Ind vs SL: 'तुमच्यासमोर जे काही..', पराभवानंतर रोहित स्पष्टच बोलला; 'तो' अंदाज चुकल्याची कबुली

Rohit Sharma News

Ind vs SL: 'तुमच्यासमोर जे काही..', पराभवानंतर रोहित स्पष्टच बोलला; 'तो' अंदाज चुकल्याची कबुली
Blunt TakeIndia2Nd ODI
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 108 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 64%
  • Publisher: 63%

Rohit Sharma On India 2nd ODI Loss To Sri Lanka: तीन सामन्यांच्या मालिकेमध्ये यजमान श्रीलंकेने आता 1-0 ची आघाडी मिळवली असून भारताला आता ही मालिका जास्तीत जास्त अनिर्णित ठेवता यावी यासाठी शेवटचा सामना जिंकावा लागणार आहे.

Rohit Sharma On India 2nd ODI Loss To Sri Lanka : तीन सामन्यांच्या मालिकेमध्ये यजमान श्रीलंकेने आता 1-0 ची आघाडी मिळवली असून भारताला आता ही मालिका जास्तीत जास्त अनिर्णित ठेवता यावी यासाठी शेवटचा सामना जिंकावा लागणार आहे.

Rohit Sharma On India 2nd ODI Loss To Sri Lanka: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेमधील दुसऱ्या सामन्यात झालेल्या पराभवानंतर पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. 32 धावांनी झालेला हा पराभव जिव्हारी लागणारा असल्याचं रोहित शर्माने म्हटलं आहे. रविवारी झालेल्या या सामन्यामध्ये मधल्या फळीमधील फलंदाजांच्या कामगिरीबद्दल आपण चर्चा करणार असल्याचं रोहित शर्माने सांगितलं. जेफरी वेंडरसेने 33 धावांमध्ये भारताच्या 6 गड्यांना बाद केल्याने भारताच्या डावाला घसरण लागली आणि बीनबाद 97 वरुन भारताचा डाव 208 वर आटोपला. फिरकी गोलंदाजीविरुद्ध भारतीय संघ किती कमकुवत आहे हे पुन्हा या सामन्यामधून अधोरेखित झालं."तुम्ही जेव्हा पराभूत होता तेव्हा सारं काही तुमच्या जिव्हारी लागतं. हा पराभव केवळ त्या 10 ओव्हरमधला नाही. तुम्ही सातत्यपूर्ण क्रिकेट खेळणं अपेक्षित आहे. आम्ही यामध्ये अपयशी ठरलो आहोत. थोडा निराश आहे मी मात्र या गोष्टी घडत असतात," असं रोहितने पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये म्हटलं आहे."आम्ही म्हणावं तितकं चांगलं खेळलो नाही. आम्ही कसं खेळलो याबद्दल फारसं खोलात जाऊन विश्लेषण करण्याची गरज वाटत नाही. मात्र मधल्या षटकांमध्ये आमच्या फलंदाजांच्या कामगिरीबद्दल नक्कीच टीम मिटींगमध्ये चर्चा होईल," असं रोहित म्हणाला.भारतीय फलंदाजांनी श्रीलंकेतील खेळपट्ट्यांशी जुळून घेण्याची गरज असल्याचं रोहितने स्पष्टपणे सांगितलं. तसेच फलंदाजीमध्ये भारतीय संघाचा अंदाज कुठे चुकला याबद्दलही रोहितने भाष्य केलं."तुमच्यासमोर जे काही असेल त्याच्याशी तुम्ही क्रिकेटपटू म्हणून जुळवून घेतलं पाहिजे. डावखुरे आणि उजव्या हाताच्या फलंदाजांच्या जोड्यांबरोबर स्ट्राइक रोटेट करणं शक्य होईल, असं आम्हाला वाटलं होतं. मात्र जेफरीला सर्व श्रेय दिलं पाहिजे. त्याने सहा विकेट्स घेतल्या," असं रोहित म्हणाला. या दुसऱ्या सामन्यामध्ये पराभव झाल्यानंतर भारतीय संघ मालिकेमध्ये 1-0 ने पिछाडीवर पडल्यानंतरही भारतीय संघाच्या भूमिकेमध्ये काहीही बदल होणार नसल्याचं रोहितने स्पष्ट केलं आहे.मैदानाबरोबरच खेळपट्टीची जी स्थिती होती ती पाहता आम्ही केलेला 240 धावांचा स्कोअर हा फारच उत्तम होता असं सामना जिंकल्यानंतर श्रीलंकेचा कर्णधार चरिथा असलंका म्हणाला."मी आमच्या धावसंख्येनं समाधानी होतो. 240 ही चांगली धावंसख्या होती. कर्णधार म्हणून मला अशी आव्हानं आवडतात. आमच्याकडे फिरकी गोलंदाजांचे अनेक पर्याय होते. त्याने केलेली गोलंदाजी फारच उत्तम होती," असं असलंका म्हणाला.स्पोर्ट्स

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Blunt Take India 2Nd ODI Loss Sri Lanka

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

IND vs SL: रोहित शर्मा श्रीलंका के खिलाफ वनडे सीरीज खेलेंगे या नहीं, आई बड़ी अपडेटIND vs SL: रोहित शर्मा श्रीलंका के खिलाफ वनडे सीरीज खेलेंगे या नहीं, आई बड़ी अपडेटRohit Sharma IND vs SL: श्रीलंका के खिलाफ वनडे सीरीज में रोहित शर्मा इसको लेकर बड़ी खबर सामने आएगी.
Read more »

IND vs SL: श्रीलंका दौरे के लिए भारतीय टीम का ऐलान, टी 20 में सूर्यकुमार यादव होंगे कप्तान, वनडे में रोहित, विराट की वापसीIND vs SL: श्रीलंका दौरे के लिए भारतीय टीम का ऐलान, टी 20 में सूर्यकुमार यादव होंगे कप्तान, वनडे में रोहित, विराट की वापसीIND vs SL: श्रीलंका दौरे के लिए भारतीय टीम का ऐलान, टी 20 में सूर्यकुमार यादव होंगे कप्तान, वनडे में रोहित, विराट की वापसी
Read more »

Rohit Sharma : श्रीलंका के खिलाफ कप्तान 'हिट मैन' वर्ल्ड रिकॉर्ड तोड़ने के करीब, ऐसा करते ही रचेंगे इतिहासRohit Sharma : श्रीलंका के खिलाफ कप्तान 'हिट मैन' वर्ल्ड रिकॉर्ड तोड़ने के करीब, ऐसा करते ही रचेंगे इतिहासMost sixes as captain in international cricket: श्रीलंका के खिलाफ वनडे सीरीज (IND vs SL ODI Rohit Sharma) में रोहित शर्मा वर्ल्ड रिकॉर्ड तोड़ने के करीब हैं.
Read more »

IND vs SL 1st ODI: "यह मेरे लिए खुशनुमा समस्या है...", पहले वनडे से पहले रोहित शर्मा कह दी यह बड़ी बातIND vs SL 1st ODI: "यह मेरे लिए खुशनुमा समस्या है...", पहले वनडे से पहले रोहित शर्मा कह दी यह बड़ी बातSL vs IND 1st ODI: पहले वनजे से पहले रोहित शर्मा ने हालिया मिली जीत पर सूर्यकुमार यादव की कप्तानी के बारे में भी बात की
Read more »

Ind vs SL: गौतमच्या पर्सनल स्पेसमध्ये जाण्याचा...; गंभीरबाबत रोहित शर्माचा मोठा खुलासा, म्हणाला, ड्रेसिंग रूममध्ये तो...!Ind vs SL: गौतमच्या पर्सनल स्पेसमध्ये जाण्याचा...; गंभीरबाबत रोहित शर्माचा मोठा खुलासा, म्हणाला, ड्रेसिंग रूममध्ये तो...!Ind vs SL 1st ODI: सामन्यापूर्वी कर्णधार रोहित शर्माने सांगितले की, राहुल द्रविडनंतर कर्णधारपदाची धुरा सांभाळणाऱ्या गंभीरला टीमसोबत काय करायचं आहे, याबाबत स्पष्ट आहे.
Read more »

IND vs SL: भारत-श्रीलंका मैच शुरू, बिना बदलाव के उतरी है टीम इंडियाIND vs SL: भारत-श्रीलंका मैच शुरू, बिना बदलाव के उतरी है टीम इंडियाIND vs SL: श्रीलंका ने दूसरे वनडे में टॉस जीतकर पहले बल्लेबाजी का फैसला किया है.
Read more »



Render Time: 2026-04-02 06:30:22