Gold Rate Today: ग्राहकांना किंचित दिलासा, नवरात्रीच्या आधी सोनं झालं स्वस्त, वाचा 22,18 कॅरेटचे दर

Gold Price Today News

Gold Rate Today: ग्राहकांना किंचित दिलासा, नवरात्रीच्या आधी सोनं झालं स्वस्त, वाचा 22,18 कॅरेटचे दर
Gold Rate TodayGold RateToday Gold Rate
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 79 sec. here
  • 27 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 119%
  • Publisher: 63%

Gold Rate Today: सोनं आणि चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. आज काय आहेत दर जाणून घ्या.

Gold Rate Today : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे. मागील आठवड्यात सोन्याच्या दरात तब्बल 4 टक्के वाढ झाली आहे. मात्र आज सोन्याचे दर काहीसे घसरले आहेत. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बैठकीच्या पार्श्वभूमीवर सोन्याचे दर घसरल्याचे चित्र आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहेत. आज मात्र ग्राहकांना काहिसा दिलासा मिळाला आहे. सोन्याचे भाव किंचितसे घसरल्याचे पाहायला मिळाले आहे. आज 24 कॅरेट सोन्याचे दर 220 रुपयांनी घसरले आहेत त्यामुळं प्रतितोळा सोनं 1,11,710 रुपयांवर पोहोचले आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या दरात 160 रुपयांची घसरण झाली असून 1,02,400 रुपयांवर पोहोचले आहेत. 18 कॅरेट सोन्याच्या दरात 170 रुपयांची घट झाली असून 83,780 रुपयांवर पोहोचले आहे. आजचा सोन्याचा भाव काय?ग्रॅम सोनं किंमत10 ग्रॅम 22 कॅरेट 1,02,400 रुपये10 ग्रॅम 24 कॅरेट 1,11,710 रुपये10 ग्रॅम 18 कॅरेट 83,780 रुपयेग़्रॅम सोनं किंमत1 ग्रॅम 22 कॅरेट 10,240 रुपये1 ग्रॅम 24 कॅरेट 11,171 रुपये1 ग्रॅम 18 कॅरेट 8,378 रुपयेग्रॅम सोनं किंमत8 ग्रॅम 22 कॅरेट 81, 920 रुपये8 ग्रॅम 24 कॅरेट 89, 368 रुपये8 ग्रॅम 18 कॅरेट 67, 024 रुपयेमुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?10 ग्रॅम 22 कॅरेट 1,02,400 रुपये10 ग्रॅम 24 कॅरेट 1,11,710 रुपये10 ग्रॅम 18 कॅरेट 83,780 रुपयेFAQ1. सोन्याची किंमत कशी ठरते?सोन्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणी, डॉलर इंडेक्स, व्याजदर, महागाई, क्रूड ऑईलची किंमत आणि घरगुती आयात करांवर अवलंबून असते. भारतात लग्नसराई आणि सणासुदीच्या हंगामामुळे मागणी वाढते.2. सोन्याची खरेदी करताना काय काळजी घ्यावी?सोन्याची शुद्धता तपासा, विश्वासार्ह ज्वेलरकडून खरेदी करा आणि जीएसटी, मेकिंग चार्ज आणि इतर शुल्कांचा विचार करा. गुंतवणुकीसाठी 24 कॅरेट सोने प्राधान्य द्या. दररोजचे बदल लक्षात घेऊन खरेदीचा निर्णय घ्या.3. भविष्यात सोन्याच्या दराचा अंदाज काय आहे?तज्ज्ञांच्या मते, अमेरिकेतील व्याजदर धोरण, महागाई आणि डॉलर इंडेक्समुळे सोन्याचा दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सोने अद्याप आकर्षक आहे.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Gold Rate Today Gold Rate Today Gold Rate Gold Price Todays Gold Rate Gold Rate In India Gold Price In India India Gold Rate Gold Price India Gold Rate India India Gold Price Price Of Gold In India 18 Carat Gold Rate 18K Gold आजचा सोन्याचा दर आजचा सोन्याचा भाव सोन्याचे दर US India Tariff War Trump Gold Imports Gold Tariffs US Bullion Market Gold Market Confusion Gold Futures Prices Customs Letter Gold

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

New GST Rates: खड़े,साबुत से लेकर मिश्रण मसाले तक क्या होगा सस्ता और महंगा? आपके रसोईघर में पड़ेगा सीधा असरNew GST Rates: खड़े,साबुत से लेकर मिश्रण मसाले तक क्या होगा सस्ता और महंगा? आपके रसोईघर में पड़ेगा सीधा असर22 सितंबर को होने वाली जीएसटी कटौती New GST Rate of Masalas का असर सीधा आपके रसोई घर पर पड़ने वाला है। देशभर कई वस्तु और सेवाएं सस्ती और महंगी होने जा रही है। इनमें घर में इस्तेमाल होने वाले मसाले भी आते हैं। इस लेख के माध्यम से हम जानेंगे कि नमक से लेकर साबुत लाल मिर्च तक 22 सितंबर के बाद क्या सस्ता और महंगा...
Read more »

Gold Rate Today: अमेरिका के एक फैसले से थम सकती है सोने की रफ्तार, सबको 17 सितंबर का इंतजार, कहां तक जाएगी कीमत?Gold Rate Today: अमेरिका के एक फैसले से थम सकती है सोने की रफ्तार, सबको 17 सितंबर का इंतजार, कहां तक जाएगी कीमत?24 Carat Gold Rate: सोने की चढ़ती कीमत लोगों की और खासकर ज्वैलर्स की मुश्किल बढ़ा रही है. सोने के दाम में आ रही तेजी ग्राहकों ज्वैलर्स के शोरूम से दूर कर रहा है.
Read more »

Kollam School Bus Accident: നിലമേലിൽ സ്കൂൾ ബസ് നിയന്ത്രണം വിട്ട് മറിഞ്ഞ് അപകടം; 24 പേർക്ക് പരിക്ക്Kollam School Bus Accident: നിലമേലിൽ സ്കൂൾ ബസ് നിയന്ത്രണം വിട്ട് മറിഞ്ഞ് അപകടം; 24 പേർക്ക് പരിക്ക്22 വിദ്യാർത്ഥികൾ ബസിലുണ്ടായിരുന്നു. വിവിധ ആശുപത്രികളിലായി പരിക്കേറ്റവരെ പ്രവേശിപ്പിച്ചിട്ടുണ്ട്.
Read more »

आज सोनं स्वस्त झालं की महाग? वाचा आजचा सोन्याचा भाव कायआज सोनं स्वस्त झालं की महाग? वाचा आजचा सोन्याचा भाव कायGold Rate Today: आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे. आज काय आहेत सोन्याचे दर जाणून घेऊयात.
Read more »

Baruipur Robbery: দিনেদুপুরে বাচ্চা কোলে নিয়ে বাড়িতে ঢুকে সোনার গয়না লুঠ! সিসিটিভি ফুটেজে...Baruipur Robbery: দিনেদুপুরে বাচ্চা কোলে নিয়ে বাড়িতে ঢুকে সোনার গয়না লুঠ! সিসিটিভি ফুটেজে...two women take way gold ornament from home in Baruipur in Broad daylight
Read more »

फेडरल रिजर्व ब्याज दरों में 0.25% कटौती कर सकता है: इससे अमेरिका में लोन सस्ते होंगे, महंगाई कम होगी; भारत ...फेडरल रिजर्व ब्याज दरों में 0.25% कटौती कर सकता है: इससे अमेरिका में लोन सस्ते होंगे, महंगाई कम होगी; भारत ...Federal Reserve Interest Rate Cut, US Central Bank Federal Reserve, Federal Reserve Chief
Read more »



Render Time: 2026-04-02 22:36:38