IND VS AUS : ऑस्ट्रेलियाकडून भारताचा सलग दुसऱ्यांदा पराभव, टीम इंडियाने सीरिज गमावली

Ind Vs Aus News

IND VS AUS : ऑस्ट्रेलियाकडून भारताचा सलग दुसऱ्यांदा पराभव, टीम इंडियाने सीरिज गमावली
Marathi NewsCricket NewsTeam India
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 99 sec. here
  • 6 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 53%
  • Publisher: 63%

IND VS AUS : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा वनडे सामना खेळवला जात असून यात भारताने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 265 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान २ विकेट राखून ऑस्ट्रेलियाने पूर्ण केलं आहे.

IND VS AUS : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची वनडे सीरिज खेळवली जात आहे. यातील दुसरा सामना हा एडिलेड येथे खेळवला गेला असून यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 2 विकेटने पराभव केला. टीम इंडियाने सीरिजमधील सलग दुसरा सामना गमावल्याने ऑस्ट्रेलियाने यात 2-0 ने विजयी आघाडी घेतली आहे.

त्यामुळे शेवटचा सामना टीम इंडिया जिंकण्यात यशस्वी झाली तरी ते सीरिज जिंकू शकणार नाहीत. प्रथम फलंदाजीचं दिलं आव्हान : सामन्यापूर्वी झालेला टॉस ऑस्ट्रेलियाने जिंकला आणि त्यांनी प्रथम गोलंदाजी निवडली. टीम इंडियाच्या फलंदाजीची सुरुवात खराब झाली कारण कर्णधार शुभमन गिल आणि विराट कोहली स्वस्तात बाद झाले. मात्र यावेळी श्रेयस अय्यर आणि रोहित शर्मा या दोघांनी तब्बल 118 धावांची पार्टनरशिप केली. रोहित शर्माने वनडे करिअरमध्ये 59 वा अर्धशतक ठोकलं. त्याने 97 बॉलमध्ये 73 धाव केल्या. यात 2 सिक्स आणि 7 चौकार सामील होते. रोहित शर्मा आऊट झाल्यावर अय्यरने मोर्चा सांभाळला आणि त्याने 77 बॉलमध्ये 61 धावा केल्या. अक्षर पटेलने सुद्धा 44 धावांची खेळी केली. हर्षित राणाने 24 धावा केल्या. टीम इंडियाने 9 विकेट गमावून 264 धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 265 धावांचं आव्हान दिलं.ऑस्ट्रेलियाने विजयाचं आव्हान पूर्ण करताना 8 विकेट गमावल्या पण तरी 46.2 ओव्हरला त्यांनी 265 धावांचं आव्हान पूर्ण केलं. अर्शदीप सिंह, हर्षित राणा आणि वॉशिंग्टन सुंदर हे प्रत्येकी 2 विकेट घेण्यात यशस्वी झाले. तर मोहम्मद सिराज आणि अक्षर पटेलने 1 विकेट घेतली. ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक धावा मॅथ्यू शॉर्ट ने केल्या. त्याने 74 धावांची खेळी केली. टीम इंडियाची प्लेईंग 11 : रोहित शर्मा, शुभमन गिल , विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल , वॉशिंग्टन सुंदर, नितीशकुमार रेड्डी, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराजऑस्ट्रेलियाची प्लेईंग 11 :मिचेल मार्श , ट्रॅव्हिस हेड, मॅथ्यू शॉर्ट, मॅट रेनशॉ, अ‍ॅलेक्स केरी , कूपर कॉनोली, मिशेल ओवेन, झेवियर बार्टलेट, मिशेल स्टार्क, अ‍ॅडम झांपा, जोश हेझलवुड. FAQ : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा वनडे सामना कोणाने जिंकला?उत्तर: ऑस्ट्रेलियाने भारताचा २ विकेटने पराभव केला. यामुळे ऑस्ट्रेलियाने ३ सामन्यांच्या सीरिजमध्ये २-० ने आघाडी घेतली आहे.स्ट्रेलियाने विजय कसा मिळवला?उत्तर: ऑस्ट्रेलियाने २६५ धावांचे आव्हान पूर्ण करताना ८ विकेट गमावल्या, पण ४६.२ ओव्हरमध्ये विजय मिळवला.भारताकडून कोणत्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली?उत्तर: अर्शदीप सिंह, हर्षित राणा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या. मोहम्मद सिराज आणि अक्षर पटेलने प्रत्येकी १ विकेट घेतली.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Marathi News Cricket News Team India

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

45 मिनट में जमकर तोड़ा बल्ला... अब नहीं होगी पहले जैसी गलती, विराट कोहली ने दूसरे वनडे से पहले काटा बवाल45 मिनट में जमकर तोड़ा बल्ला... अब नहीं होगी पहले जैसी गलती, विराट कोहली ने दूसरे वनडे से पहले काटा बवालIND vs AUS: विराट कोहली और रोहित शर्मा ने एडिलेड में खेले जाने वाले दूसरे वनडे से पहले जमकर तैयारी की है। उनका वीडियो सोशल मीडिया पर वायरल हो रहा है।
Read more »

क्या एडिलेड में जीत का सिलसिला बरकरार रख पाएगा भारत: 17 साल से नहीं हारा, हर दूसरे मैच में कोहली का शतक; ऑस...क्या एडिलेड में जीत का सिलसिला बरकरार रख पाएगा भारत: 17 साल से नहीं हारा, हर दूसरे मैच में कोहली का शतक; ऑस...India Vs Australia Adelaide Oval Head To Head Records Analysis; Follow IND VS AUS Adelaide ODI Playing 11 Players List Latest News, Live Score Coverage, Reports And Updates On Dainik Bhaskar.
Read more »

IND vs AUS 2nd ODI: एडिलेड पिच रिपोर्ट, जानिए कैसी रहेगी पिच?IND vs AUS 2nd ODI: एडिलेड पिच रिपोर्ट, जानिए कैसी रहेगी पिच?भारत और ऑस्ट्रेलिया के बीच दूसरा वनडे मैच 23 अक्टूबर को एडिलेड में खेला जाएगा. पहले वनडे में भारत को हार मिली थी, ऐसे में टीम इंडिया सीरीज में बने रहने के लिए उतरेगी. एडिलेड की पिच बल्लेबाजों के लिए मददगार होती है, शुरुआत में संभलकर खेलना होगा, बाद में बड़ी पारी बन सकती है. स्पिनर्स को भी मदद मिलने की संभावना है. टॉस जीतकर टीमें पहले बल्लेबाजी करना पसंद करती हैं.
Read more »

IND vs AUS: रोहित शर्मा ने सौरव गांगुली को पीछे छोड़ा, अब सिर्फ सचिन तेंदुलकर और विराट कोहली ही आगेIND vs AUS: रोहित शर्मा ने सौरव गांगुली को पीछे छोड़ा, अब सिर्फ सचिन तेंदुलकर और विराट कोहली ही आगेIND vs AUS पूर्व भारतीय कप्तान रोहित शर्मा भले ही ऑस्ट्रेलिया के खिलाफ दूसरे वनडे में शतक बनाने से चूक गए हो, लेकिन इस दौरान उन्होंने सौरव गांगुली को पछाड़ दिया.
Read more »

IND vs AUS: रोहित शर्मा ने सौरव गांगुली को पीछे छोड़ा, अब सिर्फ सचिन तेंदुलकर और विराट कोहली ही आगेIND vs AUS: रोहित शर्मा ने सौरव गांगुली को पीछे छोड़ा, अब सिर्फ सचिन तेंदुलकर और विराट कोहली ही आगेIND vs AUS पूर्व भारतीय कप्तान रोहित शर्मा भले ही ऑस्ट्रेलिया के खिलाफ दूसरे वनडे में शतक बनाने से चूक गए हो, लेकिन इस दौरान उन्होंने सौरव गांगुली को पछाड़ दिया.
Read more »

Harshit Rana: जिस खिलाड़ी को लेकर बदनाम हुए गौतम गंभीर, उसी ने बचाई टीम इंडिया की इज्जत, लगाई चौकों की झड़ी...Harshit Rana: जिस खिलाड़ी को लेकर बदनाम हुए गौतम गंभीर, उसी ने बचाई टीम इंडिया की इज्जत, लगाई चौकों की झड़ी...IND vs AUS Harshit Rana: एडम जम्पा को एक ही ओवर में तीन चौके लगाते हुए हर्षित राणा ने भारत का स्कोर 264 तक पहुंचाने में अहम भूमिका निभाई.
Read more »



Render Time: 2026-04-01 22:16:52