ICC कठोर होताच पाकिस्तानची निघाली हवा, IND VS PAK बहिष्कार प्रकरणाला नवं वळण

ICC News

ICC कठोर होताच पाकिस्तानची निघाली हवा, IND VS PAK बहिष्कार प्रकरणाला नवं वळण
IND Vs PakMarathi NewsCricket News
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 76 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 48%
  • Publisher: 63%

IND VS PAK : 15 फेब्रुवारी रोजी भारताविरुद्ध होणारा वर्ल्ड कपमधील सामन्यावर पाकिस्तानने बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय. मात्र या प्रकरणावर आता आयसीसीने कठोर भूमिका घेताच पाकिस्तान क्रिकेट बोर्ड नरमल आहे.

IND VS USA : टी20 वर्ल्ड कप 2026 ला सुरुवात झालीये, मात्र भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ग्रुप स्टेज सामना होणार की नाही यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे. पाकिस्तान सरकारने काही दिवसांपूर्वी जाहीर केलं की त्यांचा संघ हा 15 फेब्रुवारी रोजी भारताविरुद्ध होणारा वर्ल्ड कपमधील सामना खेळणार नाही.

पाकिस्ता क्रिकेट बोर्डाने याला असाधारण परिस्थितिशी जोडलेलं प्रकरण म्हटलं आहे. या प्रकरणाने नवीन वळण घेतलं असून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आता औपचारिक पद्धतीने आयसीसीशी बातचीत करण्याची मागणी केली आहे. PCB ला द्यावी लागणार कोट्यवधींची भरपाई? पाकिस्तानने आयसीसीला पत्र लिहून याला असाधारण परिस्थितीशी जोडलेलं प्रकरण असल्याचं म्हटलं तसेच आपल्या सरकारचं ट्विट सुद्धा यासोबत जोडलं आहे. पण आयसीसीने याच्या उत्तरात पाकिस्तानला त्यांच्या बहिष्काराच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्यास सांगितलं. तसं केलं नाही तर पाकिस्तानला कायदेशीर कारवाई आणि कोट्यवधींची भरपाई आयसीसीला द्यावी लागू शकते. पीसीबी कोणत्या असाधारण परिस्थितीचा उल्लेख करत आहे याबद्दल आयसीसीने त्यांच्याकडून स्पष्टता मागितली आहे.आयसीसीच्या नियमांचं उल्लंघन केलं जाऊ शकत नाही : क्रिकबझच्या रिपोर्टनुसार सूत्रांनी सांगितलं आहे की, पाकिस्तानच्या बहिष्कार प्रकरणात आयसीसीने पूर्ण निष्पक्षता राखण्याची आणि नियमांचे पालन करण्याची आपली वचनबद्धता पुन्हा व्यक्त केली. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्पर्धेची अखंडता आणि नियमांना सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, असेही आयसीसीने स्पष्ट केले.अपवादात्मक परिस्थितीत कोणत्या परिस्थितीत दावा केला जाऊ शकतो, असा दावा करण्यासाठी आवश्यक पुरावे आणि विशिष्ट सामन्यातून माघार घेतल्याचे परिणाम काय असतील हे देखील आयसीसीने स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला.आयसीसीचं म्हणणं आहे की कोणत्याही परिस्थितीत नियमांचं उल्लंघन केलं जाऊ शकत नाही आणि ते प्रकरण सोडवण्यासाठी ते बोलण्यास तयार आहेत. प्रतिसादात, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने वाटाघाटी करण्यास सहमती दर्शविली आहे. सध्या आयसीसी आणि पीसीबीमध्ये या समस्येवर उपाय शोधण्यासाठी चर्चा सुरू आहे.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

IND Vs Pak Marathi News Cricket News Team India

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

LIVE: விஜய் வழக்கில் இன்று தீர்ப்பு.. IND vs ENG U19 உலகக் கோப்பை இறுதி போட்டிLIVE: விஜய் வழக்கில் இன்று தீர்ப்பு.. IND vs ENG U19 உலகக் கோப்பை இறுதி போட்டிLIVE: விஜய் வழக்கில் இன்று தீர்ப்பு.. IND vs ENG U19 உலகக் கோப்பை இறுதி போட்டி - முக்கிய அப்டேட்ஸ்!
Read more »

Vaibhav Sooryavanshi Under-19 World Cup Final: ১৫ চার ১৫ ছয়ে ১৭৫! বিশ্বকাপ ফাইনালে বৈভবের বেদম ধোলাই বিট্রিশদের, ৪১১ রানের এভারেস্টে ভারত!Vaibhav Sooryavanshi Under-19 World Cup Final: ১৫ চার ১৫ ছয়ে ১৭৫! বিশ্বকাপ ফাইনালে বৈভবের বেদম ধোলাই বিট্রিশদের, ৪১১ রানের এভারেস্টে ভারত!India vs England U19 World Cup Final IND post record 411-9 after Vaibhav Sooryavanshi 175
Read more »

भारत का पहला मैच आज, अमेरिका से मुकाबला: रोहित-कोहली के बिना पहली बार टी-20 वर्ल्डकप खेलेगा इंडिया; नेत्रवल...भारत का पहला मैच आज, अमेरिका से मुकाबला: रोहित-कोहली के बिना पहली बार टी-20 वर्ल्डकप खेलेगा इंडिया; नेत्रवल...India Vs United States of America ICC Men's T20 World Cup 2026 Live Updates; Follow IND Vs USA Playing 11, Mumbai Stadium Pitch Report, Latest News Headlines On Dainik Bhaskar.
Read more »

दूसरे मैच में वेस्टइंडीज का सामना स्कॉटलैंड से: SCO ने 2022 में WI को हराकर उलटफेर किया था, दूसरी बार होगा ...दूसरे मैच में वेस्टइंडीज का सामना स्कॉटलैंड से: SCO ने 2022 में WI को हराकर उलटफेर किया था, दूसरी बार होगा ...West Indies Vs Scotland ICC Men's T20 World Cup 2026 Live Updates; Follow WI Vs SCO Playing 11, Kolkata Stadium Pitch Report, Latest News Headlines On Dainik Bhaskar.
Read more »

भारत का पहला मैच आज, अमेरिका से मुकाबला: रोहित-कोहली के बिना पहली बार टी-20 वर्ल्डकप खेलेगा इंडिया; नेत्रवल...भारत का पहला मैच आज, अमेरिका से मुकाबला: रोहित-कोहली के बिना पहली बार टी-20 वर्ल्डकप खेलेगा इंडिया; नेत्रवल...India Vs United States of America ICC Men's T20 World Cup 2026 Live Updates; Follow IND Vs USA Playing 11, Mumbai Stadium Pitch Report, Latest News Headlines On Dainik Bhaskar.
Read more »

IND vs USA Live Score: కాటేరమ్మ కొడుకులు దిగుతున్నారు.. పునకాలు లోడింగ్..!IND vs USA Live Score: కాటేరమ్మ కొడుకులు దిగుతున్నారు.. పునకాలు లోడింగ్..!IND vs USA Live Score: కాటేరమ్మ కొడుకులు దిగుతున్నారు.. పునకాలు లోడింగ్..!
Read more »



Render Time: 2026-04-02 21:30:52