ICC ने बांगलादेशी पत्रकारांना T20 वर्ल्ड कपमध्ये का दिली नो एंट्री? समोर आलं मोठं कारण

ICC News

ICC ने बांगलादेशी पत्रकारांना T20 वर्ल्ड कपमध्ये का दिली नो एंट्री? समोर आलं मोठं कारण
Marathi NewsT20 World Cup 2026Cricket
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 136 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 72%
  • Publisher: 63%

T20 World Cup 2026 : आयसीसीने बांगलादेशच्या 100 हून अधिक पत्रकारांचे T20 वर्ल्ड कप 2026 साठी एक्रेडिटेशन देण्यास नकार दिल्याने बांगलादेश आणि आयसीसीचे संबंध पुन्हा एकदा ताणले गेले आहेत. बांगलादेशच्या पत्रकारांना T20 वर्ल्ड कपमध्ये नो एंट्री देण्याचं कारण आयसीसीच्या अधिकाऱ्याने सांगितलं आहे.

T20 World Cup 2026 : आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2026 खेळण्यासाठी बांगलादेशने भारतात सामने खेळण्यासाठी येण्यास नकार दिल्यावर आयसीसीने स्कॉटलंडला त्यांचा रिप्लेसमेंट संघ म्हणून जाहीर केलय. त्यानंतर बांगलादेश आणि आयसीसीचे संबंध ताणले गेले होते.

मात्र आता पुन्हा एकदा आयसीसीने बांगलादेशच्या 100 हून अधिक पत्रकारांचे T20 वर्ल्ड कप 2026 साठी एक्रेडिटेशन देण्यास नकार दिल्याने पुन्हा एकदा बांगलादेश आणि आयसीसीचे संबंध पुन्हा एकदा ताणले गेले आहेत. खेळातील गव्हर्निंग बॉडीचा हा निर्णय बांगलादेशने ग्रुप सामने खेळण्यासाठी भारतात येण्यास नकार दिल्यावर आला आहे. भारतात सुरक्षेचा अभाव आहे असं म्हणत बांगलादेशने त्यांचे टी 20 वर्ल्ड कपचे सामने हे श्रीलंकेत खेळवण्यात यावेत यामागणीवर असून बसलं होतं, पण आयसीसीने बांगलादेशने केलेला सुरक्षेचा दावा फेटाळला आणि आयसीसीने बांगलादेशची ही मागणी फेटाळली. 100 पत्रकारांचं एक्रेडिटेशन रद्द : बांगलादेशी पत्रकारांना स्पर्धेचे वार्तांकन करण्यापासून रोखण्यासाठी त्यांची मान्यता रद्द करण्याच्या आयसीसीच्या निर्णयामुळे मीडिया जगतात खळबळ उडाली आहे. मात्र NDTV सोबत बोलताना आयसीसीच्या एका अधिकाऱ्यांनी पुष्टी केली की हा निर्णय बांगलादेश सरकारने केलेल्या टीकेनंतर घेण्यात आला आहे. ज्यामध्ये सध्याच्या राजकीय गोंधळात भारत प्रवासासाठी असुरक्षित असल्याचे वर्णन करण्यात आले होते.आयसीसीच्या एका अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या हवाल्याने NDTV ला सांगितले की, त्यांना व्हिसा किंवा मान्यता देण्यात आलेली नाही कारण तेथील सरकारने सातत्याने सांगितले आहे की भारतात येणे असुरक्षित आहे.NDTV ने बांगलादेशच्या एका मीडिया आउटलेट आजकेर पत्रिकाचे स्पोर्ट्स एडिटर राणा अब्बास यांची सुद्धा मान्यता रद्द केलेली आहे. त्यानंतर त्यांनी हे खूपच दुःखदायक असल्याचे म्हटलं. ते म्हणाले की, बांगलादेशात असे कधीही घडले नव्हते. 1999 मध्ये देशाच्या पहिल्या वर्ल्ड कपपूर्वीपासून बांगलादेशी पत्रकारांनी आयसीसीच्या स्पर्धांचे वृत्तांकन केले आहे, ज्यात भारत विरुद्ध पाकिस्तान सारख्या हाय-प्रोफाइल सामन्यांचा समावेश आहे. जरी ते भारतात खेळले गेले असले तरी, यापूर्वी कधीही सर्व पत्रकारांना अशा प्रकारे बाद करण्यात आले नव्हते. आयसीसी स्पर्धांच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडत असावं आणि हे अत्यंत दुर्दैवी आहे.हेही वाचा : पाकिस्तान Out होताच T20 वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशची रि-एन्ट्री? नवं समीकरण समजून घ्या पुढे बांगलादेशी पत्रकार राणा अब्बास म्हणाले की, मी म्हणेन की हे अत्यंत दुःखद आहे. जागतिक क्रीडा क्षेत्रात, सहभागी नसलेल्या देशांतील पत्रकारांनाही सहसा स्थान दिले जाते. फिफा हे याचं एक उत्तम उदाहरण आहे. या समस्येमुळे एक हानिकारक पूर्वाग्रह निर्माण होण्याचा धोका आहे आणि श्रीलंकेतील सामन्यांच्या कव्हरेजवरही त्याचा परिणाम होऊ शकतो.रिपोर्ट्सनुसार बांगलादेशी पत्रकारांनी पुढील पावलं उचलण्यापूर्वी बांगलादेश स्पोर्ट्स प्रेस असोसिएशन आणि बांगलादेश स्पोर्ट्स जर्नलिस्ट कम्युनिटी शी संपर्क साधला आहे. बांगलादेशी पत्रकारांसाठी, पहिल्यांदाच आयसीसीची स्पर्धा कव्हर करण्यास नकार मिळणे हे अत्यंत निराशाजनक आहे.रिपोर्ट्सनुसार बांगलादेशी पत्रकारांनी पुढील पावलं उचलण्यापूर्वी बांगलादेश स्पोर्ट्स प्रेस असोसिएशन आणि बांगलादेश स्पोर्ट्स जर्नलिस्ट कम्युनिटी शी संपर्क साधला आहे. बांगलादेशी पत्रकारांसाठी, पहिल्यांदाच आयसीसीची स्पर्धा कव्हर करण्यास नकार मिळणे हे अत्यंत निराशाजनक आहे.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Marathi News T20 World Cup 2026 Cricket Bangladesh

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

टीम ऐलान के बावजूद पाकिस्तान का विश्व कप खेलना अभी तय नहीं, मोहसिन नकवी ने दोहराई हटने की बातटीम ऐलान के बावजूद पाकिस्तान का विश्व कप खेलना अभी तय नहीं, मोहसिन नकवी ने दोहराई हटने की बातPakistan T20 World Cup, Mohsin Naqvi latest news, Mohsin Naqvi statement, पाकिस्तान टी-20 वर्ल्ड कप, मोहसिन नकवी पीसीबी चीफ, टी-20 वर्ल्ड कप पाकिस्तान स्क्वॉड, Pakistan t20 world cup squad announcement
Read more »

टी-20 वर्ल्डकप के लिए स्कॉटलैंड की टीम घोषित: पाकिस्तानी मूल के सफयान शरीफ के वीजा पर फंसा पेंच ; ICC- BCCI...टी-20 वर्ल्डकप के लिए स्कॉटलैंड की टीम घोषित: पाकिस्तानी मूल के सफयान शरीफ के वीजा पर फंसा पेंच ; ICC- BCCI...Scotland T20 World Cup squad announced; visa issues for Safyan Sharif. Cricket Scotland ICC working on resolution.
Read more »

T20 World Cup में बांग्लादेशी मीडिया को नो एंट्री, ICC बोली- आपकी सरकार कह रही भारत असुरक्षित हैT20 World Cup में बांग्लादेशी मीडिया को नो एंट्री, ICC बोली- आपकी सरकार कह रही भारत असुरक्षित हैT20 World Cup 2026 Updates: बांग्लादेश सरकार ने भारत को असुरक्षित बताकर अपनी टीम को टी20 वर्ल्ड कप में खेलने के लिए नहीं भेजा है। इसके बाद वहां के पत्रकारों के एक्रिडिएशन के आवेदन खारिज हो गए हैं।
Read more »

Bangladesh Journalists Denied T20 World Cup 2026 Access: বিশ্বকাপে বাংলাদেশি সাংবাদিকদের নো এন্ট্রি! ICC-র গণপ্রত্যাখ্যানে উত্তাল পদ্মাপার, ১৫০ অ্যাক্রেডিটেশন রিজেক্ট!Bangladesh Journalists Denied T20 World Cup 2026 Access: বিশ্বকাপে বাংলাদেশি সাংবাদিকদের নো এন্ট্রি! ICC-র গণপ্রত্যাখ্যানে উত্তাল পদ্মাপার, ১৫০ অ্যাক্রেডিটেশন রিজেক্ট!Bangladesh Journalists Denied T20 World Cup 2026 Access
Read more »

Bangladesh Journalists Denied T20 World Cup 2026 Access: বিশ্বকাপে বাংলাদেশি সাংবাদিকদের নো এন্ট্রি! ICC-র গণপ্রত্যাখ্যানে উত্তাল পদ্মাপার, ১৫০ অ্যাক্রেডিটেশন রিজেক্ট!Bangladesh Journalists Denied T20 World Cup 2026 Access: বিশ্বকাপে বাংলাদেশি সাংবাদিকদের নো এন্ট্রি! ICC-র গণপ্রত্যাখ্যানে উত্তাল পদ্মাপার, ১৫০ অ্যাক্রেডিটেশন রিজেক্ট!Bangladesh Journalists Denied T20 World Cup 2026 Access
Read more »

T20 WC 2026: ICC हुआ बांग्लादेशी मीडिया पर सख्त, ब‍िलब‍िला उठा BCB... जानें पूरा मामलाT20 WC 2026: ICC हुआ बांग्लादेशी मीडिया पर सख्त, ब‍िलब‍िला उठा BCB... जानें पूरा मामलाT20 वर्ल्ड कप से बांग्लादेश के हटने के बाद ICC ने बांग्लादेशी मीडिया के लिए एक्रेडिटेशन प्रक्रिया में बदलाव किया है. कई पत्रकारों के आवेदन खारिज हुए हैं और अब उन्हें दोबारा आवेदन करना होगा. BCB ने ICC से इस फैसले पर स्पष्टीकरण मांगा है. मीडिया को केस-टू-केस आधार पर परखा जाएगा.
Read more »



Render Time: 2026-04-02 10:22:28