Horoscope 29 April 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींनी कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्यावा

Rashi Bhavishya 29 April 2024 News

Horoscope 29 April 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींनी कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्यावा
AriesTaurusGemini
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 126 sec. here
  • 18 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 103%
  • Publisher: 63%

Horoscope 29 April 2024 : आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य

Horoscope 29 April 2024 : आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्यप्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो.

आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्यआजचा प्रवास शुभ राहील. उतावीळ होऊ नका तुम्हाला शाही सन्मान मिळेल. नवीन योजनेवर काम कराल. कामात जास्त खर्च होईल. वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात. आज कोणताही निर्णय विचारपूर्वक घेणे आवश्यक आहे.आज तुम्हाला अचानक कुठूनतरी धनप्राप्ती होणार आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगा. मुलांचे आरोग्य बिघडू शकतं. कुटुंबातील सदस्यांच्या सहकार्याने दिवस आनंदात असणार आहे. तुम्हाला लग्नाचा प्रस्ताव येणार आहे.आज व्यवसायात लाभदायक होणार आहे. भविष्यातील कामात बुद्धीचा वापर करणे फायदेशीर ठरेल. अभ्यासात रुची वाढणार आहे. आपल्या मौल्यवान वस्तू सुरक्षितपणे ठेवा अन्यथा चोरी होऊ शकते.आज तुम्ही आध्यात्मिक कार्यात व्यस्त असणार आहात. कोर्टाचे काम तुमच्या बाजूने होणार आहे. लाभाच्या संधी मिळणार आहे. कौटुंबिक गुंतागुंतीमुळे मन अस्वस्थ असणार आहे. कौटुंबिक गोष्टींसाठी अधिक वेळ द्यावा लागणार आहे.आज व्यावसायिक प्रवासातून लाभ मिळणार आहे. कायदेशीर बाबींमध्ये अडकण्याची शक्यता आहे. अन्नाचे सेवन काळजीपूर्वक करा अन्यथा आरोग्याची समस्या निर्माण होणार आहे. पैशाच्या व्यवहारात सावधगिरी बाळगा.आज नोकरीच्या दिशेने केलेले प्रयत्न यशस्वी होणार आहेत. लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे. नोकरीत जास्त काम करावं लागणार आहे. घरामध्ये शुभ कार्य होण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबतचे संबंध मधुर होणार आहेत.आज घराच्या सजावटीवर अधिक खर्च होणार आहे. कामात बदल होण्याची शक्यता असून तुम्हाला आळस जाणवणार आहे. लोक तुमच्या कामाची नक्कीच प्रशंसा करणार आहे. व्यवसायात फायदा होणार आहे. कौटुंबिक बाबींमध्ये सावध राहणे गरजेचे आहे.आज तुम्हाला प्रवासात यश मिळणार आहे. तुमच्या प्रयत्नांना यश मिळणार आहे. वाणीवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. लाभदायक परिस्थिती असणार आहे. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य मिळणार आहे. तुम्हाला तुमच्या प्रियजनांच्या नाराजीला सामोरे जावं लागणार आहे.आज जास्त धावपळ होणार आहे. तुमच्या अपूर्ण कामांना गती मिळणार आहे. गाणी-संगीतात रस राहणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. कौटुंबिक कलह होण्याची शक्यता आहे.आज पार्टी किंवा पिकनिकला जाण्याचा बेत आखणार आहात. तुमच्या कामात यश मिळणार आहे. जोडीदाराची तब्येतकडे लक्ष द्यावे लागणार आहे. कोणतेही काम विवेकाने करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. व्यापारात बुद्धिमत्तेचा वापर करा.आज तुम्हाला जुन्या नातेवाईकांची भेट होणार आहे. तुम्हाला चांगली बातमी मिळणार आहे. व्यवसाय चांगला चालणार आहे. मान-सन्मान वाढणार आहे. मात्र कोणाबद्दलही वाईट बोलू नका. खाण्यापिण्यात काळजी घ्या.आज जमीन वाहन खरेदीचे नियोजन करणार आहात. तुमची बेरोजगारी दूर होणार आहे. मान-सन्मान वाढणार आहे. शत्रूंपासून सावध राहवे लागणार आहे. तब्येतमध्ये चढ उतार दिसणार आहे. सामाजिक कार्यातून लाभ मिळणार आहे.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Aries Taurus Gemini CANCER Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces 2024 Calendar Daily Horoscope

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

Horoscope 19 April 2024 : 'या' राशींच्या व्यक्तींनी आज कोणत्याही कामात बेजबाबदारपणा करु नये!Horoscope 19 April 2024 : 'या' राशींच्या व्यक्तींनी आज कोणत्याही कामात बेजबाबदारपणा करु नये!आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
Read more »

Horoscope 23 April 2024 : 'या' राशीच्या व्यक्ती काही कायदेशीर गोष्टींमध्ये अडकू शकतात!Horoscope 23 April 2024 : 'या' राशीच्या व्यक्ती काही कायदेशीर गोष्टींमध्ये अडकू शकतात!आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
Read more »

Horoscope 24 April 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींनी शेअर मार्केटमध्ये विचार करुन गुंतवणूक करावी!Horoscope 24 April 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींनी शेअर मार्केटमध्ये विचार करुन गुंतवणूक करावी!आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
Read more »

Horoscope 25 April 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींचे आर्थिक प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे!Horoscope 25 April 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींचे आर्थिक प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे!आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
Read more »

Horoscope 26 April 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींना प्रत्येक कामाचा फायदा होणार आहे!Horoscope 26 April 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींना प्रत्येक कामाचा फायदा होणार आहे!आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
Read more »

Horoscope 27 April 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींची आर्थिक चणचण दूर होण्यास मदत होईल!Horoscope 27 April 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींची आर्थिक चणचण दूर होण्यास मदत होईल!आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
Read more »



Render Time: 2026-04-02 16:36:42