KKR vs DC Live Score, IPL 2024 : आयपीएल 2024 च्या 47 व्या सामन्यात आज कोलकाताच्या इडन गार्डन मैदानावर कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स (Kolkata Knight Riders vs Delhi Capitals) यांच्यात चुरशीची लढत रंगणार आहे.
KKR vs DC Live Score, IPL 2024 : आयपीएल 2024 च्या 47 व्या सामन्यात आज कोलकाताच्या इडन गार्डन मैदानावर कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात चुरशीची लढत रंगणार आहे.आयपीएल 2024 मध्ये कोलकाता आणि दिल्ली हे दोघं संघ दुसऱ्यांदा आमनेसामने भिडणार आहेत.
पहिल्यांदा जेव्हा हे दोघं संघ भिडले होते, तेव्हा केकेआरने, दिल्ली कॅपिटल्सचा तब्बल 106 धावांनी धुव्वा उडवला होता. तर आता बघण्यायोग्य असणार की, आज ऋषभ पंतची दिल्ली आपल्या मागील पराभवाचा बदला घेणार का?15 ओव्हरनंतर केकेआरचा स्कोर आहे 142-3. वेंकटेस अय्यर हा 19 धावांवर खेळत असून, श्रेयस अय्यर हा 27 धावांवर खेळतोय आणि केकेआरला जिंकण्यासाठी 30 बॉलमध्ये 10 धावांची गरज आहे.दिल्लीचा युवा गोलंदाज लिझाड विलियम्सन याने 10 व्या ओव्हरमध्ये रिंकू सिंगला 11 धावांवर आउट केलं आहे. तिसऱ्या विकेटनंतर मैदानात वेंकटेश अय्यर हा फलंदाजीसाठी आला आहे.अक्षर पटेल याने 7 व्या ओव्हरमध्ये केकेआरचा इन फॉर्म फलंदाज सुनील नरेन याला 15 धावांवर बाद केलं आहे. पहिल्या विकेटनंतर फलंदाजीसाठी मैदानात रिंकू सिंग आला आहे.6 व्या ओव्हरमध्ये केकेआरचा धाकड ओपनर फिल सॉल्ट याने फक्त 26 बॉलमध्ये 5 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने आपलं ताबडतोब अर्धशतक पूर्ण केलं आहे.5 ओव्हरच्या समाप्तीनंतर केकेआरचा स्कोर आहे 61-0. फिल सॉल्ट हा 42 धावांवर खेळतोय, तर सुनील नरेन हा 15 धावांवर खेळत आहे. 5 ओव्हरनंतर कोलकाताला जिंकण्यासाठी 90 बॉलमध्ये 93 धावा लागत आहेत.20 ओव्हरनंतर दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजांनी निराशाजनक प्रदर्शन केलं आहे. दिल्लीकडून फक्त ऋषभ पंत आणि कुलदिप यादव या दोघांनी 20 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. पंतने 27, तर कुलदीपने नाबाद 31 धावा केल्या आहेत. याउलट केकेआरच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट प्रदर्शन केलयं चक्रवर्तीच्या खात्यात 3, हर्षित आणि वैभवच्या खात्यात प्रत्येकी 2-2, तर स्टार्क, आणि नरेन यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतलेल्या आहेत. दिल्ली कॅपिटल्सने, केकेआरला 154 धावांचे आव्हान दिलं आहे. आता बघण्यायोग्य गोष्ट असणार की, केकेआरचे फलंदाज हे टार्गेट सोप्या पद्धतीने चेस करणार की, दिल्लीचे गोलंदाज आपल्या गोलंदाजीच्या कौश्ल्याने हा सामना आपल्या खिशात टाकणार?15 ओव्हरनंतर दिल्ली कॅपिटल्सचा स्कोर 112-8 असा आहे. वरूण चक्रवर्तीने 15 व्या ओव्हरमध्ये कुशाग्र याला फक्त 1 धावावर आउट केलं आहे..सुनील नरेनने 14 व्या ओव्हरमध्ये दिल्लीचा ऑलराउंडर अक्षर पटेल हा 15 धावांवर आउट केलं आहे. कुलदीप यादव हा सातव्या विकेटनंतर फलंदाजीसाठी आला आहे.13 व्या ओव्हरमध्ये दिल्ली कॅपिटल्सला आणखी एक झटका लागला आहे. वरूण चक्रवर्तीने 13 व्या ओव्हरमध्ये ट्रिस्टन स्टब्सला तंबूत परत पाठवलं आहे. सहाव्या विकेटनंतर कुमार कुशाग्र हा फलंदाजीसाठी आला आहे.वरूण चक्रवर्तीच्या 11 व्या ओव्हरमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन ऋषभ पंत हा 27 धावांवर बाद झाला आहे. या विकेटनंतर दिल्लीच्या समस्या वाढल्या आहेत, तर पाचव्या विकेटनंतर ट्रिस्टन स्टब्स हा फलंदाजीसाठी आलाय.फॅशन का है ये जलवा! Urine चा डाग असलेल्या जीन्सची तरुणांमध्ये क्रेझ, किंमत ऐकून हैराण व्हालT20 World Cup 2024: कांगारूंना जोर का झटका, 'या' वर्ल्ड कप विनर खेळाडूचा होणार पत्ता कट? Video : दुसऱ्या मजल्यावरून चिमुकल्या प्लास्टिकच्या शीटवर पडला अन्...श्वास रोखून धरणारा धक्कादायक व्हिडीओMS Dhoni च्या नावावर IPLमधील सर्वात मोठा विक्रम! रोहित अन् कोहलीही 'हे' करू शकले नाहीतAkshaya Tritiya 2024 : विवाहासाठी 23 वर्षांनंतरही अक्षय्य तृतीयेला दुर्मिळ योग, वधूवरांना पाहावी लागणार इतके दिवस वाट Weekly Horoscope : लक्ष्मी नारायण योगामुळे 'या' लोकांना पदोन्नतीसह वेतनवाढ? यांना 7 दिवस घ्यावी लागणार काळजी
IPL 2024 KKR Vs DC Score Updates KKR Vs DC Score Kolkata Knight Riders Vs Delhi Capitals Score Now KKR Vs DC Today IPL Score Today IPL Score Now Live Cricket Score Cricket Score Online Today Match Score
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
KKR vs RR Live Score IPL 2024 : केकेआरला पहिला धक्का फिल सॉल्ट बादKKR vs RR Live Score, IPL 2024 : आयपीएलच्या 31 व्या सामन्यात कोलकाताच्या इडन गार्डनवर कोलकाता नाईट रायडर्ससमोर, आयपीएल 2024 चे टेबलटॉपर राजस्थान रॉयल्सचे कडे आव्हान असणार आहे.
Read more »
KKR vs RCB IPL 2024 Pitch Report, Weather: ईडन गार्डन में होगी रनों की बारिश? जानें कोलकाता के मौसम का भी हालKKR vs RCB IPL 2024 Eden Gardens Kolkata Stadium Pitch Report And Weather Forecast Today Match In Hindi: यह मुकाबला कोलकाता के इडन गार्डन स्टेडियम में खेला जाएगा।
Read more »
KKR vs PBKS Live Score IPL 2024 : केकेआरकडून सॉल्ट-नरेनची दमदार सुरूवातआयपीएल 2024 च्या 42 व्या सामन्यात आज इडन गार्डनवर कमालच्या फॉर्ममध्ये असलेली कोलकात नाइट रायडर्सविरूद्ध पंजाब किंग्सचा (Kolkata Knight Riders vs Punjab Kings) सामना रंगणार आहे.
Read more »
KKR vs PBKS | IPL 2024: ওপেনারদের দাপটে কেকেআরের রেকর্ড! আবরামকে নিয়ে ইডেন মাতাচ্ছেন শাহরুখKKR Reaches 261 against KKR vs PBKS Live Score IPL 2024
Read more »
IPL Live Score 2024, KKR vs DC Match LIVE: दिल्ली ने कोलकाता के खिलाफ टॉस जीत बैटिंग चुनी, ईडन गार्डन पर थोड़ी देर में होगी चौके-छक्कों की बारिशIPL Live Score 2024, KKR vs DC Live Cricket Score Online Today Match, IPL Aaj Ka Match Ka Live Score: ऋषभ पंत ने आईपीएल में केकेआर के आंद्रे रसेल के खिलाफ 216.
Read more »
KKR:27-0(2) DC vs KKR Live Cricket Score and Updates IPL 2024: KKR Begin ChaseKKR:27-0(2), DC vs KKR Live Cricket Score and Updates, IPL 2024: KKR Begin Chase
Read more »
