International No Diet Day : प्रत्येक शरीर सुंदर आहे; या 5 पद्धतींनी बॉडी पॉझिटिव्हीटीचा करा अभ्यास

Body Positivity Meaning News

International No Diet Day : प्रत्येक शरीर सुंदर आहे; या 5 पद्धतींनी बॉडी पॉझिटिव्हीटीचा करा अभ्यास
5 Tips To Practice Body Positivity5 Ways To Practice Body PositivityBody Positivity Movement
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 165 sec. here
  • 20 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 125%
  • Publisher: 63%

शरीराला सुदृढ आणि निरोगी ठेवणे अत्यंत गरजेचं आहे. पण झिरो फिगरसाठी, शरीर स्लिम ठेवण्यासाठी त्याला उपाशी ठेवणे योग्य नाही. शरीराची फिगर चांगली दिसावी यासाठी अनेकजण क्रॅश डाएट फॉलो करतात आणि शरीरातील महत्त्वाची पोषकतत्त्वे कमी करतात. यामुळे शरीराला आवश्यक त्या पोषकत्त्वांची कमतरता जाणवते.

International No Diet Day : सुदृढ आरोग्यासाठी फक्त डाएटच हा उत्तम पर्याय आहे. असे अजिबातच नाही. डाएट, क्रॅश डाएटयापेक्षाही काकणभर जास्त महत्त्वाचं आहे शरीराची सकारात्मकता. इंटरनॅशनल नो डाएट डे च्या 2024 च्या निमित्ताने जाणून घेऊया 5 उपाय.

शरीराला सुदृढ आणि निरोगी ठेवणे अत्यंत गरजेचं आहे. पण झिरो फिगरसाठी, शरीर स्लिम ठेवण्यासाठी त्याला उपाशी ठेवणे योग्य नाही. शरीराची फिगर चांगली दिसावी यासाठी अनेकजण क्रॅश डाएट फॉलो करतात आणि शरीरातील महत्त्वाची पोषकतत्त्वे कमी करतात. यामुळे शरीराला आवश्यक त्या पोषकत्त्वांची कमतरता जाणवते. याबाबत जागृकता निर्माण करण्यासाठीInternational No Diet Day साजरा केला जातो. यासोबत शरीराला सकारात्मक गोष्टी पुरवणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.निरोगी आहार घेऊन शरीराची तंदुरुस्ती वाढविण्यावर भर देण्यासाठी दरवर्षी 6 मे रोजी 'आंतरराष्ट्रीय नो डाएट दिवस' साजरा केला जातो. या वर्षी नो डाएट डेची थीम आहे “स्वतःला आलिंगन द्या: आहार संस्कृतीला नकार द्या, तुमच्यावर प्रेम करा.” म्हणजे तुम्ही जसे आहात तसे स्वतःला स्वीकारा. ज्याचा आम्ही शरीराच्या सकारात्मकतेच्या विशाल स्पेक्ट्रममध्ये सराव करण्यावर भर देतो.जर्नल ऑफ हेल्थ सायकॉलॉजीच्या मते, शरीर सकारात्मकता ही एक चळवळ आहे जी शरीराच्या सर्व आकार आणि प्रकारांना स्वीकारते. केवळ तेच नाही जे सौंदर्याच्या सामाजिक आदर्शांना अनुसरतात. हे आत्म-स्वीकृती, आंतरिक मूल्य आणि निरोगी पद्धतीने शरीराची क्षमता वाढविण्यावर भर देते. त्यामुळे आपण जसे आहोत, तसे सुंदर आहोत ही भावना सर्वात महत्त्वाची आहे. जर्नल ऑफ हेल्थ सायकॉलॉजीनुसार, जर तुमच्या मनात स्वत:बद्दल किंवा तुमच्या शरीराबद्दल काही नकारात्मक विचार असतील तर ते तुमच्या मनातून काढून टाकण्याचा प्रयत्न करा. उदाहरणार्थ, जर तुमच्या मनात असा विचार आला की माझे पाय खूप कुरूप आणि लठ्ठ आहेत, तर ते लगेच मनातून काढून टाकण्याचा प्रयत्न करा. याचा सकारात्मक विचार करा.तुमचे शरीर आणि अवयवनेहमी सकारात्मक दृष्टीकोनातून पहा. महत्त्वाचं म्हणजे हे पुन्हा पुन्हा करा. मी माझे शरीर जसे आहे तसे स्वीकारतो अशी कल्पना निर्माण करा. मी माझ्या शरीराचे कौतुक करतो. माझे शरीर जसे आहे तसे मला आवडते. माझे शरीर चांगले आहे. माझे शरीर मजबूत आहे. माझे शरीर चांगले काम करते. जेव्हा तुम्ही स्वतःची स्तुती करता तेव्हा इतरांच्या म्हणण्यावर परिणाम होत नाही.तुम्ही जिममध्ये जाता किंवा वर्कआउट करता तेव्हा इतरांनी बनवलेल्या स्केलवर तुमची फिटनेस गोल पाहू नका. व्यायाम आणि सकस आहार याकडे कधीही शिक्षा म्हणून पाहू नका. आपल्या दिनचर्येची सुरुवात अतिशय आनंदाने करा. आपल्या शरीराबद्दल आदर दाखवा. तुमच्या शरीराचे वजन किती आहे किंवा ते कोणत्या आकारात आहे याचा विचार करण्याऐवजी, तुमच्या शरीरामुळे तुम्ही ज्या गोष्टींमध्ये यश मिळवले आहे त्या सर्व गोष्टी लक्षात ठेवा. आपल्या पायांच्या मदतीने उंच ठिकाणी चढणे देखील त्यापैकी एक असू शकते.तुमच्या परिसराजवळचा योगा क्लास सुरु करा. यामुळे तुम्ही तुमच्या शरीराबाबत येणाऱ्या निगेटिव्ह विचारांपासून दूर राहू शकता. तुमचे शरीरही तंदुरुस्त होईल. अनेक योगासने देखील निरोगी मार्गाने वजन कमी करण्यास मदत करतात. तुम्ही ऑनलाइन योग वर्गातही सहभागी होऊ शकता. यूट्यूबवरही योगाचे अनेक वर्ग उपलब्ध आहेत. योग्य योग प्रशिक्षकाचे व्हिडिओ पाहून तुम्हाला फायदा होऊ शकतो.सोशल मीडियावर, विशेषत: इंस्टाग्रामवरील तुमच्या फोटोची तुलना सडपातळ दिसणारी स्त्री किंवा मुलीशी केली जाऊ शकते. तुमच्या शरीराची तुलना इतर लोकांच्या शरीराशी नकारात्मक पद्धतीने केली जाऊ शकते. ही प्रक्रिया आरोग्यदायी नाही. यामुळे तुम्हाला तुमच्या शरीराबद्दल वाईट वाटेल. त्याऐवजी, बॉडी पॉझिटिव्ह पद्धतीने मांडणाऱ्या लोकांना फॉलो करा. तसेच सोशल मीडियावर अशा गोष्टी फीड करा जे तुम्हाला तुमच्या शरीराबद्दल चांगले आणि आनंदी वाटतात. तुम्हाला स्वतःवर प्रेम करण्यास प्रोत्साहित करा.अशक्य ही शक्य करतील स्वामी! महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त मराठीत करा त्रिवार अभिवादन!7 अंबानी यांचा श्रीमंत शेजारी; राहतो 36 मजल्यांच्या घरात तरीही वडिलांना घराबाहेर काढले, पत्नीशी नाते तोडले

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

5 Tips To Practice Body Positivity 5 Ways To Practice Body Positivity Body Positivity Movement Body Positive Views For Body Positivity Embrace Yourself : Reject Diet Culture Love You International No Diet Day 2024 International No Diet Day 2024 Theme Tips To Apply Body Positivity Health Shots Hindi What Is Body Positivity शरीराच्या सकारात्मकतेसाठी सकारात्मक विचार शरीर सकारात्मकतेचा अवलंब करण्याचे 5 मार्ग शरीर सकारात्मकता म्हणजे काय आंतरराष्ट्रीय नो डाएट डे 2024 इंटरनॅशनल नो डाएट डे 2024 थीम

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

Horoscope 26 April 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींना प्रत्येक कामाचा फायदा होणार आहे!Horoscope 26 April 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींना प्रत्येक कामाचा फायदा होणार आहे!आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
Read more »

WhatsApp भारतात बंद होणार? व्हॉट्सऍपनं सेवा बंद करण्याचा दिला इशाराWhatsApp भारतात बंद होणार? व्हॉट्सऍपनं सेवा बंद करण्याचा दिला इशाराकेंद्राच्या या नव्या नियमाविरोधात व्हॉट्सऍपने कोर्टात धाव घेतली आहे. भारतात सर्वाधिक वापरले जाणारे व्हॉट्सऍप लवकरच भारतात बंद होणार या चर्चांनी जोर धरला आहे.
Read more »

Maharashtra Weather : पुढचे 3 दिवस जाणवेल उन्हाचा तडाखा, कशी असेल मुंबईत परिस्थितीMaharashtra Weather : पुढचे 3 दिवस जाणवेल उन्हाचा तडाखा, कशी असेल मुंबईत परिस्थितीहवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधील नागरिकांना भीषण उष्णतेला सामोरे जावे लागणार आहे. उष्माघाताची चेतावणी दिली आहे.
Read more »

मुंबईची तहान भागवणाऱ्या तलाव्यात 20 टक्केच साठा, मे महिन्यात पाणीकपातीची वेळ?मुंबईची तहान भागवणाऱ्या तलाव्यात 20 टक्केच साठा, मे महिन्यात पाणीकपातीची वेळ?Mumbai News : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मे महिन्याला सुरुवात होणार आहे अशात तुमची तहान भागवणाऱ्या तलावाची स्थिती काय आहे जाणून घ्या.
Read more »

मुंबई संघात दुफळी? वर्ल्डकप विजेत्या खेळाडूचा मोठा दावा, म्हणाला 'मैदानात जे दिसतंय त्याच्यापेक्षाही...'मुंबई संघात दुफळी? वर्ल्डकप विजेत्या खेळाडूचा मोठा दावा, म्हणाला 'मैदानात जे दिसतंय त्याच्यापेक्षाही...'IPL 2024: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघ दोन गटांमध्ये विभागला गेले आहे, ज्यामुळे खेळाडूंना एकत्रितपणे खेळण्यात अडथळा येत आहे अशी शंका ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराने व्यक्त केली आहे.
Read more »

'Heeramandi मध्ये आम्ही कोट्यावधींचे खरे दागिने वापरले', रिचाचा खुलासा; म्हणाली, 'मी ते परिधान करून पळाली असती तर..''Heeramandi मध्ये आम्ही कोट्यावधींचे खरे दागिने वापरले', रिचाचा खुलासा; म्हणाली, 'मी ते परिधान करून पळाली असती तर..'या सीरिजला प्रेक्षकांकडून आणि समीक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. या सीरिजच्या रॉयल सेट, कॉस्ट्यूम आणि ज्वेलरीची सगळीकडेच स्तुती होत आहे.
Read more »



Render Time: 2026-04-01 22:14:04