Shoaib Akhtar on India Pakistan Match: ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान आणि भारत पहिल्यांदाच क्रिकेटच्या मैदानावर एकमेकांसमोर येणार असल्याने भावना उफाळून आल्या आहेत, असं पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर म्हणाला आहे.
Shoaib Akhtar on India Pakistan Match: ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान आणि भारत पहिल्यांदाच क्रिकेटच्या मैदानावर एकमेकांसमोर येणार असल्याने लोकांच्या भावना भावना उफाळून आल्या आहेत असं पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर म्हणाला आहे.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये राजकीय तणाव वाढला होता. पहलगाम हल्ल्यात 26 नागरिकांचा मृत्यू झाला होता आणि मे महिन्यात भारताने ऑपरेशन सिंदूरने प्रत्युत्तर देत पाकिस्तानमधील दहशतवादी तळांना लक्ष्य केलं. अखेर पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनंती केली आणि युद्ध थांबलं. अख्तर म्हणाला आहे की, हा सामना हाऊसफुल होणार नाही याची शक्यता खूपच कमी आहे. फक्त एक दिवस शिल्लक असताना सामन्याची तिकिटे अद्याप विकली गेली नाहीत या वृत्ताचं त्याने खंडन केलं आहे.सध्या भावना अत्यंत वरच्या स्तरावर आहेत. आता आम्ही युद्धानंतर पहिल्यांदाच भारताचा सामना करणार आहोत. आता तुम्हीच विचार करा, ते हाऊसफुल होणार नाही असं अशक्य आहे. कोणीतरी मला सांगितलं की तिकिटं विकली गेली नाहीत. मी म्हणालो, तुम्ही काय म्हणत आहात? सर्वांची विक्री झाली आहे. या सर्व बाहेर होणाऱ्या चर्चा आहेत, असं तो पीटीव्ही स्पोर्ट्सवर म्हणाला.India vs Pak: तुमची राष्ट्रभक्ती सोयीस्करपणे..., पहलगाम हल्ल्यातील शहिदाच्या पत्नीने भारतीय क्रिकेटर्सना सुनावलं, ती 26 कुटुंब... दरम्यान, भारताचा माजी क्रिकेटपटू अतुल वासन याने भारताचा बी संघ देखील या पाकिस्तान संघाला हरवू शकेल असा मोठा दावा केला आहे. भारताचा बी संघ देखील या पाकिस्तान संघाला हरवेल कारण परिस्थिती बदलली आहे. जेव्हा आम्ही 90 च्या दशकात खेळायचो, तेव्हा ते खूप चांगले संघ होते. पण आता मात्र स्थिती वेगळी आहे. मला रोहित आणि विराट यांची आठवण येणार नाही कारण त्यानंतर मला सुनील गावस्कर आणि कपिल देव यांचीही आठवण येईल, असं ते सीएनएन न्यूज 18 वर वासन म्हणाले.FAQ1) भारत-पाकिस्तान यांच्या हेड-टू-हेड रेकॉर्ड काय आहे?टी२० आंतरराष्ट्रीयमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील १३ सामन्यांत भारताने ९ आणि पाकिस्तानने ३ जिंकले आहेत . एकूण वनडे मध्ये पाकिस्तानकडे ७३ विजय आहेत तर भारतकडे ५७ . हे सामना नेहमीच तणावपूर्ण आणि प्रसिद्ध असतात, ज्यात भारताने २००७ नंतर १३ टी२० पैकी ९ जिंकल्या आहेत.2) सामन्याचे तिकीट आणि प्रसारण कसे पाहायचे?दुबई स्टेडियमची २५,००० क्षमतेत असलेली तिकिटे अद्याप पूर्ण विकली नाहीत; सुमारे ५०% उपलब्ध आहेत. प्रीमियम सीट्ससाठी ४ लाख रुपयांपर्यंत किंमत आहे, तर सामान्य तिकिटे १३ डॉलरपासून सुरू. भारतात स्टार स्पोर्ट्सवर टीव्हीवर आणि हॉटस्टार अॅपवर लाइव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल. पाकिस्तानात पीटीव्ही स्पोर्ट्सवर पाहता येईल.3) सामन्याभोवती वाद काय आहेत?मे २०२५ च्या भारत-पाकिस्तान संघर्षानंतर , भारतातून सामन्यावर बहिष्कार टाकण्याच्या मागण्या होत आहेत. काही माजी खेळाडू आणि चाहते म्हणतात, क्रिकेट राष्ट्रापेक्षा मोठे नाही; बीसीसीआय आणि आयसीसीची टीका होत आहे. सोशल मीडियावर #BoycottINDvPAK ट्रेंड करत आहे, तर काहींना असा सांगतात की क्रिकेट राजकारणापासून वेगळे ठेवावे. तिकिट विक्री मंद असल्यानेही चर्चा आहे, जरी ९८% विकली असल्याचेही दावे आहेत.
India Vs Pakistan Asia Cup Shoaib Akhtar
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
IND vs PAK Asia Cup: भारत को पाकिस्तान से नहीं खेलना चाहिए, हरभजन सिंह बोले- ऑपरेशन सिंदूर के बाद...IND vs PAK Asia Cup: हरभजन सिंह का कहना है कि भारत को पाकिस्तान से नहीं खेलना चाहिए. भज्जी ने कहा कि 'ऑपरेशन सिंदूर' के बाद सभी ने कहा कि क्रिकेट और व्यापार नहीं होना चाहिए. भारत और पाकिस्तान के बीच एशिया कप मुकाबला रविवार (14 सितंबर) को दुबई में खेला जाएगा.
Read more »
IND vs PAK Asia Cup: भारत को पाकिस्तान से नहीं खेलना चाहिए, हरभजन सिंह बोले- ऑपरेशन सिंदूर के बाद...IND vs PAK Asia Cup: हरभजन सिंह का कहना है कि भारत को पाकिस्तान से नहीं खेलना चाहिए. भज्जी ने कहा कि 'ऑपरेशन सिंदूर' के बाद सभी ने कहा कि क्रिकेट और व्यापार नहीं होना चाहिए. भारत और पाकिस्तान के बीच एशिया कप मुकाबला रविवार (14 सितंबर) को दुबई में खेला जाएगा.
Read more »
भारत-पाकिस्तान मैच से पहले विवाद, धूमल बोले-हमें खेलना ही होगा: हरभजन ने विरोध किया था, पंजाब किंग्स की पोस...India Pakistan Asia Cup 2025 Match Controversial Reactions; Follow IND Vs PAK Match, Dubai International Stadium Latest News On Dainik Bhaskar.
Read more »
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइल पर फ्री में देखें मैच, इन रिचार्ज प्लान्स के साथ मिल रहा मौकाएशिया कप 2025 में भारत और पाकिस्तान का मुकाबला हो रहा है। यह मैच दुबई में खेला जाएगा। मैच की लाइव स्ट्रीमिंग सोनी लिव पर होगी। जियो, एयरटेल और वीआई के रिचाज प्लान पर आप फ्री में मैच देख सकते हैं।
Read more »
Ind vs PAK Asia Cup Records: भारत- पाकिस्तान एशिया कप में कितनी बार भिड़े हैं...किसका पलड़ा भारी, जानें आंक...Ind vs PAK Asia Cup Records: भारत और पाकिस्तान की क्रिकेट टीमें 14 सितंबर को दुबई में भिड़ने वाल हैं. दोनों टीमों का इस एशिया कप में पहली टक्कर होगी. भारत और पाकिस्तान की टीमें एशिया कप इतिहास में कितनी बार आमने सामने हुई हैं. आंकड़ों में किसका पलड़ा भारी है. आइए जानते हैं.
Read more »
Ind vs Pak Asia Cup 2025 Live सामना 'असा' पहा मोबाईलवर फ्री! संधीचा घ्या फायदाInd vs Pak Asia Cup 2025 Live: भारत आणि पाकिस्तान आशिया कप 2025 मध्ये रविवारी एकमेकांशी भिडणार आहेत. हा सामना दुबईमध्ये खेळला जाईल. सामन्याचे फ्री लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे बघायचे हे जाणून घ्या.
Read more »
