India vs Pakistan Asia Cup: आशिया कप 2025 मधील भारत-पाकिस्तान सामना रद्द करण्यासाठी चार विद्यार्थ्यांनी भारतीय सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
India vs Pakistan Asia Cup Match Asia Cup 2025 : आशिया कप 2025 सुरु झाला आहे. यामधला भारत पाकिस्तानचा सामना खूप वेळापासून चर्चेत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर हा सामना होऊ नये असं अनेकांचं मत आहे भारत-पाकिस्तान सामना रद्द करण्याची मागणी आता थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचली आहे.
हा हाय-प्रोफाइल सामना 14 सप्टेंबर रोजी दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. यासाठी चार विद्यार्थ्यांची एक वेगळंच काम केलं आहे. चार विद्यार्थ्यांची जनहित याचिकाया सामन्याविरोधात चार लॉ विद्यार्थ्यांनी जनहित याचिका दाखल केली असून या गटाचे नेतृत्व उर्वशी जैन करत आहे. याचिकेमध्ये असा मुद्दा मांडण्यात आला आहे की, पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरनंतर लगेच पाकिस्तानविरुद्ध सामना खेळणे हे शहीद जवानांचा आणि नागरिकांचा अपमान ठरेल.हे ही वाचा: मोबाईलवर Asia Cup 2025 चा कसा पाहाल Live सामना? लाईव्ह स्ट्रीमिंगबद्दल माहिती जाणून घ्या राष्ट्रहित वरचढ – असा युक्तिवादयाचिकाकर्ते ऍड. स्नेहा राणी, अभिषेक वर्मा आणि मोहम्मद अनस चौधरी यांनी न्यायालयात सांगितले की, “क्रिकेट कधीही राष्ट्रहित, सैनिकांचे बलिदान आणि जनतेच्या सुरक्षेपेक्षा मोठे ठरू शकत नाही.” त्यांनी सुप्रीम कोर्टाने तातडीने या बाबतीत हस्तक्षेप करावा, तसेच भविष्यातील निर्णयांसाठी राष्ट्रीय क्रीडा प्रशासन अधिनियम 2025 लागू करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी केली आहे.हे ही वाचा: इम्रान खानने विकले होते भारतात मिळालेले सुवर्णपदक, IND vs PAK सामन्यापूर्वी जाणून घ्या 38 वर्षे जुनी गोष्ट संसदेतही गदारोळभारत-पाकिस्तान क्रिकेट हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. एशिया कप 2025 च्या वेळापत्रकापूर्वीच या सामन्यावरून संसदेत वादविवाद झाले होते. मात्र, सरकारने अलीकडे स्पष्ट धोरण जाहीर केले आहे की टीम इंडिया पाकिस्तानविरुद्ध कोणतीही द्विपक्षीय मालिका खेळणार नाही; पण बहुपक्षीय स्पर्धांमध्ये सामना होईल.हे ही वाचा: माकडाने हाताचे मांस... रिंकू सिंगने सांगितली थरारक कहाणी, वाचून अंगावर येईल शहारा टीम इंडियाची दमदार सुरुवातदरम्यान, एशिया कपच्या पहिल्याच सामन्यात टीम इंडियाने UAE वर 9 गडी राखून दणदणीत विजय मिळवला आहे. कुलदीप यादवने 4 बळी घेतले तर शिवम दुबेने 3 गडी बाद करत दमदार खेळ दाखवला.
Asia Cup IND Vs PAK Asia Cup 2025 Supreme Court
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
Asia cup 2025: ಇಂದಿನಿಂದ ಏಷ್ಯಾ ಕಪ್ 2025 ಆರಂಭ: ಟೂರ್ನಿಯ ಉದ್ಘಾಟನಾ ಪಂದ್ಯ ಎಷ್ಟು ಗಂಟೆಗೆ ಪ್ರಾರಂಭ? ಹವಾಮಾನ ಮತ್ತು ಪಿಚ್ ವರದಿ ಹೇಗಿದೆ?Asia cup 2025 Afghanistan vs Hong Kong: ಏಷ್ಯಾ ಕಪ್ 2025 ಮಂಗಳವಾರ (ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 9) ಆರಂಭವಾಗಲಿದೆ. ಟೂರ್ನಿಯ ಉದ್ಘಾಟನಾ ಪಂದ್ಯದಲ್ಲಿ ಅಫ್ಘಾನಿಸ್ತಾನ ಹಾಂಗ್ ಕಾಂಗ್ ತಂಡವನ್ನು ಎದುರಿಸಲಿದೆ.
Read more »
भारत-पाकिस्तान के बीच अफगानिस्तान... Asia Cup से पहले कुर्सी पर सवाल, सूर्या-सलमान ने दिए अलग-अलग जवाबIND vs PAK Asia Cup: एशिया कप का आगाज कुछ ही घंटों में हो जाएगा. पहला मुकाबला हॉन्ग-कॉन्ग और अफगानिस्तान के बीच मुकाबला खेला जाएगा. लेकिन चर्चे भारत और पाकिस्तान के देखने को मिल रहे हैं. एशिया कप से पहले सभी कप्तानों की प्रेस कॉन्फ्रेंस हुई. जिसमें भी भारत-पाकिस्तान के बीच अफगानिस्तान देखने को मिला.
Read more »
सूर्यकुमार बोले-मैदान पर एग्रेशन के बिना काम नहीं चल सकता: पाकिस्तान से मुकाबला 14 सितंबर को, प्लेइंग-इलेवन...Suryakumar Yadav Press Conference Update. Follow India VS Pakistan Asia Cup Match Latest News and Updates On Dainik Bhaskar.
Read more »
एशिया कपAsia Cup 2025: Get एशिया कप cricket score, एशिया कप 2025 शेड्यूल, india squad, team list, photos, videos, time table, venue details and all the latest Asia Cup updates at Navbharat Times.
Read more »
AFG vs HK Asia Cup LIVE: अफगानिस्तान ने जीता टॉसAfghanistan vs Hong Kong LIVE: एशिया कप 2025 के पहले मैच में अफगानिस्तान का मुकाबला हांगकांग से है। यह मैच अबू धाबी के शेख जायद स्टेडियम में है।
Read more »
भारतीय फैंस IND vs PAK मैच के खिलाफ, सुप्रीम कोर्ट में दर्ज हुई याचिका, Asia Cup T20 का मैच रुकवाने की मांगIndia vs Pakistan: एशिया कप 2025 में भारत को अपना अगला मैच 14 सितंबर को पाकिस्तान के खिलाफ खेलना है, लेकिन उससे पहले ही जमकर बवाल देखने को मिल रहा है. ऐसा इसलिए क्योंकि भारतीय लोग उस देश के साथ कोई भी क्रिकेट मैच खेलने के समर्थन में नहीं खड़े हैं, जो आतंक को सपोर्ट करता है.
Read more »
