वनविभाग यांच्यात वाद सुध्दा झालायपुण्यात फेरफटका मारणाऱ्या तरुणीसोबत अश्लील कृत्य करण्यात आले. पुण्यातील नांदेड सिटी परिसरातील ही घटना आहे. अश्लील कृत्य करणारा व्यक्ती फरार झाला आहे. नांदेड सिटी पोलिसांकडून त्या व्यक्तीचा शोध घेतला जा आहे. पुण्यात वाढती गुन्हेगारी आणि कायद्याचा धाक राहिला नाल्याचे सामान्य लोकांकडून आरोप केला जात आहे.वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे बिबट्या जेरबंद झाला असून बिबट्या जेरबंद झाल्यानंतर ग्रामस्थ आक्रमक पाहायला मिळत आहेत बिबट्याला जागीच ठार करावा अशी मागणी ग्रामस्थांची आहे. तर, पिंजऱ्यात जेरबंद झालेला बिबट्या ठार मारता येत नाही. मुक्त असलेलाच बिबट्या ठार करू शकतो जो पिंजय्रात जेरबंद होत नाही बिबट्या जेरबंद झालेला मारायला परवानगी मिळत नाही अशी सुद्धा माहिती वनविभागाकडून कळत असून यानंतर वन विभाग आणि ग्रामस्थ समोरासमोर भिडलेले पाहायला मिळत आहेतपुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ताफ्यात 2200 नवीन बस येणार; डेपो व पार्किंगसाठी 125 एकर जागेची मागणी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ताफ्यात पुढील वर्षापर्यंत २२०० नवीन बस येणार असल्यामुळे डेपो व पार्किंगसाठी १२५ एकर जागेची मागणी करण्यात आली आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका, पीएमआरडीए आणि एमआयडीसीकडे जागा मागवण्यात आली आहे. त्यापैकी २५ एकर जागा देण्यास मान्यता मिळाली आहे. सध्या जागेअभावी बस रस्त्यावर उभ्या कराव्या लागतात, त्यामुळे वाहतूक कोंडी होते. नव्या बस सेवेसाठी मोशी, आकुर्डी, चिखली, रांजणगाव आदी ठिकाणी जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.सध्याची राजकीय परिस्थिती आणि आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने उद्या काँग्रेसची महत्त्वाची बैठक होणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये काँग्रेसचे सर्व माजी मंत्री आणि कोर कमिटी सदस्य राहणार उपस्थित राहणार. दुपारी तीन वाजता टिळक भवन येथे पार पडणार काँग्रेसची ही महत्त्वाची बैठक. 'युती केली तर कार्यकर्त्यांना लढता येत नाही..' प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या या वक्तव्यानंतर बैठकीला विशेष महत्त्व आले आहे.लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी वितरित होणार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस पासून सुरुवात होत आहे. लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे.पुण्याच्या उत्तर भागात बिबट्याची दहशत मोठ्या प्रमाणात वाढली असून नागरिकांच घराबाहेर पडण मुश्किल झालं आहे. शिरूर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात पंधरा दिवसात तीन जणांचा मृत्यू झाल्या नंतर तप्त नागरिकांचा गेली बारा तासापासून पुणे नाशिक महामार्गावती रास्ता रोको आंदोलन सुरू आहे. तर दुसरीकडे बेल्हे जेजुरी महामार्गावरील पंचतळे येथे नागरिकांनी टायर जाळत आंदोलन छेडलंय, ग्रामस्थांच्या भावना संतप्त पाहायला मिळत आहे.राज्यातील विरोधी पक्षाचे नेते केंद्रीय निवडणूक आयोगाला भेटणार आहेत. सकाळी ११ च्या सुमारास भेट होण्याची शक्यता आहे. शिवसेना, युबीटी, एनसीपी शरदचंद्र पवार, मनसे, सीपीआय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. मतचोरी संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मुद्दे मांडणार. राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असता आपल्या अखत्यारीत हा मुद्दा येत नसल्याचं आयोगाकडून सांगण्यात आले. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचं शिवसेना युबीटी नेते अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांनी सांगितले. शाब्बास मुलींनो!..याला म्हणतात संस्कार, वर्ल्डकप जिंकल्यावर हरमनप्रीतने ट्रॉफी दिली मिताली राजला अन्...; Video विजय मल्ल्याच्या बुडालेल्या कंपनीला वाचवून उभा केला 68,00,00,000,000 रुपयांचा व्यवसाय; दोघा भावांनी असं काही केले की... 530000000000 रुपयांना खरेदी करणार Vodafone Idea कंपनी; कोण आहे खरेदीदार? भारताच्या टेलीकॉम क्षेत्रातील सर्वात मोठी'माझ्याकडून चुकून...' मराठीबद्दलच्या 'त्या' विधानावरुन प्रकाश सुर्वेंनी हात जोडून मागितली माफी! बाबा वेंगाची 2025 वर्षातील सर्वात मोठी भविष्यवाणी खरी ठरणार? पाकिस्तानात... डोनाल्ड ट्रम्प यांच्या खुलाशामुळे जगात खळबळICAI CA September Result: सीए फाउंडेशन, इंटरमिजिएट आणि फायनलचा निकाल जाहीर, 'असा' तपासा!
Latest News In Marathi Maharashtra Mumbai Breaking News Today Breaking News Today's Breaking News Ganeshotsav Ganeshotsav News In Marathi Ganesh Chaturthi 2024 Latest News Current Breaking News Latest News Today Live News Current News Today News Breaking News Today Live News Marathi Mumbai Pune Latest News National International Latest News Entertainment Latest News Maharashtra Latest News Today लेटेस्ट मराठी न्यूज महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज टुडे मराठी ताज्या बातम्या मराठी ब्रेकिंग न्यूज अपडेट मुंबई पुणे ताज्या बातम्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ताज्या बातम्या मनोरंजन ताज्या बातम्या महाराष्ट्राच्या लेटेस्ट न्यूज मराठी न्यूज लाइव्ह लाइव्ह न्यूज आजच्या ठळक घडामोडी मराठी बातम्या झी 24 तास मराठी ब्रेकिंग न्यूज ताज्या मराठी बातम्या महाराष्ट्रातील आजच्या बातम्या राजकीय सामाजिक क्रीडा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस राज ठाकरे उद्धव ठाकरे शरद पवार महाराष्ट्र बातम्या महाराष्ट्रातील लाईव्ह बातम्या महाराष्ट्रातील ताज्या बातम्या
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
Dularchand Yadav Murder Live Updates: दुलारचंद हत्याकांड में अनंत सिंह गिरफ्तार, हिरासत में 80 लोग, एक्शन म...Dularchand Yadav Murder Live Updates: बिहार के मोकामा से पूर्व विधायक और जेडीयू के उम्मीदवार अनंत सिंह को पुलिस ने दुलारचंद यादव हत्याकांड के आरोप में गिरफ्तार किया. साथ ही 30 अक्टूबर को हुई झड़प के मामल में 80 लोगों को हिरासत में ले रखा है. जानिए दुलारचंद यादव हत्याकांड से जुड़े ताजा अपडेट्स...
Read more »
'तेजस्वी CM बने तो अपहरण-रंगदारी-लूट के 3 नए मंत्रालय खुलेंगे': मुजफ्फरपुर में शाह बोले- लालू-राबड़ी के राज ...Union Minister Amit Shah Bihar Muzaffarpur Bishnupur Saraiya Visit LIVE Updates; Follow Bihar BJP JDU NDA Alliance Candidates, Vidhan Sabha Election 2025 Latest News On Dainik Bhaskar.
Read more »
बेगूसराय में राहुल बोले-56 इंच की छाती वाला डरपोक है: गांधी जी की छाती बड़ी नहीं थी, लेकिन वो डरते नहीं थे; ...Congress Leader Rahul Gandhi Bihar Begusarai Khagaria Visit LIVE Updates; Follow RJD Congress Candidates, Vidhan Sabha Election 2025 Latest News On Dainik Bhaskar.
Read more »
Breaking News LIVE: राजकारण क्रीडा शिक्षण अन् हवामान... दिवसभरातील सर्व घडामोडी एका क्लिकवरMaharashtra Breaking News Today LIVE Updates 3rd November 2025 : दिवसभरात राजकारणापासून समाजकारणापर्यंतच्या वर्तुळात नेमकं काय घडणार? जाणून घ्या सर्व घडामोडी एकाच क्लिकवर....
Read more »
प्रियंका गांधी आज 2 जिले में करेंगी जनसभा: समस्तीपुर में 2KM का रोड शो, 3 विधानसभा के कांग्रेस प्रत्याशी के...Congress Leader Priyanka Gandhi Bihar Saharsa Samastipur Lakhisarai Visit LIVE Updates; Follow Bihar Congress RJD Alliance Candidates, Vidhan Sabha Election 2025 Latest News On Dainik Bhaskar.
Read more »
मल्लिकार्जुन खड़गे आज वैशाली में करेंगे चुनावी जनसभा: कांग्रेस उम्मीदवार प्रतिमा कुमारी के लिए करेंगे प्रचा...Congress President Mallikarjun Kharge Bihar Vaishali Visit LIVE Updates; Follow Bihar Congress RJD Alliance Candidates, Vidhan Sabha Election 2025 Latest News On Dainik Bhaskar.
Read more »
