Sunil Gavaskar criticizes the coaching staff for their lack of impact on the team's performance.
बाबांनो तुम्ही...', पराभावामुळे संतापलेल्या गावसकरांनी क्रिकेटपटूंऐवजी 'या' चौघांना झापलं Sunil Gavaskar On Indian Cricket Team: फलंदाज आणि क्रिकेटपटूंवर टीकेची झोड उठलेली असतानाच गावसकरांनी हा मुद्दा मांडला आहे.भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी भारतीय क्रिकेट संघाला प्रशिक्षण देणाऱ्या टीमला फैलावर घेतलं आहे. ऑस्ट्रेलियात आयोजित करण्यात आलेल्या बॉर्डर-गावसकर चषक स्पर्धेत भारताचा 1-3 ने दारुण पराभव झाल्यानंतर गावसकरांनी सपोर्टींग स्टाफवर निशाणा साधला आहे.
गावसकरांनी आपण प्रशिक्षण देणाऱ्या टीमलाही जाब विचारला पाहिजे असं मत व्यक्त केलं आहे. सीडनीमधील अखेरच्या कसोटीत भारताचा पराभव झाल्यानंतर ते बोलत होते.1-3 ने भारताचा पराभव झाल्यापासून सातत्याने भारतीय क्रिकेटपटूंवर टीका होत असतानाच गावसकरांनी प्रशिक्षकांनाही तितकाच दोष द्यावा लागेल असं म्हटलं आहे. राहुल द्रविडकडून संघाचं प्रशिक्षकपद हाती घेतल्यानंतर गौतम गंभीरने फलंदाजीचा प्रशिक्षक म्हणून बीसीसीआयला अभिषेक नायरला नियुक्त करण्यास भाग पाडलं. तसेच गंभीरच्या हट्टापायी बीसीसीआयने रयान टेन डोशेतला फिल्डींग कोच आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटर मॉर्ने मॉर्केलला गोलंदाजीचा प्रशिक्षक म्हणून नियुक्त केलं. मात्र या चौघांनाही संघाच्या कामगिरीवर काही विशेष प्रभाव पाडता आल्याचं आतापर्यंत दिसलेलं नाही. यावरुनच गावसकरांनी संताप व्यक्त केला आहे.'तुमचा कोचिंग स्टाफ काय करतोय?' असा सवाल गावसकरांनी भारतीय संघाच्या कामगिरीबद्दल बोलताना केला आहे.'तुमच्याकडे गोलंदाजीचा प्रशिक्षक आहे. तुमच्याकडे फलंदाजीचा प्रशिक्षक आहे. हे दोघं काय करतात? आपण न्यूझीलंविरुद्ध 46 वर बाद झालो. इतर सामन्यांमध्येही ज्या पद्धतीने आपल्या फलंदाजांनी बचाव केला ते पाहता फलंदाजीमध्ये काहीच दम नव्हता असेच म्हणावे लागेल. इथे (ऑस्ट्रेलियामध्येही) आपली फलंदाजी फारशी छान किंवा सक्षम म्हणावी अशी झाली नाही. त्यामुळेच त्यांना असा प्रश्न विचारला पाहिजे की, बाबांनो तुम्ही केलं तरी काय? आम्हाला कोणताही सकारात्मक बदल का दिसत नाहीये?' असं गावसकरांनी संतापून म्हटलं आहे.'आम्ही असंही समजून घेतलं असतं की त्यांची गोलंदाजी फारच उत्तम होती आणि आपल्या फलंदाजांना त्यांच्यासमोर उभेच राहता आले नाही. चांगल्या गोलंदाजांसमोर खेळताना सर्वोत्तम फलंदाजांनाही अडचणीचा सामना करावा लागत
Sunil Gavaskar Team India Cricket Coaching Staff Border Gavaskar Trophy
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
पिंक बॉल से हारा भारत, हार के 4 कारण: फ्लड लाइट कंडीशन का फायदा नहीं उठा सके गेंदबाज, बैटर्स स्विंग-बाउंस म...India Vs Australia Adelaide 2nd Test Match Analysis Update; Follow Border Gavaskar Trophy IND Vs AUS Latest Photos and Video Updates on Dainik Bhaskar.
Read more »
India VS Australia: 'होटल के कमरे में ना रहें' Sunil Gavaskar की टीम इंडिया को सलाहIndia VS Australia: 'होटल के कमरे में ना रहें' Sunil Gavaskar की टीम इंडिया को सलाह | Sports Top 10
Read more »
BORDER GAVASKAR TROPHY 2024: Latest News Headlines, Top Photos, Videos in HindiBORDER GAVASKAR TROPHY 2024: Read all recent news headlines in hindi, explore top BORDER GAVASKAR TROPHY 2024 photos, latest news video updates on BORDER GAVASKAR TROPHY 2024 at Jagra .
Read more »
Gavaskar: India Gave Australia Chance to Score BigFormer Indian cricketer Sunil Gavaskar believes India missed an opportunity by allowing Australia's lower order to score big in the fourth Test of the five-match series.
Read more »
Border Gavaskar Trophy: Team India in Crisis - Captaincy Row Amidst DefeatIndia suffer a crushing 184-run defeat in the 4th Border Gavaskar Trophy match against Australia, jeopardizing their World Test Championship final hopes. Reports suggest a rift within the team, with a senior player vying for the captaincy role after Rohit Sharma.
Read more »
Sunil Gavaskar: టీమిండియా పై ఫైర్, 'మాకేం క్రికెట్ తెలుసు'Sunil Gavaskar on Team India 2024 performance, Border-Gavaskar Trophy and criticism of the Indian team.
Read more »
