IND vs PAK Final Live Streaming: आशिया कप 2025 चा भारत विरुद्व पाकिस्तानचा आज महामुकाबला! 'इथे' बघा फ्री सामना

Dubai News

IND vs PAK Final Live Streaming: आशिया कप 2025 चा भारत विरुद्व पाकिस्तानचा आज महामुकाबला! 'इथे' बघा फ्री सामना
India Vs PakistanAsia Cup 2025Asia Cup IND Vs PAK
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 117 sec. here
  • 6 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 60%
  • Publisher: 63%

Asia Cup 2025, India vs Pakistan Free Live Streaming: 2025 च्या आशिया कप मोहिमेचा शेवटचा टप्पा आता संपला आहे. आशिया कपच्या 41 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन्ही संघ अंतिम फेरीत उतरतील. भारताने ग्रुप स्टेज आणि सुपर फोर दोन्ही टप्प्यात विजय मिळवला आहे.

When and where to watch IND vs PAK final match for free: आशिया कप 2025चा रोमांचक प्रवास आज शेवटच्या टप्प्यावर पोहोचत आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रविवार, 28 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी संघ पहिल्यांदाच फायनलमध्ये भिडणार आहेत.

आशिया कपच्या 41 वर्षांच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे की दोन्ही संघ अंतिम फेरीत आमनेसामने येत आहेत. गट फेरीत तसेच सुपर-4 टप्प्यात भारताने पाकिस्तानवर मात केली होती. त्यामुळे टीम इंडिया आता तिसऱ्यांदा विजय मिळवत विजेतेपद पटकावण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार आहे. दुसरीकडे पाकिस्तान संघ मागील दोन पराभवांचा हिशेब चुकता करण्यासाठी आतूर आहे.सामना कुठे आणि किती वाजता?दिनांक : रविवार, 28 सप्टेंबर 2025स्थळ : दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवेळ : भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8 वाजता सामना सुरू, तर टॉस 7:30 वाजता होईल.हे ही वाचा: Asia Cup 2025 IND vs SL: अक्षर पटेलने कॅच सोडला, चेंडू सीमारेषेबाहेर गेला… तरी श्रीलंकेला एकही धाव का नाही मिळाली? सामना कुठे पाहता येईल?टीव्हीवर : सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या सर्व चॅनेल्सवर थेट प्रक्षेपण होणार आहे.मोबाइल/ऑनलाइन : SonyLIV अ‍ॅपवर थेट स्ट्रिमिंग उपलब्ध आहे. सामना आणि त्यातील लाईव्ह अपडेट्स विविध न्यूज पोर्टल्सवरही पाहता येतील.हे ही वाचा: IND vs PAK: भारताचं टेन्शन वाढलं! सर्व मॅच जिंकून देणारा स्टार खेळाडू जखमी; Asia Cup Final मधून बाहेर?फ्री मध्ये कसा पाहू शकता?मोबाइल युजर्ससाठी काही खास पर्याय उपलब्ध आहेत.जिओ युजर्स : 175 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये 10 जीबी डेटा सोबत 10 ओटीटी अ‍ॅप्सचे सबस्क्रिप्शन मिळते, ज्यात SonyLIV चा समावेश आहे.व्होडाफोन युजर्स : 95 रुपयांच्या डेटा प्लॅनसोबत SonyLIV चे फ्री सबस्क्रिप्शन दिले जाते. त्यामुळे अतिरिक्त शुल्क न भरता सामना पाहण्याची सोय होते.हे ही वाचा: IND vs SL: दासुन शनाका रनआऊट होऊनही का खेळत राहिला? अंपायरच्या निर्णयामुळे मैदानावर गोंधळ, जाणून घ्या नियमभारतीय संघसूर्यकुमार यादव , शुभमन गिल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, संजू सॅमसन, हर्षित राणा, रिंकू सिंह. हे ही वाचा: Asia Cup 2025 Prize Money: जिंकणारा संघ होणार मालामाल तर, उपविजेत्याही मिळणार करोडो रुपये! जाणून घ्या बक्षीस रक्कम पाकिस्तानी संघसलमान आगा , अबरार अहमद, फहीम अशरफ, फखर जमान, हारिस रऊफ, हसन अली, हसन नवाज, हुसैन तलत, खुशदिल शाह, मोहम्मद हारिस , मोहम्मद नवाज, साहिबजादा फरहान, सईम अयूब, शाहीन आफ्रिदी, सुफियान मुकीम, मोहम्मद वसीम ज्युनियर, सलमान मिर्झा. It has taken more than 40 years but we finally have it: a first India-Pakistan Asia Cup final pic.twitter.com/T2vOiRfURQ— ESPNcricinfo September 26, 2025आजचा हा ऐतिहासिक सामना केवळ आशिया कपचे विजेतेपद ठरवणार नाही, तर भारत-पाकिस्तान या दोन्ही संघांमधील कट्टर प्रतिस्पर्धेला नवा अध्याय देणार आहे.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

India Vs Pakistan Asia Cup 2025 Asia Cup IND Vs PAK

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

Tamil Nadu LIVE பள்ளி விடுமுறை அமெரிக்க வரி விதிப்பு தங்கம் விலை கிடுகிடு உயர்வு IND vs SLTamil Nadu LIVE பள்ளி விடுமுறை அமெரிக்க வரி விதிப்பு தங்கம் விலை கிடுகிடு உயர்வு IND vs SLTamil Nadu LIVE பள்ளி விடுமுறை அமெரிக்க வரி விதிப்பு தங்கம் விலை கிடுகிடு உயர்வு IND vs SL - அப்டேட்ஸ்
Read more »

IND vs PAK Live Streaming: एशिया कप के फाइनल में भारत का सामना पाकिस्‍तान से, ऐसे फ्री में देख पाएंगे मुकाबलाIND vs PAK Live Streaming: एशिया कप के फाइनल में भारत का सामना पाकिस्‍तान से, ऐसे फ्री में देख पाएंगे मुकाबलाएशिया कप 2025 समाप्ति पर है। भारत और पाकिस्‍तान ने फाइनल में जगह पक्‍की की। दोनों टीमें 41 साल के इतिहास में पहली बार एशिया कप का फाइनल खेलने उतरेंगी। ग्रुप स्‍टेज और सुपर-4 में जब दोनों टीमों का सामना हुआ था तो बाजी भारत ने मारी थी। ऐसे में टीम इंडिया फाइनल में तीसरी बार पाकिस्‍तान को हराकर खिताब जीतना...
Read more »

ಪಾಕಿಸ್ತಾನ ಜೊತೆ ಫೈನಲ್ ಪಂದ್ಯಕ್ಕೂ ಮುನ್ನ ಟೀಂ ಇಂಡಿಯಾಗೆ ಭಾರಿ ಆಘಾತ.. ಈ ಸ್ಟಾರ್‌ ಆಟಗಾರರು ತಂಡದಿಂದಲೇ ಔಟ್!?‌ಪಾಕಿಸ್ತಾನ ಜೊತೆ ಫೈನಲ್ ಪಂದ್ಯಕ್ಕೂ ಮುನ್ನ ಟೀಂ ಇಂಡಿಯಾಗೆ ಭಾರಿ ಆಘಾತ.. ಈ ಸ್ಟಾರ್‌ ಆಟಗಾರರು ತಂಡದಿಂದಲೇ ಔಟ್!?‌IND vs PAK Asia Cup 2025 Final: ಶ್ರೀಲಂಕಾ ವಿರುದ್ಧದ ಪಂದ್ಯದ ಸಮಯದಲ್ಲಿ ಇಬ್ಬರು ಆಟಗಾರರು ಗಾಯಗೊಂಡಿದ್ದು, ಇಬ್ಬರೂ ಪಂದ್ಯದ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಮೈದಾನವನ್ನು ತೊರೆದರು.
Read more »

Asia Cup 2025: IND vs PAK फाइनल से पहले अर्शदीप सिंह को लगा गहरा झटका, सिंगर राजवीर जवंदा के लिए लगाई दुआ की गुहारAsia Cup 2025: IND vs PAK फाइनल से पहले अर्शदीप सिंह को लगा गहरा झटका, सिंगर राजवीर जवंदा के लिए लगाई दुआ की गुहारAsia Cup 2025 के भारत और पाकिस्तान के बीच होने वाले फाइनल से पहले, टीम इंडिया के तेज गेंदबाज अर्शदीप सिंह ने पंजाबी सिंगर राजवीर जवंदा के लिए दुआ करने की गुहार लगाई है। राजवीर का हिमाचल प्रदेश में बाइक एक्सीडेंट हो गया है और वह आईसीयू में भर्ती हैं। अर्शदीप ने इंस्टाग्राम पर भावुक पोस्ट शेयर की, जिसमें राजवीर के जल्द ठीक होने की कामना की गई है।
Read more »

IND vs PAK Live Streaming: पाकिस्तान के खिलाफ बिखेरनी होगी सूर्यकुमार को चमक, कब-कहां और कैसे देखें मुकाबला?IND vs PAK Live Streaming: पाकिस्तान के खिलाफ बिखेरनी होगी सूर्यकुमार को चमक, कब-कहां और कैसे देखें मुकाबला?एशिया कप का रोमांच चरम पर है। रविवार को भारत और पाकिस्तान के बीच खिताबी मुकाबला खेला जाएगा। एशिया कप के 41 साल के इतिहास में दोनों टीमें पहली बार आमने-सामने होंगी। भारतीय टीम
Read more »

IND vs PAK Final Asia Cup Live Streaming: क्या डीडी स्पोर्ट्स पर दिखेगा भारत-पाकिस्तान फाइनल मैच, सोनी लिव ...IND vs PAK Final Asia Cup Live Streaming: क्या डीडी स्पोर्ट्स पर दिखेगा भारत-पाकिस्तान फाइनल मैच, सोनी लिव ...India vs Pakistan Asia Cup फाइनल 28 सितंबर को दुबई में होगा. मैच सोनी स्पोर्ट्स नेटवर्क और डीडी स्पोर्ट्स पर फ्री में देखा जा सकता है.
Read more »



Render Time: 2026-04-02 10:42:35