T20 World Cup 2026 IND VS PAK : आर प्रेमदास स्टेडियमवर 15 फेब्रुवारी रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात पाकिस्तानवर विजय मिळवून टीम इंडियाने सुपर 8 फेरीत दणक्यात प्रवेश केलाय.
T20 World Cup 2026 IND VS PAK : श्रीलंकेच्या कोलंबो शहरातील आर प्रेमदास स्टेडियमवर 15 फेब्रुवारी रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात सामना रंगला. या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानला विजयासाठी 176 धावांचं टार्गेट दिलं होतं.
मात्र हे टार्गेट पूर्ण करण्यात पाकिस्तानचा संघ अयशस्वी ठरला. परिणामी भारताने 61 धावांनी विजय मिळवला असून यासह टीम इंडिया वर्ल्ड कप 2026 च्या सुपर 8 फेरीसाठी क्वालिफाय झाली आहे. टीम इंडियाने 176 धावांचं आव्हान दिलं : टीम इंडियाने 7 विकेट्स गमावून पाकिस्तान विरुद्ध 175 धावा केल्या. यादरम्यान टीम इंडियाकडून ईशान किशनने 77, तिलक वर्माने 25, सूर्यकुमार यादवने 32, शिवम दुबेने 27, रिंकू सिंहने 11 धावा केल्या. ईशान किशनने 40 बॉलमध्ये 77 धावा केल्या आणि दरम्यान 3 षटकार आणि 10 चौकार सुद्धा लगावले. दरम्यान ईशानने 27 बॉलमध्ये अर्धशतक ठोकलं. या अर्धशतका सोबतच ईशान किशन हा कमी बॉलमध्ये पाकिस्तान विरुद्ध अर्धशतक ठोकणारा भारताचा दुसरा फलंदाज ठरला. त्याने युवराज सिंहचा रेकॉर्ड मोडला. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी पाकिस्तानला 176 धावांचं आव्हान दिलं.पाकिस्तानची फलंदाजी सुपर फ्लॉप : विजयासाठी 176 धावांचं आव्हान मिळालं असताना पाकिस्तानचे फलंदाज मैदानात उतरले. मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये हार्दिक पंड्याने साहिबजादा फरहानला शून्यावर बाद केले. त्यानंतर पाकिस्तानची फलंदाजी ढासळतच गेली आणि 78 धावांपर्यंत त्यांनी 7 विकेट्स गमावल्या. पाकिस्तानकडून उस्मान खानने 44, शाहीन आफ्रिदीने 23, शादाब खानने 14 तर फहीम अश्रफने 10 धावा केल्या. ग्रुप ए चा पॉईंट्स टेबल : ग्रुप ए च्या पॉईंट्स टेबलमध्ये टीम इंडियाने 6 पॉईंट्स मिळवून अव्वल स्थानी स्वतःला कायम ठेवलंय. तर दुसऱ्या क्रमांकावर 0.788 च्या नेट रन रेटने यूएसएचा संघ पुढे आहे. पाकिस्तानची भारताविरुद्ध सामना गमावल्यावर तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. त्यांचा नेट रन रेट -0.403 आहे. तर नेदरलँड 2 पॉईंट्सने चौथ्या स्थानी आहे. तर नामिबियाला एकाही सामन्यात विजय मिळवता न आल्याने ते थेट स्पर्धेतून बाहेर पडलेत.
IND Vs Pak Marathi News Cricket News Team India
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
IND vs PAK T20 World Cup Live: नो हैंडशेक कंट्रोवर्सी पर बोले पाक कप्तान, टीम इंडिया को लेकर सलमान का बड़ा ब...IND vs PAK T20 World Cup 2026, ind vs pak t20 world cup live, ind vs pak match live updates, ind vs pak weather report, abhishek sharma health, suryakumar yadav, india vs pakistan, भारत बनाम पाकिस्तान टी20 विश्व कप 2026, भारत बनाम पाक टी20 विश्व कप लाइव, भारत बनाम पाक मैच लाइव अपडेट, भारत बनाम पाक मौसम रिपोर्ट, अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव, भारत...
Read more »
IND vs PAK T20 World Cup Live: नो हैंडशेक कंट्रोवर्सी पर बोले पाक कप्तान, टीम इंडिया को लेकर सलमान का बड़ा ब...IND vs PAK T20 World Cup 2026, ind vs pak t20 world cup live, ind vs pak match live updates, ind vs pak weather report, abhishek sharma health, suryakumar yadav, india vs pakistan, भारत बनाम पाकिस्तान टी20 विश्व कप 2026, भारत बनाम पाक टी20 विश्व कप लाइव, भारत बनाम पाक मैच लाइव अपडेट, भारत बनाम पाक मौसम रिपोर्ट, अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव, भारत...
Read more »
T 20 world Cup 2026 IND vs PAK LIVE: ರಣ ರೋಚಕ ಹೈ ವೋಲ್ಟೇಜ್ ಪಂದ್ಯಕ್ಕೆ ಕ್ಷಣಗಣನೆ! ಭಾರತ vs ಪಾಕ್ ಅಖಾಡದಲ್ಲಿ ಗೆಲುವು ಯಾರಿಗೆ?T 20 world Cup 2026 IND vs PAK LIVE: ರಣ ರೋಚಕ ಹೈ ವೋಲ್ಟೇಜ್ ಪಂದ್ಯಕ್ಕೆ ಕ್ಷಣಗಣನೆ! ಭಾರತ vs ಪಾಕ್ ಅಖಾಡದಲ್ಲಿ ಗೆಲುವು ಯಾರಿಗೆ?
Read more »
IND vs PAK Live Score: पाकिस्तान का कड़ा इम्तिहान और टीम संयोजनIND vs PAK Live Cricket Score, T20 World Cup 2026: भारत और पाकिस्तान के बीच आज कोलंबो में टी20 वर्ल्ड कप 2026 का मुकाबला खेला जाना है।
Read more »
‘This isn’t India vs Pak, it’s Jay Shah vs Pakistan’’; opposition ahead of T20 World Cup clash‘Those who are on the border know how Pakistan is fighting a proxy war against India, says Congress MP Sukhjinder Randhawa ahead of IND vs PAK match in Colombo.
Read more »
IND vs PAK LIVE Score: తొలి ఓవర్లోనే బిగ్ షాక్.. అభిషేక్ శర్మ డకౌట్IND vs PAK LIVE Score: తొలి ఓవర్లోనే బిగ్ షాక్.. అభిషేక్ శర్మ డకౌట్
Read more »
