Leh Ladakh Protest: लेह लडाखमधील परिस्थिती अतिशय तणावपूर्ण झाली असून, इथं सरकारविरोधात तरुण पिढीनं पुकारलेल्या आंदोलनाला हिंसक वळण मिळालं आहे.
Leh Ladakh Protest : पर्यटकांच्या आवडीच्या ठिकाणांमध्ये अग्रस्थानी असणाऱ्या लेह लडाख मध्ये सध्या मात्र परिस्थिती तणावपूर्ण असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण ठरतंय ते म्हणजे इथं सुरू असणारं युवा पिढीची आंदोलन.
गेल्या काही दिवसांपासून लडाखमध्ये युवा पिढी रस्त्यांवर उतरली असून इथं सरकारविरोधातील निदर्शनं पाहण्यास मिळत आहेत. गेल्या 24 तासांमध्ये या आंदोलनाला हिंसक वळण मिळालं असून, ताज्या माहितीनुसार या आंदोलनाच्या धर्तीवर लेह लडाख भागात सुरक्षेचा चोख बंदोबस्त करत कारगिल क्षेत्रामध्ये कलम 163 लागू करण्यात आला आहे, तर लेहमध्ये कर्फ्यू लागू झाला आहे. कलम 163 अंतर्गत कोणते नियम लागू? वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार 2023 भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 163 लेहमध्ये लागू करण्यात आला असून, इथं पाचपेक्षा अधिक नागरिक एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय कोणत्याही लेखी परवानगीशिवा प्रकारचा मोर्चा, निदर्शनं काढण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.आंदोलनाला हिंसक वळण, चौघांचा मृत्यू... लेह लडाखमधील आंदोलनात आतापर्यंच चौघांचा मृत्यू झाला असून, 70 हून अधिकजण गंभीररित्या जखमी झाल्याचं कळत आहे. गृहमंत्रालयाच्या दाव्यानुसार सोनम वांगचुक यांनी अरब स्प्रिंग शैलीतील निदर्शनं आणि नेपाळमधील जेन झी निदर्शनांचा उल्लेख केला आणि त्यादरम्यानच चर्चेच्या वळणावर असणाऱ्या या आंदोलनाला हिंसक वळण मिळालं. #WATCH | Ladakh: Prohibitions under Section 163 of Bharatiya Nagarik Suraksha Sanhita, 2023 imposed in Leh following the violence here yesterday. Assembly of five or more persons is banned in the district. No procession, rally or march to be carried out without prior written… pic.twitter.com/NOiq33xt1i— ANI September 25, 2025संविधानातील सहाव्या अनुसूचीनुसार राज्याचा दर्जा आणि सुरक्षिततेची मागणी यासंदर्भातील या विरोधी आंदोलनांमध्ये नागरिकांचा मृत्यू आणि अनेक जखमी झाल्याचं पाहता उपराज्यपाल कविंदर गुप्ता यांच्या आदेशानंतर लेहमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला.
Leh Ladakh Protest News Leh Ladakh Protest News In Marathi Ladakh Protest Ladakh Gen Z Protest Statehood Demands Police Clash Sixth Schedule Leh Apex Body Ladakh News Sonam Wangchuk Latest News Marathi News Trending News Breaking News India News मराठी बातम्या लडाख सोनम वांगचुक
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
नेपाल के बाद अब फिलीपींस में Gen-Z का फूटा गुस्सा, भ्रष्टाचार के खिलाफ सड़क पर उतरे 50,000 युवाफिलीपींस में भ्रष्टाचार और फर्जी बाढ़ नियंत्रण परियोजनाओं के खिलाफ हजारों लोग सड़कों पर उतरे, जहां प्रदर्शन हिंसक हो गया और 72 लोग गिरफ्तार हुए. घोटाले से अर्थव्यवस्था को अरबों डॉलर का नुकसान हुआ है और हाउस स्पीकर ने इस्तीफा दे दिया.
Read more »
जरूरत की खबर- फास्टिंग है वजन घटाने का साइंटिफिक तरीका: व्रत के 10 हेल्थ बेनिफिट्स, नवरात्रि व्रत के दौरान ...Navratri Fasting Diet (Weight Loss) Explained.
Read more »
योगी सरकार मंत्रियों-विधायकों की नाराजगी दूर करेगी: कर्मचारियों को मिलेंगे फायदे; 5 पॉइंट में भाजपा की 16 म...Uttar Pradesh BJP Mission 2027 Explained: Follow UP CM Yogi Adityanath Election 2027 Strategy, Modi Amit Shah Rajnath Singh Rally Plan Details On Dainik Bhaskar.
Read more »
Leh Protest: लेह में हिंसक हुआ युवाओं का प्रदर्शन, पुलिस वाहन पर पथराव, इमारत में लगाई आगGen Z Protest in Leh Ladakh turned violent stone pelting on police vehicle Sonam Wangchuk Leh Protest: लेह में हिंसक हुआ युवाओं का प्रदर्शन, पुलिस वाहन में पथराव के बाद लगाई आग
Read more »
ताड़ी के शौकीन थे बिहार के इकलौते मुस्लिम CM गफूर: छात्रों पर गोली चलवाई, 8 मारे गए तो जेपी ने आंदोलन छेड़ा...Bihar Assembly Election Abdul Gafoor Khan Politics History Facts Explained; Follow Chief Minister Special Series, Stories on Dainik Bhaskar.
Read more »
कंपनी खुद अमेरिका जॉब करने भेजेगी, साथ में देगी L1 वर्क वीजा, जानिए भारतीय कैसे पा सकते हैं ये सुविधाL-1 Visa Explained: अमेरिका को अवसरों का देश कहा जाता है, क्योंकि यहां पर जॉब का अगर एक रास्ता बंद हो जाता है, तो फिर दूसरा जरूर खुला रहता है।
Read more »
