ED Action on Suresh Raina and Shikhar Dhawan: माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना आणि शिखर धवन यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. गुरुवारी, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बेटिंग अॅप प्रकरणाशी संबंधित त्यांच्या 11.14 कोटी किमतीची मालमत्ता जप्त केली.
ED Seizes Assets of Suresh Raina and Shikhar Dhawan : ऑनलाइन बेकायदेशीर सट्टेबाजी अॅप प्रकरणात भारतीय क्रिकेटमधील दोन मोठी नावे म्हणजे माजी क्रिकेटपटू सुरेश रैना आणि शिखर धवन यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
गुरुवारी प्रवर्तन संचलनालयाने मोठी कारवाई करत दोघांची मिळून 11.14 कोटी रुपयांची संपत्ती तात्पुरती जप्त केली. मिळालेल्या माहितीनुसार, 1xBet या अवैध ऑनलाइन बेटिंग प्लॅटफॉर्मशी संबंधित प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. ईडीने धनशोधन प्रतिबंधक कायदा अंतर्गत ही जप्ती केली आहे. यात शिखर धवनची अंदाजे 4.5 कोटींची स्थावर मालमत्ता आणि सुरेश रैनाच्या सुमारे 6.64 कोटी रुपयांच्या म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा समावेश आहे.काय आहे प्रकरण?या बेटिंग प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात व्यवहार झाले, आणि त्यामार्फत धनशोधन झाल्याचा संशय ईडीला आहे. चौकशीदरम्यान असे समोर आले की, या अॅपने भारतातील लाखो लोकांना आकर्षित करून मोठी आर्थिक फसवणूक केली. अनेक गुंतवणूकदार आणि सामान्य लोकांचे कोट्यवधी रुपये बुडाल्याचा आरोप आहे.ईडीने या प्रकरणात अलीकडेच सुरेश रैना आणि शिखर धवन यांचे जबाब नोंदवले होते. त्या आधारे तपास अधिक गतीमान झाला आहे. एजन्सीच्या मते, अशा अॅप्सचा वापर करून मोठ्या प्रमाणात करचोरी आणि काळा पैसा फिरवला जातो.इतर सेलिब्रिटीही रडारवरया प्रकरणाचा तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे काही नामांकित क्रिकेटर, मॉडेल्स, कलाकार आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्स यांचीही नावे यात समोर येत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, ईडीने या केसच्या संदर्भात आधीही युवराज सिंह, रॉबिन उथप्पा, तसेच अभिनेता सोनू सूद, उर्वशी रौतेला, मिमी चक्रवर्ती आणि बंगाली अभिनेता अंकुश हाजरा यांच्याही बयानांची नोंद केली आहे.ईडीचे म्हणणे असे आहे की, या सर्व व्यक्तींनी 1xBet किंवा त्याच्या संबंधित कंपन्यांसोबत प्रमोशनल किंवा एंडोर्समेंट करार केले, ज्यामुळे या अवैध प्लॅटफॉर्मला प्रचार आणि सामाजिक विश्वासार्हता मिळाली.पुढे काय होणार?आता पुढील टप्प्यात ईडी या करारांचे स्वरूप, आर्थिक लाभ आणि पैशांच्या व्यवहाराचा प्रवाह याची सखोल तपासणी करेल. जर जाणीवपूर्वक फसवणूक किंवा आर्थिक गैरव्यवहार सिद्ध झाला, तर संबंधितांवर गुन्हेगारी कारवाई, दंड आणि अधिक जप्तीची प्रक्रिया सुरू होऊ शकते.
Suresh Raina Shikhar Dhawan Illegal Betting App Case
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
400 बैंक अकाउंट, 150 फर्जी कंपनियां और...IPO के जरिए फर्जीवाड़ा करके 40 करोड़ कमाए, ED ने धरदबोचाED ने मुंबई में वरनियम क्लाउड लिमिटेड और उसके प्रमोटर हर्षवर्धन सबले के ठिकानों पर छापेमारी की. कंपनी पर 40 करोड़ के आईपीओ फंड में फर्जीवाड़े और मनी लॉन्ड्रिंग का आरोप है. जांच में 400 फर्जी बैंक खाते, 150 डमी कंपनियां और “पंप एंड डंप” स्कीम का खुलासा हुआ.
Read more »
चंदौली में D.El.Ed परीक्षा के दौरान पेपर लीक... STF ने छात्र को मोबाइल और प्रश्न पत्र के साथ रंगे हाथों पकड़ाUP News: चंदौली में D.El.Ed (बीटीसी) तृतीय सेमेस्टर परीक्षा के दौरान पेपर लीक का मामला सामने आया है। एसटीएफ वाराणसी और चकिया पुलिस ने एक छात्र को परीक्षा शुरू होने से पहले प्रश्न पत्र और मोबाइल के साथ गिरफ्तार किया।
Read more »
FATF रिपोर्ट- मनी लॉन्ड्रिंग मामलों में ED कार्रवाई की तारीफ: भारतीय जांच एजेंसी के काम को वैश्विक मॉडल बता...Enforcement Directorate (ED) FATF Report Update; मनी लॉन्ड्रिंग के खिलाफ भारत की सख्त कार्रवाई की इंटरनेशनल लेवल पर सराहना हुई है। वैश्विक निगरानी संस्था फाइनेंशियल एक्शन टास्क फोर्स
Read more »
बैंक-लोन फ्रॉड मामले में अनिल अंबानी को ED का समन: 14 नवंबर को पूछताछ के लिए बुलाया, ₹7500 करोड़ की प्रॉपर्...Anil Ambani Reliance Group Loan Fraud ED Summon Update; बैंक-लोन फ्रॉड मामले में अनिल अंबानी को ED का समन/14 नवंबर को पूछताछ के लिए बुलाया, मंगलवार को ₹7,500 करोड़ की प्रॉपर्टीज जब्त की थी
Read more »
1xBet સટ્ટાબાજી કેસઃ ED ની મોટી કાર્યવાહી, સુરેશ રૈના અને ધવનની 11.14 કરોડની સંપત્તિ જપ્તએન્ફોર્સમેન્ટ ડિરેક્ટોરેટ (ED) એ ભૂતપૂર્વ ભારતીય ક્રિકેટરો સુરેશ રૈના અને શિખર ધવનની કુલ ₹11.14 કરોડની સંપત્તિ કામચલાઉ ધોરણે જપ્ત કરી છે. ED ની તપાસ ગેરકાયદેસર ઓનલાઈન સટ્ટાબાજી પ્લેટફોર્મ 1xBet સંબંધિત અનેક રાજ્યોમાં પોલીસ દ્વારા દાખલ કરાયેલી FIR પર આધારિત છે.
Read more »
फंस गए शिखर धवन और सुरेश रैना, ED ने करोड़ों की प्रॉपर्टी की जब्त, क्या है पूरा मामला?मनी लॉन्ड्रिंग से जुड़े एक बड़े मामले में प्रवर्तन निदेशालय (ED) ने पूर्व भारतीय क्रिकेटर सुरेश रैना और शिखर धवन पर बड़ी कार्यवाई की है. दरअसल, ED ने 11.14 करोड़ रुपये की चल और अचल संपत्ति को अस्थायी रूप से जब्त कर लिया है. यह कार्रवाई सट्टेबाजी से जुड़े एक मनी लॉन्ड्रिंग मामले में की गई.
Read more »
